see photo

ग्लॅमरस सोनाली कुलकर्णीचा बोल्ड अंदाज; पाहा फोटो

मराठी मनोरंजन जगतातील 'अप्सरा' म्हणून ओळखली जाणारी सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. कायमच ती विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असते. सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर तिचे काही नवीन फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांशी जोडलेले राहते. नुकतेच सोनालीने तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोत सोनाली लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. या ड्रेसवर तिने पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केलाय. 

Jun 7, 2024, 07:20 PM IST

निक जोनासने शेअर केली पत्नी प्रियांकासाठी खास पोस्ट, पाहा फोटो

निक जोनास आणि प्रियांका चोप्रा ही सुंदर जोडी प्रेक्षकांची आवडत्या जोडीपैकी एक आहे. 

Aug 2, 2023, 08:40 PM IST

दीपिकाला 'त्याची'च नशा

फोटोसह दिली माहिती 

Nov 19, 2019, 03:33 PM IST

साराचं दुपारचं जेवण पाहून तुम्हालाही धक्का बसेल...

तिची अनेकांनीच प्रशंसा केली आहे.... 

Oct 13, 2019, 11:25 AM IST

'प्रिंसेस' सारासाठी बॉलिवूड अभिनेत्याची 'खास' पोस्ट

साराच्या वाढदिवसाच्या निमित्ताने.... 

Aug 13, 2019, 08:51 AM IST

....म्हणून दीपिकाने घेतली रणबीरच्या आई- वडिलांची भेट

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या आजारपणाविषयी काही दिवसांपूर्वीच अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली होती.

May 12, 2019, 02:24 PM IST

लग्नाला यायचं हं! आलिया- रणबीरची लग्नपत्रिका पाहिली का?

पाहा त्यांच्या लग्नाच्या पत्रिकेचा फोटो.... 

Apr 1, 2019, 10:58 AM IST

Holi 2019 : होळीच्या निमित्ताने साकारलं राधा-कृष्णाचं बहुरंगी वाळूशिल्प

हे वाळूशिल्प उत्साहाच्या या पर्वाची शोभा आणखी वाढवून जात आहे

Mar 21, 2019, 11:02 AM IST

PHOTO : 'आँखो मे तेरी...', मादाम तुसाँ संग्रहालयात अवतरली दीपिका

दीपिकाचं हे रुप सर्वांसाठी नवं आहे....

Mar 15, 2019, 10:50 AM IST

PHOTO : सोनालीने सर्वांसमोर आणलं नवं वास्तव...

याविषयी ती लिहिते.... 

Mar 7, 2019, 10:03 AM IST

भर मैदानात तिने विचारलं, 'पांड्या आज करके आया क्या?'

हार्दिक पांड्या आणि के.एल.राहुल यांनी केलेल्या एका बेजबाबदार आणि आक्षेपार्ह वक्तव्यामुळेच या वादाने खऱ्या अर्थाने डोकं वर काढलं. 

Feb 10, 2019, 12:00 PM IST

'विरुष्का'ला परदेशात भेटली एक खास व्यक्ती

जाणून घ्या ती आहे तरी कोण 

Jan 23, 2019, 03:34 PM IST

PHOTO : पत्नीसाठी आयुषमानची भावनिक पोस्ट

त्यांची लढाऊ वृत्ती ही दाद देण्याजोगी ठरत आहे. 

Jan 22, 2019, 10:11 AM IST