samantha ruth prabhu

Samantha Ruth Prabhu: 'शांकुतलम' चित्रपटातील 'मल्लिका-मल्लिका' गाणं रिलीज, समांथाच्या लूकची होतेय चर्चा

Samantha Ruth Prabhu च्या शाकुंतलम चित्रपटातील गाण्याणं सगळ्यांना वेड लावलं आहे. गाण्यातील समांथाचा लूक चर्चेचा विषय ठरला आहे. 

Jan 20, 2023, 02:01 PM IST

Samantha Ruth Prabhu: सामंथाचं सौंदर्य झालं कमी? अभिनेत्रीचं धक्कादायक खुलासा; नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या

Samantha Ruth Prabhu News: समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या शाकुंतलम (Shakuntalam Movie) या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे.  या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी (Shakuntalam promotion) ती सध्या फिरत असल्याचं दिसतंय.

Jan 10, 2023, 08:55 PM IST

गंभीर आजारादरम्यान सामंथा रुथ प्रभूच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी

सध्या सामंथा तिच्या तब्येतीची खूप काळजी घेत आहे मात्र आता तिच्या चाहत्यांसाठी एक चिंताजनक माहिती समोर येत आहे.

Dec 22, 2022, 06:01 PM IST

Samantha Ruth Prabhu : आजारपणामुळे संपलं सामंथाचं करिअर?

 सोशल मीडियावर कायम एक्टिव्ह असणारी सामंथा येत्या दिवसात मात्र फारशी सोशल मीडियावर एक्टिव्ह नाहिये. 

Dec 20, 2022, 05:20 PM IST

'Pushpa' फेम अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात; एकीवर चाहते नाराज तर, दुसरी कायद्याच्या कचाट्यात

रश्मिका मंदाना आणि समंथा रुथ प्रभू वादाच्या भोवऱ्यात; 'या' कारणामुळे एक करतेय चाहत्यांच्या विरोधाचा सामना, तर दुसरी कायद्याच्या कचाट्यात

 

Nov 27, 2022, 09:20 AM IST

सिनेमा तर सिनेमा आयटम नंबरमध्ये South Actress चं भारी, 'या' अभिनेत्री ठरल्यात 'हिट'

Bollywood अभिनेत्री फिक्या ठरतात 'या' South Actress आयटम नंबर समोर

 

Nov 26, 2022, 07:17 PM IST

'Kiss करताना देखील नागाची पहिली पत्नी...', Samantha Ruth Prabhu चा मोठा खुलासा

Samantha Ruth Prabhu - Naga Chaitanya : घटस्फोटानंतर समंथाकडून नागाच्या पहिल्या पत्नीबद्दल सत्य समोर, बेडरुममधल्या गोष्टी सांगताना अभिनेत्रीचा मोठा खुलासा 

 

Nov 25, 2022, 09:03 AM IST

Fact Check : Samantha Ruth Prabhu पुन्हा रुग्णालयात? चाहत्यांची चिंता वाढली

Samantha Ruth Prabhu hospitalised : गंभीर आजाराचं निदान झाल्यानंतर अचानक समंथाच्या आजारपणाची बातमी समोर आली आणि अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली 

Nov 24, 2022, 12:11 PM IST

Samantha Ruth Prabhu: अभिनेत्री समंथाच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट समोर, 'या' आजाराने ग्रस्त!

Kalpika Ganesh On Samantha Health: नुकत्याच प्रदर्शित झालेल्या यशोदा चित्रपटाच्या (Yashoda Movie) सक्सेस मीट इव्हेंटच्या निमित्ताने कल्पिका गणेश (Kalpika Ganesh) यांनी समंथाबाबत मोठा खुलासा केलाय.

Nov 18, 2022, 08:51 PM IST

Samantha-Naga Chaitanya : आजारपणा दरम्यानच समंथाला मिळणार नागा चैतन्यची साथ!

Samantha - Naga Chaitanya : समांथाचा आज यशोदा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. 

Nov 11, 2022, 08:00 AM IST

'फक्त एक दिवस बाकी...', समंथा रुथ प्रभूची 'ती' पोस्ट चर्चेत

समंथानं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Nov 10, 2022, 11:34 AM IST

Samantha Prabhu: 'मी लवकर मरणार नाही'... अभिनेत्री समांथा प्रभू आजाराबाबत बोलताना भावूक

Samantha Prabhu on myositis : समांथा प्रभू तोंड देत असलेल्या आजारावर वेगवेगळ्या बातम्या येत असताना तिनेच यावर मोठं भाष्य केलं आहे.

Nov 8, 2022, 04:52 PM IST

Samantha Health Update : Ex Wife च्या आजारपणाविषयी कळताच नागा चैतन्यचा मोठा निर्णय

हे सर्वकाही सुरळीत असतानाच समंथा आणि नागा चैतन्य (Naga chaitanya) यांच्या नात्यात वादळ आणि चार वर्षांचं वैवाहित नातं तोडण्याचा निर्णय त्या दोघांनीही घेतला. 

Nov 2, 2022, 09:25 AM IST

विजय देवरकोंडा सामंथा रुथ प्रभूच्या प्रेमात; दिली प्रेमाची कबुली

समंथा रुथ प्रभूच्या आगामी 'यशोदा' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Oct 31, 2022, 04:37 PM IST

समांथा रुथ प्रभू गंभीर आजार होऊनही करते काम, पोस्ट शेअर करत म्हणाली 'कसा तरी हा क्षण...'

समांथानं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Oct 29, 2022, 06:30 PM IST