भारतीय परंपरांमध्ये मीठ आणि हळदीला खूप महत्त्व दिले जाते.
पण ते एखाद्याला देणं शुभ मानले जाते की अशुभ? जाणून घेऊयात सविस्तर
मीठ दान करण्याबाबत अनेक समजुती आहेत. मीठ एखाद्याला देणे हे अशुभ आहे. यामुळे नात्यात दुरावा येतो.
एखाद्याला हळद देणे हे देखील अशुभ आहे. त्यामुळे घरात पैशाची कमतरता येते. घरातील आनंदही कमी होतो.
जर तुम्हाला मीठ किंवा हळद कोणाला देयची असेल तर त्या बदल्यात एखादे नाणे किंवा वस्तू घ्या. त्यामुळे अशुभता कमी होते.
मीठ आणि हळद देणे टाळा. जर आवश्यक असेल तर धार्मिक उपाय वापरा. त्यामुळे नाते आणि समृद्धी टिकून राहते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)