sequel

14 वर्षांनी येणार 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सीक्वेल? हृतिक, अभय, फरहान नाही तर हे तिघं असणार 'या' सीक्वेलचा भाग

बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपट 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'च्या सीक्वेलची बातमी चाहत्यांसाठी एक आनंदाची गोष्ट ठरली आहे. 2011 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट झोया अख्तरच्या दिग्दर्शनाखाली बनला होता आणि त्यात हृतिक रोशन, अभय देओल आणि फरहान अख्तर यांच्या अभिनयाने हा चित्रपट आणखी प्रसिद्ध झाला होता.

Jan 4, 2025, 12:54 PM IST

काय असेल Kalki 2898 ADच्या सीक्वेलमध्ये दीपिका पदुकोणची भुमिका ? चित्रपट निर्मात्यांनी केला मोठा खुलासा

deepika padokone in Kalki 2898AD sequel: Kalki 2898 AD या चित्रपटाच्या सिक्वेलचे काम सुरु झाले आहे. अशातचं चित्रपट निर्मात्यांनी सांगितले की या चित्रपटात दीपिका पदुकोणची भुमिका काय असणार? 

Nov 25, 2024, 05:50 PM IST

Bajrangi Bhaijaan 2 : पुन्हा एकदा सलमान खान 'बजरंगी भाईजान'च्या रुपात

सलमानच्या उत्कृष्ठ सिनेमांपैकी एक सिनेमा

 

Jul 19, 2021, 11:48 AM IST

अक्षय-सोनाक्षीच्या 'रावडी राठोड'चा सिक्वेल

प्रभुदेवा दिग्दर्शित 'रावडी राठोड'ला प्रेक्षकांचा चांगला प्रसिसाद मिळाला होता.

Jun 6, 2019, 07:25 PM IST

'गदर'च्या सिक्वलमधून 'तारा- सकीना'ची कहाणी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

मुख्य भूमिकेत हे चेहरे झळकणार असल्याची चर्चा 

May 6, 2019, 11:04 AM IST
Dirctor Zoya Alkhtar Ready For Sequel Of Gully Boy 2 PT4M19S

बॉलिवूड | 'गली बॉय'च्या सिक्वलची तयारी सुरू

बॉलिवूड | 'गली बॉय'च्या सिक्वलची तयारी सुरू

Mar 11, 2019, 02:20 PM IST

आणखी एक गली बॉय लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘गली बॉय’ चित्रपटाच्या सिक्वलची तयारी सुरू 

Mar 10, 2019, 02:01 PM IST

'सिंबा'च्या अभुतपूर्व यशानंतर लवकरच येणार 'सिंबा 2'

सिनेमात असणार ही स्टारकास्ट 

Jan 4, 2019, 09:13 AM IST

धोनीच्या फॅन्ससाठी खुशखबर, सिक्वल लवकरच येणार

धोनीच्या फॅन्ससाठीी खुशखबर आहे.

Jul 4, 2018, 06:37 PM IST

हेरा फेरी-3मध्ये दिसणार अक्षय-सुनील-परेश?

काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारनं सुनील शेट्टीबरोबरचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला होता.

Apr 17, 2018, 10:35 PM IST

'माहेरची साडी'चा सिक्वल येणार

1991 साली रिलीज झालेल्या 'माहेरची साडी'या चित्रपटाने प्रेक्षकांवर अक्षरशः मोहिनी घातली होती. 

Jun 5, 2017, 11:21 PM IST

'लाइफ इन अ मेट्रो'च्या सिक्वेलमध्ये इरफान खान

'लाइफ इन अ मेट्रो' सिनेमाच्या सिक्वेलमध्ये पुन्हा एकदा अभिनेता इरफान खान दिसण्याची शक्यता आहे.

Aug 31, 2016, 11:06 AM IST

सरफरोशचा सिक्वल येणार

बॉलीवूडमध्ये सुपर हिट ठरलेल्या आमिर खानच्या सरफरोशचा सिक्वल येणार आहे.

Mar 25, 2016, 03:50 PM IST

'स्टुडंट ऑफ द इयर' पुन्हा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री मारणारे आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुन धवन यांनी प्रेक्षकांची मन जिंकली होती. या सिनेमाला अनेकांनी पसंती दाखवली होती. लवकरच चाहत्यांना या सिनेमाचा सिक्वेल पाहायला मिळणार आहे. 

Mar 7, 2016, 08:51 PM IST