sanjay leela bhansali

1830 कोटींचा ब्लॉकबस्टर दिल्यानंतर अल्लू अर्जुन करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू? संजय लीला भन्साळींसोबत नियोजन सुरु

तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या त्याच्या चित्रपट 'पुष्पा 2' च्या यशाचा आनंद घेत आहे. हा त्याचा करिअरमधील एक अत्यंत महत्त्वाचा चित्रपट ठरला आहे. परंतु अल्लू अर्जुन काल मुंबईत दिसला आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते संजय लीला भन्साळी यांची भेट घेतली.

 

 

Jan 10, 2025, 01:01 PM IST

'लव्ह अँड वॉर' हिट होणार हे नक्की! आलिया-रणबीरच्या चित्रपटात दीपिका पदुकोणसह 'या' व्यक्तीची एन्ट्री

संजय लीला भंसाली यांच्या 'लव्ह अँड वॉर' चित्रपटात आलिया भट्टनंतर आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. हा चित्रपटात अभिनेत्री कोणती भूमिका साकारणार आणि कधी चित्रपट कधी रिलीज होणार. जाणून घ्या सविस्तर

Dec 24, 2024, 12:35 PM IST

'गोलियों की रासलीला रामलीला' या चित्रपटासाठी दीपिका पादुकोणच्या जागी घेतलेले 'या' लोकप्रिय अभिनेत्रीला

संजय लीला भंसालीचा हा प्रसिद्ध चित्रपट 'गोलियों की रासलीला रामलीला'मध्ये दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या जोडीला खूप प्रेम दिले गेले होते. परंतु, दीपिकाच्या जागी एका अभिनेत्रीला हा चित्रपट देण्यात आला होता. पण काही कारणांमुळे हा चित्रपट त्या अभिनेत्रीला न देता दीपिकाला देण्यात आला.

Nov 15, 2024, 05:46 PM IST

'आलिया भट्ट रडली, स्वत:ला रुममध्ये लॉक करुन घेतलं अन्...', संजय लिला भन्साळी यांनी पहिल्यांदाच केला खुलासा, 'जेव्हा अभिनेत्री...'

गंगुबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) चित्रपटातील भूमिकेसाठी आलियाला (Alia Bhatt) फार मेहनत घ्यावी लागली नाही, तिने ती अत्यंत सहजपणे साकारली असं बॉलिवूड दिग्दर्शक संजय लिला भन्साळी (Sanjay Leela Bhansali ) यांनी सांगितलं. आजही अनेकदा ती गंगुबाईप्रमाणे बोलते असंही ते म्हणाले. 

 

Oct 8, 2024, 11:26 AM IST

शाहरुख खाननं दिला होता Devdas ला नकार, व्हायचं नव्हतं मद्यपी...; भन्साळींच्या या वक्तव्यानं दिला होकार

Shah Rukh Khan Devdas : शाहरुख खाननं 'देवदास' चित्रपटाला थेट दिला होता नकार... मग अचानक काय झालं की त्यानंच दाखवली 'देवदास' च्या भूमिकेच जादू

Aug 13, 2024, 10:56 AM IST

'पिरिएड्सच्या पहिल्याच दिवशी मी...', अभिनेत्रीनं सांगितला 'हीरामंडी'च्या सेटवरील 'तो' अनुभव

Heeramandi Sanjeeda Shaikh Periods Pain: प्रदर्शनानंतर महिन्याभरानेही या वेब सिरीजची जोरदार चर्चा आहे.

Jun 3, 2024, 04:22 PM IST

'माझी भाची आहे म्हणून....', शर्मिनला 'हीरामंडी'साठी निवडण्यावरून भन्साळींनी सोडलं मौन

Sanjay Leela Bhansali on Sharmin Segal's Casting : संजय लीला भन्साळी यांनी भाची शर्मिन सेगलला 'हीरामंडी'मध्ये कास्ट करण्यावर सोडलं मौन

May 25, 2024, 11:35 AM IST

'तो रेप सीन भावनिक नव्हता..' मनीषा कोईरालासोबतच्या 'त्या' सीनवर पहिल्यांदा बोलला जेसन

Jason Shah : निर्माता संजय लीला भन्साळी यांची 'हिरामंडी' ही मालिका रिलीज झाल्यापासूनच चर्चेत आहे. या वेब सीरिजमध्ये जेसन आणि मनीषा कोईरालामध्ये एक "रेप सीन' पार पाडला. या सीनबाबत पहिल्यांदाच जेसनने आपलं मत व्यक्त केलं आहे. 

