samantha ruth prabhu

पतीला घटस्फोट देऊन महागड्या बिकिनीत अभिनेत्रीचा बोल्ड लूक

पतीला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेत्रीचा बिकिनी लूक व्हायरल, तिच्या बिकिनीची किंमत वाचून तुम्हालाही बसेल धक्का

 

Jun 8, 2022, 09:47 AM IST

'तु तुझ्या कुत्रे आणि मांजरीसबोत एकटीच मरशील' असं सामंथाला कोण म्हणालं?

साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू तिच्या अभिनय आणि फॅशनशिवाय ट्रोलला जबरदस्त उत्तरे देण्यासाठी ओळखली जाते. 

May 27, 2022, 09:29 PM IST

समंथा प्रभू - विजय देवरकोंडा काश्मीरमध्ये शूटिंगदरम्यान स्टंट सीन करताना जखमी

Samantha, Vijay injured on film sets while shooting in Kashmir  : साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (samntha ruth prabhu) तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे नेहमी चर्चेत असते. तिचे सोशल मीडियावर मोठा फॅन फॉलोइंग आहे. एका चित्रपटाचे शूटिंग करत असताना दोघे जखमी झाल्याचे वृत्त आहे. 

May 24, 2022, 09:20 AM IST

अपेक्षा होती तेच घडणार; घटस्फोटानंतर सामंथा पुन्हा कोणत्या तयारीला?

समंथा सध्या आयुष्याच्या एका अद्भुत टप्प्यात आहे. आता समंथा लवकरच एक मोठी घोषणा करणार आहे.

May 19, 2022, 10:58 AM IST

Samantha Ruth Prabhu कडून नागा चैतन्यची शेवटची आठवणही नष्ट ?

चार वर्षांचं वैवाहिक जीवन संपवून एकमेकांपासून वेगळं होण्याच्या निर्णयानंतर समंथाकडून नागा चैतन्यची शेवटची आठवणही नष्ट ? 

 

May 10, 2022, 03:44 PM IST

घटस्फोटानंतर अभिनेत्री समंथाचं मोठं वक्तव्य म्हणाली, 'मला कम्फर्टेबल'...

समंथा रुथ प्रभू ही चित्रपटसृष्टीतील सर्वात फॅशनेबल आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे यात काहीच शंका नाही.

May 7, 2022, 07:47 PM IST

happy birthdayसमंथा; 'रंग दे बसंती' फेम 'या' अभिनेत्याला डेट करत होती समंथा

समंथा प्रभू आज तिचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्त जाणून घेऊयात समंथाचा प्रवास..

Apr 28, 2022, 08:33 AM IST

सामंथा रुथ प्रभूला मोठा धक्का, एक्स पती नागा चैतन्य दुसऱ्या लग्नाच्या तयारीत?

 समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी घटस्फोटाची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. 

Apr 19, 2022, 08:32 PM IST

घटस्फोटानंतर समंथाच्या शरीरावर नागा चैतन्यची आठवण... आता होतोय पश्चाताप?

आठवणी कधीचं पुसता येत नाहीत..... घटस्फोटानंतर समंथाच्या शरीरावर नागा चैतन्यच्या 'त्या' आठवणी... अभिनेत्रीला आता होतोय पश्चाताप?

 

Apr 18, 2022, 11:17 AM IST

घटस्फोटानंतर अखेर समंथाचं पुढचं पाऊल, आयुष्यात परतलं प्रेम

घटस्फोट घेणं अर्थातच दोघांसाठीही सोपं नव्हतं.

Apr 17, 2022, 12:13 PM IST

Samantha - Naga chaitanya मध्ये पुन्हा जवळीक; तो क्षण अखेर आलाच

नागा चैतन्य आणि समंथा असं का करताहेत हाच प्रश्न चाहत्यांनी विचारण्यास सुरुवात केली. 

 

Apr 6, 2022, 01:37 PM IST

घटस्फोटानंतर समंथाकडे Good News; ऐकणारेही चक्रावले

दोघांनीही आपआपल्या वेगळ्या वाटांनी आयुष्य जगण्यास सुरुवात केली. 

Apr 6, 2022, 10:31 AM IST

घटस्फोटानंतर समंथा आणि नागा चैतन्य पुन्हा येणार एकत्र! दुरावा मिटणार?

घटस्फोटानंतर नागा चैतन्य आणि समंथा पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा रंगत आहे, ज्यामुळे...

 

Apr 5, 2022, 02:24 PM IST

समंथाची ही बाजू आजपर्यंत कुणालाच ठावूक नव्हती, अखेर व्हिडिओमुळे खुलासा

 समंथाची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे.

Mar 24, 2022, 03:33 PM IST

अखेर तुम्हाला... म्हणत तिनं उचललं मोठं पाऊल

नागा चैतन्यची शेवटी आठवण मिटवणाऱ्या समंथाची भावूक पोस्ट... तिची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल 

 

Mar 23, 2022, 02:37 PM IST