सचिनकडे जेव्हा टॅक्सीला पैसेच नव्हते - तेंडुलकर
सचिन तेंडुलकरने म्हटलंय, एकदा पुण्यावरून मुंबईत परतल्यानंतर रेल्वेस्थानकावरून घरी जाण्यासाठी कॅबला देण्यासाठी जवळ पैसेच नव्हते.
Apr 26, 2016, 11:18 PM ISTसचिननं त्यांच्याबरोबर साजरा केला वाढदिवस
मास्टर-ब्लास्टर सचिननं आपला 43 वा वाढदिवस साजरा केला. त्यानं आपला वाढदिवस एमआयजी क्रिकेट क्लबमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांबरोबर क्रिकेट खेळत साजरा केला.
Apr 24, 2016, 10:40 PM ISTमुंबई - सचिन तेंडुलकरचा वाढदिवस
Apr 24, 2016, 09:39 PM ISTसचिन तेंडुलकरचा पहिला इंटरव्ह्यू
सचिन तेंडुलकर याचा इंटरव्ह्यू आज खूप कमी लोकांनाच मिळाला असेल. क्रिकेट जगतातील एक मोठं नाव असणाऱ्या सचिन तेंडुलकरने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला आणि पहिल्याच मॅचमध्ये जबरदस्त खेळी करत आपला करिष्मा शेवटपर्यंत कायम ठेवला.
Apr 24, 2016, 04:55 PM ISTसचिन तेंडुलकरच्या टॉप 10 इनिंग्स
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज 43 वा वाढदिवस आहे. क्रिकेटच्या इतिहासातले जवळपास सगळेच रेकॉर्ड सचिनच्या नावावर आहेत.
Apr 24, 2016, 04:40 PM ISTमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 43वा वाढदिवस
तमाम क्रिकेटचाहत्यांचा देव असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा आज 43वा वाढदिवस.
Apr 24, 2016, 08:05 AM ISTदेवनार डंपिंग ग्राऊंडप्रश्नी सचिन तेंडुलकरने घेतली पालिका आयुक्तांची भेट
चेंबूर जवळील देवनार डंपिंग ग्राऊंडप्रश्नी माजी क्रिकेटपटू आणि खासदार सचिन तेंडुलकरनं, महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याशी चर्चा केली.
Apr 22, 2016, 08:19 PM ISTदेवनार डंम्पिंग ग्राऊंडप्रकरणी सचिन तेंडुलकरने घेतली पालिका आयुक्तांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2016, 07:09 PM ISTसचिनच्या त्या ऐतिहासिक खेळीला 18 वर्ष पूर्ण
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं क्रिकेटमधले जवळपास सगळेच विक्रम केले आहेत.
Apr 22, 2016, 03:58 PM ISTदुष्काळ निवारणासाठी क्रिकेटच्या देवाची बॅटिंग
मराठवाड्यातल्या दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणावर मराठवाड्यातून स्थलांतर होत आहे.
Apr 21, 2016, 10:40 PM ISTसचिनवर कांबळीने केलेल्या टीकेवर 'फॅन्स'ने घेतले तोंडसुख
टीम इंडियाचा माजी क्रिकेटर विनोद कांबळी पुन्हा एकदा सचिन तेंडुलकरवर टीका करून चर्चेत आला आहे.
Apr 15, 2016, 04:46 PM ISTगेलच्या मुलाने तोडला सचिन आणि कोहलीचा रेकॉर्ड
आईपीएल सीजन ९ मध्ये सनराइजर्स हैदराबाद विरोधात रॉयल चॅलेंजर्स बँगलुरुचा खेळाडू सरफराज खानने त्याच्या धमाकेदार खेळीने अनेकांचे मन जिंकले. सरफराजने १० बॉलमध्ये ३५ रन्स केले. क्रिस गेल देखील मग याचं कौतूक करण्यास मागे नाही राहिला. त्याने म्हटलं की, 'सरफराज खूप छोटा आहे आणि माझ्या मुला सारखा आहे.'
Apr 14, 2016, 06:08 PM ISTविनोद कांबळीचा सचिनवर पुन्हा वार
विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांच्या मैत्रीबद्दल आपण नेहमीच ऐकलं आहे.
Apr 14, 2016, 04:53 PM ISTसचिन तेंडुलकरच्या जीवनावरील सिनेमाचा पहिला टीझर
बहुचर्चित ‘सचिन ए बिलियन ड्रिम्स’ या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर आधारित सिनेमाचा टिझर आज रिलीज करण्यात आला.
Apr 14, 2016, 03:03 PM IST