sanjay leela bhansali

बर्थडे स्पेशल : या '५' सिनेमांमुळे भन्साळी ठरले दिग्गज दिग्दर्शक!

बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा आज वाढदिवस.  

Feb 24, 2018, 06:06 PM IST

संजय लीला भंसाळींना दिसते दीपिकामध्ये 'या' तीन अभिनेत्रींची झलक

अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या सौंदर्याचे अनेकजण दिवाने आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पद्मावत' चित्रपटामधील तिच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. संजय लीला भंसाळींनी मात्र दीपिकाचे कौतुक करताना तिला फार मोठी कॉम्प्लिमेंट दिली आहे. 

Feb 23, 2018, 05:23 PM IST

रस्त्यात झालेल्या गैरवर्तनाला दीपिकाचे सडेतोड उत्तर...

दीपिका पदुकोण बॉलिवूडच्या टॉप हिरोईन्सपैकी एक.

Feb 1, 2018, 08:24 PM IST

रणवीर - दीपिकावर संजय लीला भंसाळींचा कौतुकाचा वर्षाव

संजय लीला भंसाळींच्या चित्रपटामध्ये त्यांची खास मेहनत दिसते. चित्रपटाच्या प्रोडक्शनमध्ये जशी मेहनत घेतली जाते तशीच संजय लीला भंसाळी यांच्या चित्रपटातील कलाकारांची निवड खास असते. 

Feb 1, 2018, 11:52 AM IST

'पद्मावत' सिनेमा फेसबुकवर Leaked! १५ हजार युजर्सने केला शेअर

संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'पद्मावत' सिनेमा अखेर प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या वादामुळे या सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा होती आणि त्यासोबतच उत्सुकताही होती.

Jan 26, 2018, 10:58 PM IST

...असा घेणार करणी सेना भन्साळी यांच्या 'पद्मावत'चा बदला!

'पद्मावत' सिनेमा पाहिल्यानंतर करणी सेनेनं हिरवा कंदील दिला... पण, अजूनही त्यांच्या मनात दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्याबद्दल असलेला राग घर करून राहीलाय. 

Jan 26, 2018, 12:59 PM IST

'भन्साळींचा शिरच्छेद करणाऱ्याला ५१ लाख बक्षीस देणार'

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' या सिनेमाला आता करणी सेनेनंतर आणखी एका पक्षानं विरोध दर्शवलाय. 

Jan 26, 2018, 10:04 AM IST

दीपिकाच्या चाहत्यांच्या प्रेमाची कमाल ; #DP1stDay1stShow हॅशटॅग होतोय ट्रेंड....

संजय लीला भन्साळींच्या पद्मावत चित्रपटाला देशभरातून विरोध झाला. 

Jan 25, 2018, 07:40 PM IST

'या' राज्यात पद्मावत सिनेमाला असलेला राजपूतांचा विरोध मागे

संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' सिनेमाला एकीकडे देशभरात विरोध होत आहे. तर, दुसरीकडे पंजाबमधील राजपूत महासभेने आपला विरोध मागे घेतला आहे. इतकचं नाही तर, 'पद्मावत' सिनेमाचं कौतुकही केलं आहे.

Jan 25, 2018, 06:25 PM IST

सिनेमागृहा आधी 'पद्मावत' दिसला टेलिव्हिजनवर

करणी सेनेच्या विरोधानंतर संजय लीला भंसाळी यांच्या बहूप्रतिक्षित 'पद्मावती' या चित्रपटाला विरोध झाला. या विरोधानंतर चित्रपटात काही बदल करून 'पद्मावत' या नावाने 25 जानेवारीला हा चित्रपट रसिकांसमोर येणार आहे. 

Jan 24, 2018, 02:30 PM IST

मुव्ही रिव्ह्यू : राजपूत लोकांची आन, बान आणि शान दाखवणारा ‘पद्मावत’

वाचा रिव्ह्यू आणि जाणून घ्या कसा आहे ‘पद्मावत’ सिनेमा...

 

Jan 24, 2018, 12:22 PM IST

अनेकांचा विरोध पण, मनसेचा 'पद्मावत'ला पाठिंबा; संरक्षणही देणार!

सध्या देशात अत्यंत वादग्रस्त ठरलेला विषय कोणता असेल तर, तो 'पद्मावत'. अनेक राजकीय पक्षही या विषयार सूचक मैन बाळगून आहेत. मात्र, राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नव निर्माण सेना (मनसे) मात्र, 'पद्मावत'च्या पाठीशी उभा राहिला आहे.

Jan 23, 2018, 06:52 PM IST

‘पद्मावत’ला दिलासा, सुप्रीम कोर्टाने फेटाळली दोन राज्यांची याचिका

सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ सिनेमाला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. 

Jan 23, 2018, 11:56 AM IST

मुंबई | 'पद्मावत'साठी पॅडमॅन पुढं ढकलला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 19, 2018, 08:50 PM IST

‘पद्मावत’च्या निर्मात्यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा

‘पद्मावत’ सिनेमाच्या निर्मात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Jan 18, 2018, 12:08 PM IST