samantha ruth prabhu

समंथा रूथ प्रभुनं घातलेल्या साडीची किंमत ठाऊक आहे? एवढ्या पैंशामध्ये जाल सिंगापूरला

samthana ruth prabhu : समंथा रूथ प्रभु यांची अनेकदा चर्चा रंगलेली असते. सध्या तिच्या काळ्या रंगाच्या साडीनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या साडीची किंमत ऐकल्यावर तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. जाणून घ्या या साडीची किंमत

Aug 24, 2023, 07:41 PM IST

नागार्जुन, समांथा ते महेश बाबू दाक्षिणात्य कलाकारांचे अजब गजब शौक ऐकलेत का?

चित्रपटसृष्टीतील कलाकार म्हटलं की त्यांची लक्झरिअस आणि लॅविश लाइफस्टाईल आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्यांच्या वेगवेगळ्या आलिशान गोष्टींचं आपण नेहमीच तोंड भरून कौतुक करताना दिसतो. अशात दाक्षिणात्य कलाकार हे त्यांच्या हटके पर्सनॅलिटीसाठी ओळखले जातात. त्यांचे शौकही तसेच हटके आहेत.  आलिशान गाड्यांपासुन घड्याळांपर्यंत काय आहेत हे हटके शौक चला जाणुन घेऊया.

Aug 24, 2023, 06:50 PM IST

नवं प्रेम मिळालं! घटस्फोटीत समंथा प्रभूची Insta Story चर्चेत

Samantha Prabhu Post Found New Love: तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेली इन्टाग्राम स्टोरी चर्चेचा विषय ठरत आहे.

Aug 20, 2023, 03:14 PM IST

Video : समंथा खरोखरच 'त्याच्या' तालावर नाचली! दोघांच्या 'केमिस्ट्री'ने चाहते घायाळ; पण 'तो' आहे तरी कोण?

Samantha Ruth Prabhu Video : अभिनेत्री समंथा रुथ प्रभूनं दक्षिणेकडील कलाजगतात कमालीची प्रसिद्धी मिळवली आहे. कमी वयातच प्रसिद्ध झालेल्या या समंथाचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे

Aug 16, 2023, 12:19 PM IST

घटस्फोटानंतर अभिनेत्री सामंथा घालवतेय 'या' खास व्यक्तीसोबत वेळ

दक्षिण चित्रपट अभिनेत्री सामंथा रूथ प्रभू आणि नागा चैतन्यने ऑक्टोबर 2021  मध्ये घटस्फोटोची घोषणा केली. दोघांच्या घटस्फोटाने सगळीकडे एकच खळबळ माजली होती. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या दोघांनी घटस्फोटाची माहिती त्यांच्या चाहत्यांना दिली होती.  हे सेलिब्रिटी कपल एकमेकांपासून वेगळे का झाले. याचं नेमके कारण अद्याप कळू शकलेलं नाही. सामंथा रूथ प्रभू आणि नागा चैतन्य विभक्त झाल्यापासून, त्यांच्या घटस्फोटासह, घटस्फोटाची कारणे, एलुमनीची रक्कम, अभिनेत्रीने माजी विद्यार्थ्यांचा नकार यासह अनेक बातम्यांनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती. 

Aug 10, 2023, 08:56 PM IST

'या' चिमुकलीला ओळखलत का? कधी फक्त एक वेळ जेवायची अन् आज 101 कोटी संपत्तीची मालकीण

Artist : या अभिनेत्रीवर अशीच एक वेळ आली होती जेव्हा तिच्याकडे एक वेळचं जेवणासाठी पैसे नव्हते आणि आज आहे कोटींच्या संपत्तीची मालकीण... तुम्ही ओळखू शकता का या लाखोंच्या हृदयावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्रीला...

Aug 6, 2023, 05:08 PM IST

उपचारासाठी समांथानं तेलगू अभिनेत्याकडून घेतले 25 कोटी? अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

Samantha Ruth Prabhu : समंथा रुथ प्रभूनं लोकप्रिय तेलगू अभिनेत्याकडून तिच्या उपचारासाठी 25 कोटी घेतल्याचे म्हटले जाते. त्यावर आता समांथान तिची प्रतिक्रिया दिली आहे. 

Aug 5, 2023, 12:43 PM IST

'या' व्यक्तीसोबत समंथा बाली सफरीवर; काळजाचा ठोका चुकवणारे फोटो पाहिले का?

