सैफ अली खानच्या जीवावरील धोका टळला, शस्त्रक्रिया...; लिलावतीच्या डॉक्टरांनी दिली माहिती
Saif Ali Khan Health Update: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. आता सैफची प्रकृती धोक्याबाहेर असून हेल्थ अपडेट समोर आली आहे.
Jan 16, 2025, 12:43 PM ISTएन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक तपासासाठी सैफ अली खानच्या घरी, हल्ला प्रकरणाचा करणार तपास
Saif Ali Khan Attacked News: सैफ अली खानच्या घरात चोरी करताना अभिनेत्यावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. ज्यामध्ये अभिनेता जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Jan 16, 2025, 12:34 PM ISTSaif Ali Khan Net Worth : सैफ अली खानकडे नेमकी किती संपत्ती? अमृता की करीना कोण देतं नवाबला टक्कर?
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर चोराने हल्ला केला असून यामध्ये तो जबर जखमी झाला आहे. त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Jan 16, 2025, 12:23 PM ISTSaif Ali Khan Attack: 'धार्मिक कट्टरतावाद्यांकडून...', आव्हाडांना वेगळीच शंका; म्हणाले, 'जिवे मारण्याच्या..'
Jitendra Awhad on Saif Ali Khan Attack: सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया समोर येत असतानाच शरद पवारांच्या आमदाराने हे विधान केलं आहे.
Jan 16, 2025, 12:22 PM ISTसैफच्या घरात खरंच चोर घुसला की आणखी कोणी..., सत्य काय? पोलीस, अभिनेत्याच्या टीमच्या जबाबात तफावत का?
Saif Ali Khan Stabbed: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
Jan 16, 2025, 12:06 PM IST
सैफ अली खानवर हल्ला; Zee 24 तासचे 6 सवाल
सैफ अली खानवर हल्ला; Zee 24 तासचे 6 सवाल
Jan 16, 2025, 11:13 AM IST'शाखाप्रमुख फोडला तरी गनर देतात, सामान्यांची सुरक्षितता मात्र...' सैफवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांचा गृहमंत्र्यांवर हल्लाबोल
Sanjay Raut on Saif ali khan attack : अभिनेता सैफ अली खान याच्यावर अज्ञातानं केलेल्या हल्ल्यावर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 16, 2025, 11:03 AM IST
महिला कर्मचारी- हल्लेखोरात वाद, सैफ मध्यस्थीसाठी गेला अन्...; मध्यरात्री काय घडलं?
Saif Ali Khan Attacked: सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.
Jan 16, 2025, 10:56 AM ISTSaif Ali Khan Attack : सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा घरी कोण कोण होतं? करीना कुठे होती?
Saif Ali Khan Attack News in Marathi: सैफ अली खानवर चोराने चाकूचे 6 वार केले आहेत. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला आहेत. आता त्याला लीलावती रुग्णालयात दाखल केलं आहे. सैफवर चोराने हल्ला केला तेव्हा घरी कोण कोण होतं?
Jan 16, 2025, 10:43 AM ISTSaif Ali Khan Attack: 'मुंबईत सेलिब्रिटीही सुरक्षित नसतील तर...', ठाकरेंच्या सेनेचा थेट फडणवीसांना सवाल
Saif Ali Khan Attack Latest News in Marathi: सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्या चाकू हल्ला करण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया
Jan 16, 2025, 10:15 AM ISTसैफ अली खानचं मुंबईतील घरही जणू एक महाल; पारंपरिक गोष्टींना मॉडर्न टच, पाहा Royal Photos
Saif Ali Khan Mumbai House Latest Photos: बॉलिवूडचा नवाब अशी ओळख असणाऱ्या अभिनेता सैफ अली खान याच्या घराचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेता सैफ अली खानवर वांद्रे इथल्या राहत्या घरात चाकू हल्ला झाल्याची माहिती मिळतेय. हा चोर त्याच्या घरी पोहोचला कसा, हाच प्रश्न आता उपस्थित होत आहे.
Jan 16, 2025, 10:14 AM IST
Saif Ali Khan Attacked: मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलँड पोलिसांसोबत, तरी अशी अवस्था का? वर्षा गायकवाडांचा सवाल
Saif Ali Khan Attacked: अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करण्यात आला आहे. यावरुन काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
Jan 16, 2025, 10:10 AM IST
PHOTO : 12 वर्ष मोठ्या अभिनेत्रीशी लग्न, 13 वर्षांनंतर घटस्फोट; पुन्हा 10 वर्ष लहान हिरोईशी विवाह, 4 मुलांचा वडील 1200 कोटींचा मालक
Entertainment : फोटोमध्ये दिसणारा हा मुलगा आज प्रसिद्ध बॉलिवूड स्टार असून तो अतिशय श्रीमंत कुटुंबातील आहे. 800 कोटींच्या हवेलाचा मालक आणि 1200 कोटींची संपत्ती आहे.
Aug 16, 2024, 08:48 AM IST'सैफ अली खानने माझी अंडरवेअर...', अभिनेत्याने पहिल्यांदाच केला खुलासा; मला म्हणाला 'तू नग्न...'
अभिनेते झाकीर हुसेन यांनी सैफ अली खानसह 'एक हसीना थी' चित्रपटात काम केलं आहे. यादरम्यानचा एक किस्सा त्यांनी पहिल्यांदाच शेअर केला आहे.
Sep 28, 2023, 05:27 PM IST
सारा अली खानकडे खिळल्या साऱ्यांच्या नजरा
सारा अली खानकडे खिळल्या साऱ्यांच्या नजरा
Jun 27, 2023, 09:10 PM IST