saurabh netravalkar

सुपर-8 खेळण्यासाठी 'या' खेळाडूला ऑफिसमधून घ्यावी लागणार सुट्टी

T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 फेरीत सहा संघ निश्चित झालेत आहेत. यात सर्वांना आश्चर्यचकित करणारा संघ म्हणजे अमेरिका. यजमान अमेरिकेने ग्रुप ए मधून पाकिस्तान संघाला मागे टाकत सुपर-8 मध्ये धडक मारली आहे. 

Jun 15, 2024, 10:34 PM IST

T20 World Cup: आधी मॅच मग हॉटेलमध्ये जाऊन ऑफिसचं काम...; बहिणीने सांगितली सौरभची यशोगाथा

Saurabh Netravalkar: सौरभचा जन्म मुंबईमध्ये झाला आहे. सौरभ अमेरिकेच्या क्रिकेट टीमसोबत ओरॅकल कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीयर देखील आहे. मात्र, त्याची बहीण निधीच्या म्हणण्यानुसार, खेळाचा विचार करून कंपनीने त्याला कुठूनही काम करण्याचं स्वातंत्र्य दिले आहे. 

Jun 15, 2024, 07:32 AM IST

Saurabh Netravalkar: रोहित-विराटची विकेट काढूनही सौरभ नेत्रावळकरच्या मनात कसली खंत? म्हणाला...!

Saurabh Netravalkar: अमेरिकेविरूद्धच्या सामन्यात भारताने 10 बॉल बाकी असताना 7 विकेट्सने विजय मिळवला केला. यासह टीम इंडिया सुपर-8 साठी पात्र ठरली आहे. अमेरिकेने भारतासमोर केवळ 111 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं.

Jun 14, 2024, 08:56 AM IST

IND vs USA : टीम इंडियाची सुपर 8 मध्ये दमदार एन्ट्री, यजमानांचा 7 विकेट्सने पराभव, अर्शदीप विजयाचा हिरो

Team India qualified in Super 8 : टीम इंडियाने यजमान युएसएचा 7 विकेट्सने पराभव करून सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. अर्शदीप सिंग आणि सूर्यकुमार यादव यांच्या अफलातून कामगिरीमुळे टीम इंडियाला अमेरिकेत विजयाची हॅट्रिक लगावता आलीये.

Jun 12, 2024, 11:35 PM IST

IND vs USA: विराट कोहलीचं चाललंय काय? मोहम्मद कैफचे शब्द ठरले खरे! टीम इंडियाची रनमशिन पुन्हा फेल..

Saurabh Netravalkar duck Virat kohli : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीने गेल्या 3 सामन्यात केवळ 5 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता मोहम्मद कैफची भविष्यवाणी खरी ठरताना दिसतोय.

Jun 12, 2024, 11:25 PM IST

लाखात एक! अमेरिकन क्रिकेट स्टार सौरभ नेत्रावलकरच्या पत्नीला पाहिलंत का?

T20 World Cup : टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात मोठा उलटफेर होता तो म्हणजे यजमान अमेरिकेकडून पाकिस्तानचा झालेला पराभव. अमेरिकेच्या या ऐतिहासिक विजयाचा हिरो होत तो सौरभ नेत्रावलकर. सौरभ कोण आहे, त्याची पत्नी कोण आहे याची माहिती जाणून घेतली जात आहे. 

Jun 8, 2024, 09:36 PM IST

पाकिस्तानचा कर्दनकाळ ठरलेल्या Saurabh Netravalkar ची नेटवर्थ किती?

Saurabh Netravalkar Net Worth : सौरभ नेत्रावळकरची एकूण संपत्ती अंदाजे 1 ते 2 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी आहे. भारतीय रुपयांमध्ये 16 कोटी 68 कोटी असण्याची शक्यता आहे. 

Jun 7, 2024, 06:16 PM IST

टी20 वर्ल्ड कपमध्येही Nitish Kumar चा बोलबाला, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अमेरिकेला तारलं

Who is Nitish Kumar : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये सर्वात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. आयसीसी क्रमवारीत 18 व्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेने बलाढ्या पाकिस्तानवर मात करत इतिहास रचला. सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने पाकिस्तानला धुळ चारली.

Jun 7, 2024, 04:20 PM IST

USA ला मोठा धक्का, पाकिस्तानच्या नांग्या ठेचणारा Saurabh Netravalkar 'या' कारणामुळे खेळणार नाही उर्वरित वर्ल्ड कप?

Saurabh Netravalkar : पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये पराभवाचं तोंड दाखवणारा युएसएचा गोलंदाज (USA) सौरभ नेत्रावळकर संपूर्ण वर्ल्ड कप (T20 world cup) खेळणार की नाही? अशी शक्यता निर्माण झाली आहे. नेमकं कारण काय? समजून घेऊया

Jun 7, 2024, 04:09 PM IST

पाकिस्तानला धूळ चारणारा; भारतीय संघाशी नातं असणारा अमेरिकेचा 'हा' गोलंदाज ओळखला?

 सुपरओव्हरच्या आधी अमेरिकेचा गोलंदाज सौरभ नेत्रावलकर याच्या गोलंदाजीमुळं पाकिस्तानी खेळाडूंना घाम फुटला होता. टी20 वर्ल्ड कपच्या ग्रुप ए मधील सामन्याच 2009 च्या विजेत्या पाकिस्तानला अमेरिकेच्या संघानं सुपरओव्हरमध्ये मात दिली. टेक्सासमधील ग्रँड प्रियरी स्टेडियम इथं हा सामना खेळवला गेला. 

Jun 7, 2024, 01:57 PM IST

मराठमोळ्या कर्णधाराची ऐतिहासिक कामगिरी, आणखी एक देशाला वनडेचा दर्जा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने आणखी दोन देशांना आंतरराष्ट्रीय वनडे टीमचा दर्जा दिला आहे.

Apr 25, 2019, 06:23 PM IST

मुंबईचा 'हा' माजी गोलंदाज झाला अमेरिकन संघाचा कर्णधार

सौरभ आपल्या या कामगिरीवर समाधानी नव्हता.

Nov 4, 2018, 02:36 PM IST