sachin tendulkar

मित्राच्या रिसॉर्टसाठी सचिनने मागितली संरक्षणमंत्र्यांकडे मदत

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने थेट संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे मदत मागितली आहे. मसुरीतील लॅण्डोर येथे लष्करी छावणीच्या परिसरात संजय नारंग यांचे रिसॉर्ट आहे. हे रिसॉर्ट डीआरडीओच्या कचाट्यात सापडले आहे.

Jul 19, 2016, 03:08 PM IST

टीम इंडियाचा कोच अनिल कुंबळेच्या निवडीवर बोलला सचिन

सचिन तेंडुलकरने मंगळवारी भारतीय टीमच्या नवनियुक्त कोच अनिल कुंबळेला एक महान खेळाडूचा दर्जा देत म्हटलं की, कुंबळे खेळाडुंना शिकवेल की, मॅचमध्ये महत्वाच्या संधी कशा आपल्या बाजूने करता येतील. तेंडुलकरशिवाय माजी कर्णधार सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या तिघांनी कुंबळेला भारतीय कोचच्या पदासाठी निवडलं होतं. 

Jul 13, 2016, 05:48 PM IST

मास्टर ब्लास्टर सचिनचा पायावर शस्त्रक्रिया

मास्टर ब्लास्टर आणि भारत रत्न सचिन तेंडुलकर याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. याबाबत सचिननेच माहिती दिली आहे.

Jul 6, 2016, 08:42 PM IST

सचिन तेंडुलकरचा सेल्फी होतोय व्हायरल

मास्टर ब्लास्टर भारत रत्न सचिन तेंडुलकर याने आपला सेल्फी फेसबूकवर पोस्ट केलाय. हा सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याने आपल्या कल्पनेतून भारताची प्रतिमा स्मार्टफोनमध्ये अशी कैद केली.

Jul 1, 2016, 09:03 AM IST

पाहा किती महागडी घड्याळं घालतात भारताचे क्रिकेटर

अनेकांना घड्याळचा खूप छंद असतो. वेगवेगळ्या प्रकारची ब्रॅन्डेट घडयाळं ही अनेकांना घालायला आवडतात मग यामध्ये क्रिकेटर ही मागे नाहीत. क्रिकेटच्या मैदानावर तुम्ही अनेक खेळाडूंना घड्याळ घालून खेळतांना पाहिलं असेल. पण त्यांची किंमत ऐवढी आहे की तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल.

Jun 21, 2016, 10:45 PM IST

टीम इंडियाच्या नवीन कोचची निवड तेंडुलकर, गांगुली, लक्ष्मणच्या हाती

टीम इंडियाच्या नवीन कोचची निवड माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्ही.व्ही.एस लक्ष्मण करणार आहेत. तसे आज जाहीर करण्यात आलेय.

Jun 15, 2016, 11:10 PM IST

अखेर, सचिन तेंडुलकरचं शिल्प हटवलं जाणार

मरिन ड्राईव्हवरील सचिन तेंडुलकरच्या गौरवार्थ बनवलेलं शिल्प (मेटल आर्ट पिस) काढून टाकण्याच्या हालचाली सुरू झाल्यात.

Jun 14, 2016, 03:45 PM IST

जिनियस सचिनसोबत माझी तुलना नको - कूक

इंग्लंडचा क्रिकेटर ऍलिस्टर कूकने नुकताच कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या आहेत. १० हजार रन करणारा तो इंग्लंडचा पहिला, तर क्रिकेट विश्‍वातील बारावा फलंदाज ठरला आहे. क्रिकेट विश्‍वात अशी कामगिरी करणारा तो सर्वांत तरुण क्रिकेटर आहे. सचिनने हा विक्रम 31 वर्षे 10 महिने आणि 20 दिवस पूर्ण केलं होतं. कूकने ते ३१ वर्षात पूर्ण केलं आहे.

Jun 9, 2016, 04:31 PM IST

अर्जुन तेंडुलकरच्या निवडीमागचं सत्य आलं समोर

क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या मुलाचं म्हणजेच अर्जुन तेंडुलकरचं अंडर - १६ क्रिकेटमध्ये निवड झाली... आणि यावर एकच चर्चा सुरू झाली. 

Jun 1, 2016, 06:34 PM IST

AIB वाल्यांच्या अकलेचं दिवाळं

AIB वाल्यांच्या अकलेचं दिवाळं

May 30, 2016, 08:55 PM IST

11 वर्षानंतर तुटलं सचिनचं रेकॉर्ड

इंग्लंड टीमचा कॅप्टन ऍलिस्टर कूकनं सचिन तेंडुलकरचं रेकॉर्ड तोडलं आहे.

May 30, 2016, 08:43 PM IST

अंजली तेंडुलकरकडून तन्मय भट्टला उत्तर

तन्मय भट्टला सचिन तेंडुलकर यांची पत्नी अंजली तेंडुलकर यांनी उत्तर दिलं आहे, अंजली यांनी ट्वीट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं आहे. कॉमेडियनने गंमत करणे आणि अपमान करणे यातला फरक समजून घेतला पाहिजे.

May 30, 2016, 02:36 PM IST

तन्मय भट्टला रस्त्यावर फिरू देणार नाही - मनसे

आयबीच्या तन्मय भट्टला रस्त्यावर फिरू देणार नाहीत, तसेच तन्मय विरोधात पोलिसांत तक्रार करण्याची तयारी सुरू असल्याचंही मनसेने म्हटले आहे.

May 30, 2016, 12:58 PM IST