May 20, 2024, 12:06 PM IST

दीपिका-आलिया नव्हे, तर 'ही' आहे संजय लिला भन्साळींची फेव्हरेट अभिनेत्री

बॉलिवूड दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांनी आपण अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्यांनी रिपीट का करत नाही याबद्दलही सांगितलं आहे. 

 

May 19, 2024, 08:15 PM IST

'हीरामंडी'साठी 'आलमबेज'ने 'मामा'कडून किती घेतली फी?

Heeramandi sharmin Segal Fees:  या सिरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा, मनिषा कोइराला, अदिती राव हैदरी, ऋचा चढ्ढा आणि संजीदा शेख सारख्या अभिनेत्री आहेत. सोनाक्षीला डबल रोलसाठी 2 कोटी,  मनिषाला 1 कोटी, आदितीला 1 ते 1.5 कोटी, ऋचाला 1 कोटी आणि संजिदाला 40 लाख रुपये मानधन मिळाले. शर्मिनला तिच्या मामा भन्सालीकडून 35 लाख रुपये फी मिळाली. 'मनी कंट्रोल' आणि 'प्रेस्टीज'ने यासंदर्भात वृत्त दिलंय. शर्मिनने आपल्या करिअरची सुरुवात 2019 मध्ये आलेल्या मलाल सिनेमातून केली. यासाठी तिला बेस्ट डेब्यु अभिनेत्रीच्या फिल्मफेअरसाठी नॉमिनेट करण्यात आलं होतं.

May 18, 2024, 09:40 PM IST

सेक्स वर्कर्सवर सतत फिल्म का बनवता? संजय लीला भन्साळींचं उत्तर ऐकून तुम्हीही डोकं खाजवाल

Sanjay Leela Bhansali Statemant : संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमात अनेकदा सेक्स वर्कर्स (Courtesans) पहायला मिळतात. याचं कारण काय? यावर खुद्द भन्साळी यांनी उत्तर दिलंय.

May 18, 2024, 08:12 PM IST

'माझ्या चित्रपटांची नावं घेऊन त्यांनी...', अलका कुबल यांनी सांगितला 'बाजीराव मस्तानी'च्या ऑडिशनवेळचा भन्साळींसोबतचा किस्सा

Alka Kubal on Bajirao Mastani Auditioned : अलका कुबल यांनी 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटाच्या एका भूमिकेसाठी दिलं होतं ऑडिशन... संजय लीला भन्साळींसोबतच्या भेटीचा सांगितला किस्सा

May 18, 2024, 11:56 AM IST

'हीरामंडी'च्या शर्मिनचं खऱ्या आयुष्यातील सासर किती श्रीमंत माहितीये? पतीसोबतचे फोटो व्हायरल

Heeramandi actress Sharmin Segal : काही प्रत्यक्ष प्रसंग आणि काल्पनिक कथानकाच्या बळावर उभी राहिलेली आणि कलेचा अप्रतिम नजराणार असणारी ही कलाकृती आहे, 'हीरामंडी'.

 

May 16, 2024, 03:22 PM IST

'या' तवायफने गांधीजींना ब्रिटिश राजवटीविरोधात लढण्यास केली होती मदत, वयाच्या 13 व्या वर्षी लैंगिक अत्याचार अन्...

संजय लीला भन्साळी यांची हीरामंडी ही वेबसीरीज तुफान चर्चेत आहे. या सीरीजमध्ये पाकिस्तानमधील लाहोरमध्ये हीरामंडीमधील तवायफ यांच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला. त्यातील एका अभिनेत्रीने जी तवायफची भूमिका साकारली आहे ती खऱ्या आयुष्यातील तवायफची आहे. 

May 14, 2024, 02:16 PM IST

हीरामंडीचा दुसरा सीझन येणार? संजय लीला भन्साळींनी दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाले अशी कलाकृती...

Heeramandi 2: संजय लीला भन्साळी यांची हीरामंडी सीरीजचा दुसरा सीझन येणार का? यावर खुद्द भन्साळींनीच उत्तर दिलं आहे. 

May 14, 2024, 01:00 PM IST