वाढलेले वजन कमी करण्याचा उपाय सेक्स

 वाढलेले वजन दूर करण्यासाठी लोक काय काय नाही करत. शक्य त्या गोष्टी करून पाहतात. वेगवेगळे व्यायामासह लोक जीम जॉइंन करतात. तसेच वेगवेगळे औषधही ट्राय करून आपल्या शरिरातील चरबी दूर करण्याचा प्रयत्न करतात. पण सेक्स तज्ज्ञांनुसार वाढलेले वजन कमी करण्यासाठी सहवास म्हणजे सेक्स हा उत्तम उपाय आहे. 

Updated: May 4, 2015, 02:00 PM IST
वाढलेले वजन कमी करण्याचा उपाय सेक्स title=

नवी दिल्ली :  वाढलेले वजन दूर करण्यासाठी लोक काय काय नाही करत. शक्य त्या गोष्टी करून पाहतात. वेगवेगळे व्यायामासह लोक जीम जॉइंन करतात. तसेच वेगवेगळे औषधही ट्राय करून आपल्या शरिरातील चरबी दूर करण्याचा प्रयत्न करतात. पण सेक्स तज्ज्ञांनुसार वाढलेले वजन कमी करण्यासाठी सहवास म्हणजे सेक्स हा उत्तम उपाय आहे. 

सेक्स संबंधी वेगवेगळे शोध लागले आहेत. त्यातील निष्कर्षही अधिक रोचक असतात. अनेक सर्वेत असे समोर आले आहे की, तुम्हांला जर वजन कमी करायचे असेल तर सेक्स खूप मदत करतो. एका संशोधनानुसार सेक्सद्वारे वजन कमी करता येते. शरीरातील चरबी कमी करून सुडौल काय मिळवू शकतो. 

यौन क्रिया म्हणजे सेक्सने स्नायूतील ताण दूर होतो आणि शरीर लवचिक बनते. तज्ज्ञांनुसार एकवेळेचे हेल्दी सेक्स कोणत्याही दमविणाऱ्या व्यायामापेक्षा किंवा स्विमींगच्या १०-२० राउंडपेक्षा अधिक परिणामकारक असतो. सेक्स दरम्यानच्या क्रिया शरिरातील फॅट बर्न करण्यात मदत करते. 

तज्ज्ञानुनसार सेक्समध्ये घेण्यात आलेल्या एका किसमुळे ९ कॅलरी उर्जा खर्च होते. एक वेळच्या सेक्सने ५०० ते १०० कॅलरी खर्च होतात. यामुळे शरिरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यात मदत होते. सेक्समुळे एंड्रोफिन हार्मोनचे प्रमाण वाढते त्यामुळे शरिरीच त्वचा सुंदर, चिकनी आणि चमकदार होते. सेक्स दरम्यान हृदयाचे ठोके वाढतात, रक्ताभिरण वाढते, फॅट बर्न होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.