IIFA Utsavam 2024: ऐश्वर्या राय ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, समंथा-चिरंजीवी यांनीही मिळाला पुरस्कार, पाहा संपूर्ण यादी
आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार (IIFA 2024) 27 सप्टेंबरपासून अबू धाबी येथे सुरू झाला आहे. पहिल्याच दिवशी दिवशी कोणत्या कलाकारांना कोणता पुरस्कार मिळाला. जाणून घ्या सविस्तर
Sep 28, 2024, 01:35 PM ISTनागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर आता समांथाच्या घरी वाजले सनई-चौघडे, वाईन गाउनमध्ये दिसली अभिनेत्री
Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभूनं सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर चर्चा रंगल्या...
Sep 22, 2024, 06:39 PM ISTनागा चैतन्य आणि शोभिता धूलिपालाच्या लग्नाची तारीख ठरली? अभिनेता म्हणाला...
अद्याप काहीही लग्नाची तारीख ठिकाण असं काहीही ठरवलं गेलं नाही आणि ते लवकरच जाहीर करू, असं नागाने म्हटलंय.
Aug 28, 2024, 09:34 PM ISTनागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर समंथा पहिली प्रतिक्रिया, म्हणाली 'प्रेम म्हणजे त्याग, आयुष्यात दुसरी व्यक्ती...'
Samantha Post After Naga Chaitanya Engagement : नागा चैतन्य आणि शोभिता धूलिपाला यांच्या साखरपुड्यानंतर आता समंथाने आपल्या भावना इन्टाग्राम स्टोरीवर शेअर केल्यात.
Aug 25, 2024, 07:03 PM ISTबापरे! समांथाला काय झालं? अभिनेत्रीचा अवतार पाहून चाहत्यांची चिंता वाढली; म्हणाले, 'खाणं-पिणं...'
Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभूचा नवा लूक पाहून चाहते चिंतेत...
Aug 24, 2024, 10:45 AM ISTVIDEO : नागार्जुनने जेव्हा होणाऱ्या सुनेला सर्वांसमोर म्हटलं होतं So Hot, म्हणतो 'तिच्याविषयी मला आकर्षण...'
नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालासोबत साखरपुडा केला आहे. यानंतर नागार्जुनचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. नागार्जुन सुनेला का असं म्हणाला.
Aug 12, 2024, 08:49 PM ISTनागा चैतन्यचा साखरपुडा होताच समांथाला आलं लग्नाचं प्रपोजल, उत्तर देत अभिनेत्री म्हणाली...
Samantha Ruth Prabhu Marriage Proposal : नागा चैतन्य आणि शोभिताच्या साखरपुड्यानंतर समांथा रुथ प्रभूला आले लग्नाचे प्रपोजल...
Aug 11, 2024, 11:49 AM ISTनागा चैतन्य अन् सोभिताच्या साखरपुड्यासाठी तारीख खास, काय आहे रणबीर अन् आलियाचं कनेक्शन?
Sobhita Dhulipala and Naga Chaitanya Engagement : साऊथ इंडियन सुपरस्टार अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री सोभिता धुलीपाला यांचा साखरपुडा 8 ऑगस्टला पार पडला. नागा चैतन्यचे वडील नागार्जुन यांनी याची माहिती दिली.
Aug 8, 2024, 09:23 PM ISTकधीकाळी अन्नासाठी नसायचे पैसे, आज एका सिरिजसाठी घेते 'इतकी' फी
Samantha Ruth Prabhu:समंथा लवकरच वेब सरिज सिटाडेलमध्ये दिसणार आहे. यासाठी तिने 10 कोटी रुपये चार्ज केल्याची माहिती रिपोर्टमधून समोर आली आहे.या सिरीजचा टीझर आला असून 7 नोव्हेंबरला प्राइम व्हिडीओवर ती पाहता येणार आहे.वरुण आणि समंथाची जोडी यात दिसेल. सोबतच मेनन, सिमरन, सोहम मुजूमदार, शिवांकित सिंह परिहार, काशवी मुजूमदार, साकिब सलीम आणि सिकंदर खेरसारखे महत्वाची कॅरेक्टर दिसणार आहेत.
Aug 8, 2024, 04:25 PM ISTआधी घटस्फोट मग आजारपण, 3 वर्षे झगडली 'ही' अभिनेत्री
Samantha Ruth Prabhu Story: आधी घटस्फोट मग आजारपण, 3 वर्षे झगडली 'ही' अभिनेत्री . दाक्षिणात्य चित्रपटातील अभिनेत्री समांथा रुथ प्रभु हिच्यासाठी गेली 3 वर्षे संघर्षाने भरलेली होती. याविषयी बोलताना समांथाने सांगितल की, या अनुभवाने तिला कसे बदलले आहे.
Jul 16, 2024, 01:16 PM IST'...तर होणाऱ्या मृत्यूंची जबाबदारी तू घेणार का?' अभिनेत्री सामंथाला बॅटमिंटनपटूने झापलं
Samantha Ruth Prabhu In Trouble: आपल्या डान्सबरोबरच सोशल मीडियावरील पोस्टसाठी चर्चेत असलेली सामंथा सध्या भलत्याच गोष्टीमुळे चर्चेत आली असून तिच्यावर टीका होताना दिसतेय.
Jul 6, 2024, 01:26 PM IST'लपवलेले लव्ह बाईट्स अन् नशेत असताना...', विजय देवरकोंडाने केलेला सेक्स लाईफबद्दल मोठा खुलासा
‘लायगर’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान विजय देवरकोंडाने ‘कॉफी विथ करण 7’मध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमात त्याने लव्ह बाइट्स, सेक्स याबद्दल भाष्य केले.
May 8, 2024, 07:59 PM ISTVIDEO : 'होय, मी Cheat केलंय...', समांथाच्या Ex पतीची कबुली
Naga Chaitanya : नागा चैतन्यचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत नागा चैतन्यनं रिलेशनशिपमध्ये धोका देण्याच्या बातमीवर वक्तव्य केलं आहे.
May 3, 2024, 03:52 PM ISTवाढदिवशी समंथा रुथ प्रभूने चाहत्यांना दिली स्पेशल ट्रीट
प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिचा आज वाढदिवस आहे. आता, हे शक्य नाही की एखाद्या प्रसिद्ध स्टारचा वाढदिवस आहे आणि तो त्याच्या चाहत्यांना ट्रीट देत नाही. होय, तिच्या वाढदिवसाच्या खास निमित्त, समांथाने तिच्या चाहत्यांना एक मोठी ट्रीट दिली आहे, ज्यामुळे चाहते देखील खूप आनंदी दिसत आहेत. तसेच, अभिनेत्रीच्या या वागणुकीबद्दल काही लोक आश्चर्यचकित झाले आहेत. चला सांगू काय आहे संपूर्ण कथा?
Apr 28, 2024, 08:18 PM ISTघटस्फोटानंतर समांथानं मिटवली लग्नाची निशाणी, वेडिंग ड्रेसची केली अशी अवस्था
Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभूनं नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओला पाहून तिच्या चाहत्यांनी लगेच हा अंदाज बांधला आहे.
Apr 26, 2024, 03:51 PM IST