sanjay raut news

Big Breaking । ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर

Sanjay Raut Gets Bail in Pantra Chawl Land Scam : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. (Maharashtra Political News) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.  

Nov 9, 2022, 01:20 PM IST

Sanjay Raut : संजय राऊत यांचा मुक्काम जेलमध्येच, पुढील सुनावणी 'या' तारखेला

 Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा एकदा लांबली आहे. ईडीच्या उत्तरावर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे.  

Nov 2, 2022, 01:06 PM IST

संजय राऊतांना दिलासा नाही, कोठडीतील मुक्काम वाढला

गोरेगावच्या पत्राचाळ प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या राऊतांच्या कोठडीत वाढ

Aug 22, 2022, 01:08 PM IST

Sanjay Raut : आज फैसला! संजय राऊतांना जेल की बेल?

कोठडी आणखी वाढणार? 

Aug 8, 2022, 08:43 AM IST

संजय राऊत ED च्या ताब्यात! सकाळपासून काय काय घडलं पाहा

शिवसेना खासदार संजय राऊत ED च्या ताब्यात! सकाळपासून काय काय घडलं पाहा एका क्लीकवर

Jul 31, 2022, 07:38 PM IST

Sanjay Raut ED Inquiry| छगन भुजबळांनी सांगितलं की ED तपास सुरू झाला की पुढे काय होतं..

संजय राऊत यांच्यावर ED ची टाच आली आहे. पत्राचाळ प्रकरणात त्यांची संजय राऊत यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे

Jul 31, 2022, 11:57 AM IST

'अपघात अटळ'... म्हणत फडणवीसांना कोणता इशारा देतायत संजय राऊत ?

रविवारी पार पडलेल्या उत्तर सभेत भाजप नेते फडणवीस यांनी शाब्दिक बाण चालवल्यानंतर सोमवारी राऊतांनी ..... 

May 16, 2022, 08:42 AM IST

राज्य सरकारच्या निर्णयाला व्यापारांचा विरोध; संजय राऊत यांनी दिला हा इशारा

मराठी पाट्यांना विरोध कराल तर खबरदार - संजय राऊत

Jan 13, 2022, 02:32 PM IST

उत्तर प्रदेशच्या रणांगणात शिवसेनेचीही उडी; ५० जागा लढविणार

शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली माहिती

Jan 11, 2022, 05:29 PM IST
Deputy CM Ajit Pawar Taunted Shivsena MP Sanjay Raut PT3M23S

VIDEO| कुणीही मिठाचा खडा टाकू नये- अजित पवार

Deputy CM Ajit Pawar Taunted Shivsena MP Sanjay Raut

Mar 28, 2021, 07:15 PM IST