सारा अली खान

सारा अली खान ही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

'जरा हटके, जरा बचके'

सारा अली खान सध्या 'जरा हटके, जरा बचके' या सिनेमामुळे चर्चेत आहे.

सारा अंधेरीत स्पॉट

यादरम्यान सारा अली खान मुंबईतील अंधेरी येथे स्पॉट झाली.

साराचा नवा लुक

साराचा नवा लुक सोशल मीडियात चर्चेचा विषय बनला आहे.

फोटोवर लाईक्स, कमेंट्स

लाखो चाहते तिच्या फोटोवर लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव करत असतात

पिवळ्या ड्रेसमध्ये सारा

पिवळ्या ड्रेसमध्ये सारा अली खान खूपच सुंदर दिसत होती.

साधा लूक

साध्या लुकममुळे साराने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकविला आहे.

VIEW ALL

Read Next Story