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूनं नुकाताच अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला आहे. त्यानंतर समांथा इशा फाऊंडेशनमध्ये ती मेडिटेशन करताना दिसली. समांथा तिच्या ब्रेकचा खूप चांगला वापर करत आहे. समांथानं सध्या सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. तिचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चांगलेच चर्चेचा विषय ठरत आहेत.  

Jul 24, 2023, 02:20 PM IST

सिनेजगतातून ब्रेक घेतल्यामुळं Samantha Ruth Prabhu नं गमावले 'इतके' कोटी रुपये

Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभूनं काही दिवसांपूर्वीच खूशी चित्रपटाची शूटिंग संपवत चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला आहे. सध्या तिला तिच्या आरोग्यावर लक्ष द्यायचं असून त्यानंतर 2024 मध्ये ती तिच्या काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. 

Jul 22, 2023, 12:32 PM IST

Samantha Ruth Prabhu: चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतल्यानंतर समांथाचा नवा फोटो समोर...

Samantha Ruth Prabhu Viral Photo: दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूचा खुशी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 1 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात समांथा ही विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे. चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतर लगेच समांथानं अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला. समांथानं तिच्या आरोग्यावर लक्ष देण्यासाठी हा ब्रेक घेतल्याचे म्हटले आहे. दरम्यान, समांथा आता काय करते असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ती आता काय करत याविषयी तिनंच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं आहे. 

Jul 20, 2023, 05:43 PM IST

आजारपणामुळं Samantha Ruth Prabhu चा चित्रपटसृष्टीतून ब्रेक, तिला झालंय तरी काय?

Samantha Ruth Prabhu Break Form Acting : आजारपणामुळे समांथा रुथ प्रभू घेते अभिनय क्षेत्रातून ब्रेक? नक्की कारण काय आणि या ब्रेकमध्ये तिच्या आजारावर मात करण्यासाठी समांथा काय करणार आहे ते जाणून घ्या...

Jul 5, 2023, 02:14 PM IST

Samantha Ruth Prabhu नं 'या' शहरात घेतलं अलिशान घर, किंमत वाचून व्हाल हैराण

Samantha Ruth Prabhu Buys new House: सध्या दाक्षिणात्त्य चित्रपट हे तूफान चालताना दिसत आहे. त्याचबरोबर दाक्षिणात्त्य कलाकारही (Samantha Ruth Prabhu Hydrabad House) चांगली कमाई करताना दिसत आहेत. तुम्हाला माहितीये का की तुमची लाडकी अभिनेत्री समंथा रूथ प्रभू हिनं हैद्राबादमध्ये एक आलिशान घर घेतलं आहे.

May 10, 2023, 10:07 PM IST

Highest Paid Actress: 'या' आहेत दक्षिणेतील सर्वात महागड्या अभिनेत्री; त्यांच्या मानधानातून घ्याल फ्लॅट

Highest Paid South Indian Actress: हिंदीप्रमाणे दाक्षिणात्त्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीही सर्वाधिक मानधन घेतात. या लेखातून आपण जाणून घेणार आहोत की (who are the highest paid actresses in South indian cinema) नक्की या अभिनेत्री कोणत्या आहेत? 

May 10, 2023, 05:35 PM IST

'Samantha ही एक...', Ex Wife विषयी नागा चैतन्य हे काय बोलून गेला?

Samantha Ruth Prabhu and Naga Chaitanya : समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्यनं 2021 साली घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी त्या दोघांच्या चाहत्यांना खूप वाईट वाटलं होतं. दरम्यान, त्या दोघांना नेहमीच कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात त्यांच्या घटस्फोटाविषयी विचारतात. 

May 6, 2023, 03:04 PM IST

Best Movies and Web Series of Samantha: समंथाच्या 'या' चित्रपटांना Top Rating; तुम्ही पाहिले का?

Best Movies and Web Series of Samantha: दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रूथ प्रभूचा आज 35 वा वाढदिवस आहे. समांथानं आजवर अनेक गाजलेल्या आणि लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. इतकंच नाही तर समांथानं सीरिजमध्ये देखील तिनं काम केलं आहे. समांथाचा नुकताच शाकुंतलम हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, आज तिच्या वाढदिवसानंतर IMDb वरील तिचे सगळ्यात जास्त रेटिंग असलेल्या चित्रपट आणि सीरिजविषयी जाणून घेणार आहोत. 

Apr 28, 2023, 10:43 AM IST