samantha ruth prabhu

'It’s fashion baby...', समांथाचा शर्टलेट फोटोशूटमधील बोल्ड अंदाज

समांथाने एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहेत. यात ती शर्टलेस अंदाजात दिसत आहे.

Apr 11, 2024, 11:12 PM IST

तुझ्या भोळ्या नवऱ्याची फसवणूक का केलीस? नेटकऱ्याच्या प्रश्नावर समांथाचं सडेतोड उत्तर

Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभूनं शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यानं नवऱ्याची फसवणूक का केली हा सवाल करताच दिलं सडेतोड उत्तर

Apr 11, 2024, 11:51 AM IST

अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने शेअर केली गुडन्यूज; चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव

अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू ही सिनेसृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आत्तापर्यंत तिने तामिळ आणि तेलुगूतील अनेक हिट सिनेमा दिले आहेत. तिने तिच्या वेगळ्या अभिनयाच्या शैलीने स्वत:ची वेगळी ओळख तयार केली आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना एक खास गिफ्ट दिलं आहे. 

Dec 11, 2023, 07:33 PM IST

साऊथच्या अभिनेत्रींचा पहिला पगार किती? ऐकून बसेल धक्का

South Actresses Salary:किर्ती सुरेशला कॉलेजमध्ये एका फॅशन शोमध्ये सहभागी होण्यासाठी 500 रुपये मिळाले. रश्मिका मंदानाला डेब्यू फिल्मसाठी दीड लाख रुपये मिळाले होते. 

Dec 3, 2023, 03:15 PM IST

'मी खचलेय...सर्वात वाईट काळ ...'; घटस्फोट, आजारपणाविषयी समंथानं मोकळं केलं मन

Samantha Ruth Prabhu : अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हे नाव भारतीय कलाजगतामध्ये बरंच प्रकाशोतात असल्याचं पाहायला मिळत आहे. समंथा चर्चेत येण्यामागं कारण आहे तिचं आजारपण आणि खासगी आयुष्य... 

 

Nov 9, 2023, 01:53 PM IST

कॉलेज ग्रुपच्या फोटोत दिसणारी 'ही' सोज्वळ मुलगी आज आहे प्रचंड हॉट, बोल्ड अन् ग्लॅमरस अभिनेत्री

Samantha Ruth Prabhu College Photo: सेलिब्रेटींच्या तरूणपणातील फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे अशा फोटोंची जोरात चर्चा रंगलेली असते. सध्या अशाच एका अभिनेत्रीचा फोटो हा प्रचंड व्हायरल होतो आहे. ही अभिनेत्री दक्षिणेतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

Nov 8, 2023, 05:56 PM IST

समांथासोबत का केला नाही एकही चित्रपट? अखेर प्रभासनं केला खुलासा

दाक्षिणात्य अभिनेता प्रभास हा मोस्ट इलिजिबल बॅचलर आहे. प्रभासनं आजवर अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. त्यात अनेक टॉपच्या अभिनेत्रींची नावे आहेत. त्यात अनुष्का शेट्टी, नयनतारा, तमन्ना भाटिया आणि त्रिशा या अभिनेत्रींची नावे आहेत. पण त्यानं आजवर समांथा रुथ प्रभूसोबत काम केलं नाही. समांथा ही देखील दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील टॉपची अभिनेत्री आहे. पण त्यानं आजवर तिच्यासोबत काम का केलं नाही याचं कारण त्यानं सांगितलं आहे. 

Oct 18, 2023, 05:38 PM IST

समांथानं काढून टाकला नागा चैतन्याच्या नावाचा टॅटू... ब्रेकअपवर शिक्कामोर्तब?

Samantha Ruth Prabhu: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे नागा चैतन्या आणि समांथा रूथ प्रभू हिची. यावेळी समांथानं एक फोटो शेअर केला आहे ज्यात तिचं आपल्या कंबरेवर केलेला नागा चैतन्याचा टॅटू काढून टाकला आहे. 

Oct 12, 2023, 05:36 PM IST

रखरखीत दुबईत समंथाच्या सौंदर्याला बहर; ब्रालेट आणि साडीचं कॉम्बिनेशन पाहिलं का?

Samantha Ruth Prabhu : समंथा फॅशन आयकॉन का आहे हे तिचे फोटो पाहून लक्षात येईल. तिसऱ्या फोटोवरून नजर हटवणं कठीण... 

 

Oct 9, 2023, 11:40 AM IST

घटस्फोटाच्या दोन वर्षात समांथा आणि नागा चैतन्यमध्ये झाला पॅचअप!

Samantha Ruth Prbhu : समांथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांचा घटस्फोट होऊन दोन वर्षे झाले आहेत. त्यांच्या घटस्फोटानंतर सगळ्यांना मोठा धक्का बसला होता. त्यात आता समांथानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर केलेल्या बदलामुळे त्यांच्यात पॅचअॅप झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

Sep 19, 2023, 01:38 PM IST

साउथच्या 'या' सुपरस्टार्सनी नाकारला होता शाहरुखचा 'जवान'; आता होतोय पश्चात्ताप!

साउथच्या 'या' सुपरस्टार्सनी नाकारला होता शाहरुखचा 'जवान'; आता होतोय पश्चात्ताप!

Sep 8, 2023, 06:32 PM IST

समांथा रुथ प्रभू लवकरच राजकारणात? 'या' पक्षाकडून करणार राजकीय इनिंगचा श्रीगणेशा?

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूनं अभिनयातून 6 महिन्यांचा ब्रेक घेतला आहे. सध्या ती तिच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचे पाहायला मिळते. या सगळ्यात आता अशी माहिती समोर आली आहे की समांथा राजकारणातू पदार्पण करणार आहे. खरंच समांथा राजकारणात प्रवेश करणार का याविषयी जाणून घेऊया...

Sep 8, 2023, 11:57 AM IST

समांथाला का नाही आणलं? सासरे नागार्जुन यांनी थेट विजयलाच विचारला प्रश्न

Samantha Ruth Prabhu :  समांथा रुथ प्रभूला पाहिलं नाही म्हणून तिच्या सासऱ्यांनी चक्क विजय देवरकोंडाकडे केली तिची विचारपूस... व्हिडीओ एकदा पाहाच...

Sep 4, 2023, 02:12 PM IST

समांथाला विजय देवरकोंडासोबत रोमान्स करताना पाहून नागा चैतन्यला रहावलं नाही; थिएटरच्या बाहेर आला अन्...

Naga Chaitanya left theater because of samantha : नागा चैतन्यनं एका चित्रपटाच्या स्क्रिनिंगला पोहोचलेला असताना समांथा आणि विजय देवरकोंडाला रोमान्स करताना पाहताच तो तिथून निघून गेला... नक्की काय आहे संपूर्ण प्रकरण एकदा पाहाच...

Aug 28, 2023, 05:33 PM IST

तमन्ना, रश्मिका ते समांथा अभिनेत्रींना वाटते 'या' गोष्टीती भीती

प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना गोष्टीला घाबरत असतो. पण जेव्हा आपल्या मोठ्यांविषयी विचार करतो तेव्हा वाटतं की त्यांना कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नसेल. पण असं कोणीच नाही ज्याला कसली भीती वाटतं नाही. त्याच प्रमाणे काही दाक्षिणात्य अभिनेत्री आहे त्यांना कोणत्या गोष्टींची भीती वाटते ते जाणून घेऊया...

Aug 25, 2023, 06:46 PM IST