महाराष्ट्राचं राजकीय, सामाजिक भविष्य ठरवणारे गौतम अदानी आचार्य विनोबा भावे आहेत का? राऊतांचा सवाल
Sanjay Raut On Gautam Adani : राज्याच्या राजकारणात सध्या बऱ्याच घडामोडी घडत असून, या सर्व चर्चांमध्ये एका नावनं चर्चांना वाव दिला आहे. हे नाव आहे गौतम अदानी यांचं...
Dec 13, 2024, 11:16 AM IST
... म्हणून मविआचं सरकार गेल; विश्वजीत कदमांचा राऊतांना टोला
Sanjay Raut Revert Vishwajeet Kadam Remarks
Nov 13, 2024, 02:00 PM ISTखासदार संजय राऊतांचा आज दिल्ली दौरा; वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार
sanjay Raut Going To Delhi For Meet Congress leaderd
Sep 26, 2024, 01:00 PM ISTअरविंद केजरीवाल यांची सुटका म्हणजे यंत्रणांना चपराक; पंतप्रधान मोदींचं नाव घेत संजय राऊत म्हणाले...
Sanjay Raut News : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत यंत्रणांना धारेवर धरलं.
Jun 21, 2024, 10:22 AM IST
'त्या' पराभवाच्या निकालाची दाद मागण्यासाठी अमोल किर्तीकर ठोठावणार न्यायालयाचं दार
Amol Kirtikar : उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार अमोल किर्तीकर आता न्यायालयापुढं निवडणुकीच्या निकालाची दाद मागणार आहेत.
Jun 15, 2024, 08:33 AM IST
'राज्यातील सर्वात भ्रष्ट अधिकारी',राऊतांनी थेट नाव घेत सांगितलं किर्तीकरांच्या पराभवाचं कारण
North West Mumbai Lok Sabha Result: उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा फक्त 48 मतांनी पराभव झाला. या निकालाविरोधात त्यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती.
Jun 13, 2024, 11:56 AM ISTमुसलमानांच्या आरक्षणावर मोदींचं काय म्हणणं? संजय राऊतांचा थेट सवाल
Sanjay Raut : झी 24तासला दिलेल्या Exclusive मुलाखतीत काय म्हणाले संजय राऊत? पाहा देशाच्या राजकारणातील मोठी बातमी. एनडीएडी साथ देणाऱ्या नितीश कुमार यांच्याबद्दलही म्हणाले...
Jun 8, 2024, 10:30 AM IST
पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्याविरोधात वक्तव्य करताना सांगलीकरांविषयी हे काय बोलले संजय राऊत?
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे नेते आता त्यांच्या पक्षातील उमेदवारांसाठी प्रचाराच्या रणधुमाळीत उतरताना दिसत आहेत.
May 3, 2024, 10:41 AM IST
'भाजपकडे स्वत:चं काय? तुरुंगात हवेत ते निवडणुकीच्या रिंगणात' संजय राऊतांनी डागली तोफ
Sanjay Raut : (Nashik News) नाशिक दौऱ्यावर असताना संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजपवर तोफ डागली. पक्षाकडे स्वत:चं काय आहे? असा खोचक सवाल त्यांनी यावेळी केला.
Mar 4, 2024, 07:39 AM IST
शिवसेना नेते संजय राऊतांवर गुन्हा दाखल; अत्यंत गंभीर आरोप
शिवसेना नेते संजय राऊत पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण, संजय राऊत यांच्या विरोधात यवतमाळमधील उमरखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Dec 11, 2023, 10:23 PM ISTहे काय बोलून बसले? संजय राऊत यांची 10 मोठी वादग्रस्त वक्तव्ये
संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
Aug 31, 2023, 08:46 PM ISTसंजय राऊत यांच्या अडचणीत मोठी वाढ, 'या' प्रकरणी गुन्हा दाखल
Sanjay Raut Trouble : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
May 14, 2023, 03:36 PM ISTSanjay Raut Controversial Statement: संजय राऊतांना तात्काळ अटक करा... वादग्रस्त वक्तव्यावरुन घमासान
Sanjay Raut Controversial Statement : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन विधानसभेत जोरदार पडसाद उमटले. (Sanjay Raut ) सभागृहाचं पावित्र्य राखलंच पाहिजे, अशा पद्धतीने कोणीही अपमान करु शकत नाही असं सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरुन भावना व्यक्त झाली. राऊतांनी वक्तव्य केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं म्हणत अजित पवारांनीही दुजोरा दिला.
Mar 1, 2023, 03:20 PM IST'संजय राऊत केवळ सनसनाटी निर्माण करतायत' देवेंद्र फडणवीस म्हणाले बिनडोक आरोप
आपल्यावर हल्ला करण्याचा कट असल्याचा आरोप करणाऱ्या संजय राऊत यांना देवेंद्र फडणवीस यांनी सुणावलं, संजय राऊत यांना दिला सूचक इशारा
Feb 21, 2023, 06:53 PM IST'तुरुंगातून गुंडांना सोडवून टास्क दिला जातोय...' संजय राऊत यांचा आणखी एक गौप्यस्फोट
देशाचे अत्यंत कार्यक्षम गृहमंत्री आणि महाराष्ट्राच्या अती बुद्धीमान गृहमंत्र्यांना याची माहिती दिल्याचं संयज राऊत यांनी म्हटलं आहे.
Feb 21, 2023, 04:53 PM IST