sanjay leela bhansali

सुशांत राजपूतमुळे नाकारला भन्साळींचा 'हा' चित्रपट, अंकिता लोखंडे म्हणाली 'मला या निर्णयाचा पश्चात्ताप...'

अर्चना-मानवच्या या जोडीला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. पण आता अंकिताने अभिनेता सुशांत सिंह राजपूतबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. 

Apr 11, 2024, 04:21 PM IST

तब्बल 14 वर्षांनी सिनेसृष्टीत परतणार 'हा' अभिनेता, फोटो पाहून आता ओळखणं अशक्य!

 'हिरामंडी' या वेबसीरिजच्या निमित्ताने संजय लीला भन्साळी हे ओटीटीवर पदार्पण करत आहेत. 'हिरामंडी' ही त्यांची पहिलीच वेबसीरिज असणार आहे. 

Apr 6, 2024, 04:29 PM IST

संजय लीला भन्साळींना सलमान आणि ऐश्वर्यालाच घेऊन करायचा होता 'बाजीराव मस्तानी'!

Salman Khan-Aishwaryra Rai in Bajirao Mastani : सलमान खान आणि ऐश्वर्या रायला घेऊन संजय लीला भन्साळी यांना करायचा होता 'बाजीराव मस्तानी'

Feb 24, 2024, 09:00 AM IST

कामाठीपुऱ्यात लहानपणी जे पाहिलं ते अद्याप विसरले नाहीत संजय लीला भंसाळी, 'अवघ्या 20-20 रुपयांत…'

Sanjay Leela Bhansali Birthday : संजय लीला भंसाळी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक चित्रपट दिलेत. ज्यांनी बॉक्स ऑफिसवर धमाल केली. तर चित्रपट एवढे उत्कृष्ट होते की त्यांनी कायमसाठी मनावर छाप पाडली. 

Feb 24, 2024, 12:03 AM IST

Heeramandi Trailer : शाही थाट, भव्य-दिव्य सेट... संजय लीला भन्साळींच्या पहिल्या वेबसीरिजची पहिली झलक

भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर हा चित्रपट भाष्य करणार आहे. या वेबसीरिजमध्ये राजकारण, प्रेम आणि फसवणूक अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  

Feb 1, 2024, 04:56 PM IST

भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर' साठी रणबीर कपूरने कोणत्या अटी ठेवल्यात?

Ranbir Kapoor Love And War Terms Conditions : लव्ह अँड वॉर चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. 

Jan 31, 2024, 06:42 PM IST

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान, पाहा विजेत्यांना किती पैसे मिळतात?

69th National Film Awards : 69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीतल्या विज्ञान भवनात पार पडला. राष्ट्रपती द्रोपद्री मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. 24 ऑगस्टला पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती.

Oct 17, 2023, 08:19 PM IST

'हे काय गाणं आहे?', बाजीराव-मस्तानीमधील गाणं ऐकून संतापले होते नाना; भन्साळींना लावला फोन

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर 'द व्हॅक्सिन वॉर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. या चित्रपटात ते डॉक्टर भार्गवच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

 

Sep 14, 2023, 03:57 PM IST

Happy Birthday Sanjay Leela Bhansali : देवदास ते बाजीराव मस्तानी; जाणून घ्या भन्साळींच्या Superhit Movies

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचा आज 60 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घ्या त्यांचे हिट चित्रपट..

Feb 24, 2023, 08:50 PM IST

Sanjay Leela Bhansali Birthday : भन्साळी वडिलांऐवजी का लावतात आईचं नाव? रंजक गुपित अखेर समोर

Sanjay Leela Bhansali Birthday : दीपिका पदुकोण, रणबीर कपूर, ऐश्वर्या राय बच्चन या आणि अशा अनेक कलाकारांच्या किरकिर्दीत महत्वाची भूमिका बजावणारे भन्साळी 60 वर्षांचे झाले आहेत. 

Feb 24, 2023, 09:56 AM IST

हीरामंडी खरंच Redlight Area होती की करण्यात आली? 'तो' इतिहास खडबडून जागे व्हाल

Heeramandi चा इतिहास तुम्हाला माहितीये का... कधी होता खूप खास आणि आज...

Feb 20, 2023, 10:31 AM IST

ऐश्वर्या- Salman Khan मध्ये आजही...; बॉलिवूड दिग्दर्शकामुळं मोठा खुलासा

Sanjay Leela Bhansali यांनी एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.

Dec 17, 2022, 12:06 PM IST

Aishwarya Rai नं Salman Khan मुळे दिला 'राम चाहे लीला' गाण्याला नकार!

Sanjay Leela Bhansali यांनी प्रियांका आधी ऐश्वर्याला दिली होती 'राम लीला' चित्रपटातील 'राम चाले लीला' गाण्याची ऑफर.

Dec 8, 2022, 12:47 PM IST

लहानशा कारणांमुळे सलमान- आमिरनं नाकारले Big Budget चित्रपट; Bollywood चा वाद चव्हाट्यावर

चाहत्यांच्या अपेक्षांचा चुराडा करुन 'या' स्टार्सनी मोठ्या चित्रपटांतून काढता पाय घेतला, नेमकं काय झालं होतं?

 

Nov 22, 2022, 04:02 PM IST

अरेच्चा...! Oscar विजेता CODA म्हणजे 'या' बॉलिवूड चित्रपटाची कॉपी

नुकताच यंदाचा ऑस्कर 2022 (Oscars) पुरस्कार सोहळा पार पडला. 

Mar 28, 2022, 04:52 PM IST