जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; कमाईच्या बाबतीत सचिन, धोनी, कोहलीलाही टाकतो मागे, 22 व्या वर्षी झाला निवृत्त
World's Richest Cricketer : विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि एम एस धोनी ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील काही गाजलेली नावं आहेत. हे खेळाडू फक्त मैदानावरील कामगिरीमुळेच नाही तर कमाईच्या बाबतीतही श्रीमंत क्रिकेटर्सच्या यादीत अव्वल स्थानी असतात. मात्र भारतातील असा एक खेळाडू आहे ज्याचं क्रिकेट करिअर हे फार छोटं होतं मात्र कमाईच्या आणि श्रीमंतीच्या बाबतीत तो सचिन, धोनी, कोहलीलाही मागे टाकतो. भारतातील दिग्गज क्रिकेटर्सची संपत्ती ही त्याच्या समोर काहीच नाही.
Dec 3, 2024, 02:01 PM ISTनिवडणूक आयोगाच्या 'नॅशनल आयकॉन'ने कुटुंबासोबत केले मतदान, सचिन तेंडुलकरने केले जनतेला आवाहन
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच सर्वच मतदान केंद्रांवर सर्वसामान्य नागरिक ते सेलिब्रिटींचीही गर्दी झाली होती.
Nov 20, 2024, 10:08 AM ISTअर्जुन तेंडुलकर IPL साठी किती पैसे मागतोय?
इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी सौदी अरेबियाच्या जेद्दाह येथे 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी मेगा ऑक्शन पार पडणार आहे.
Nov 19, 2024, 06:26 PM ISTसचिन तेंडुलकरचा मुंबईतील बंगला आतून कसा आहे? आलिशान घराचे Inside Photos पाहून डोळे फिरतील
भारतीय संघाचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर असून त्याची एकूण संपत्ती ही काही हजार कोटी आहे. सचिनचा जन्म महाराष्ट्रातील मुंबई येथील अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. सचिन तेंडुलकरने 2007 मध्ये त्याच्या स्वकष्टाने मुंबईतील बांद्रा वेस्टमध्ये पेरी क्रॉस रोडवरील बंगला खरेदी केला. सचिन त्याच्या कुटुंबासोबत याच घरात राहतो. तेव्हा सचिनच्या या आलिशान घराचे Inside Photos पाहूयात.
Nov 18, 2024, 04:51 PM ISTसचिन तेंडुलकरला पाकिस्तानसाठी का करावी लागली होती फिल्डींग?
भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने क्रिकेटमध्ये एकदाच पाकिस्तानसाठी मैदानात उतरला आहे.
Nov 18, 2024, 07:44 AM ISTViral: ‘कोणत्या अंपायरला स्टंप इतका मोठा वाटायचा?’ सचिन तेंडुलकरच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहित आहे का?
Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरच्या 'या' पोस्टने केल्या चाहत्यांच्या वाईट आठवणी ताज्या झाल्या आहेत. यामुळे एक अनुभवी अंपायर पुन्हा चर्चेत आला आहे.
Nov 17, 2024, 12:12 PM IST'सचिन तेंडुलकर कधीच इतका मोठा स्टार नव्हता,' ऑस्ट्रेलियाच्या मीडियामध्ये फक्त कोहलीचीच चर्चा; नेटकरी भारावले
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियात दाखल होणारा विराट कोहली (Virat Kohli) पहिलाच भारतीय खेळाडू आहे. दरम्यान विराट कोहली ऑस्ट्रेलियात पोहोचताच तेथील सर्व प्रसारमाध्यमांमध्ये फक्त त्याचीच चर्चा रंगली आहे. दरम्यान यानिमित्ताने काहींमध्ये विराट विरुद्ध सचिन असा वाद रंगला आहे.
Nov 13, 2024, 05:39 PM IST
लाजिरवाण्या पराभवानंतर सचिन तेंडुलकरने टीम इंडियावर उपस्थित केले प्रश्न, शुभमन आणि पंतचं केलं कौतुक
आधी बंगळुरू, मग पुणे आणि रविवारी मुंबईत झालेल्या टेस्ट सामन्यातही टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून पराभवच झाला. या लाजिरवाण्या पराभवानंतर भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने टीम इंडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
Nov 3, 2024, 08:26 PM ISTकोणत्या क्रिकेटरकडे आहे सर्वात महागडा फोन?
क्रिकेटर्सकडे अनेक महागड्या गोष्टी असतात त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे मोबाईल फोन. तेव्हा कोणता क्रिकेटर सर्वात महागडा फोन वापरतो याविषयी जाणून घ्या.
Oct 28, 2024, 08:29 PM ISTरिकी पॉण्टिंगने निवडली क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम Playing 11, भारताच्या महान खेळाडूला संधी
Ricky Ponting All Time Best Playing XI : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगने क्रिकेट इतिहातील सर्वोत्तम प्लेईंग इलेव्हनची निवड केली आहे. पॉण्टिंगने निवडलेल्या संघात क्रिकेट जगत गाजवलेल्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
Oct 25, 2024, 02:51 PM IST1938 पासून तो 'अमर'! सचिन तेंडुलकर-विराट कोहली नाही मोडू शकले 'हा' विक्रम
Unbreakable Cricket Record: क्रिकेट हा एक असा खेळ आहे ज्यामध्ये कधी न विचार केलेलं रेकॉर्ड बनवलेही जातात आणि मोडलेही जातात. आज जाणून घ्या तब्ब्ल 86 वर्षांपासून कोणता रेकॉर्ड कायम आहे.
Oct 16, 2024, 02:57 PM IST
भारतरत्नने सन्मानित व्यक्तींना मिळतात 'या' 8 सुविधा
भारतरत्नने सन्मानित व्यक्तींना केवळ पुरस्कारच नाही तर त्यासोबत विविध सुविधा सुद्धा मिळतात.
Oct 15, 2024, 08:06 PM IST'देशाला हादरवून टाकलंत...', रतन टाटांच्या निधनावर काय म्हणाला क्रिकेटचा देव?
Sachin Tendulkar On Ratan Tata Death : क्रिकेटचा देव अशी ओळख असणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने रतन टाटा यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली.
Oct 10, 2024, 12:14 PM IST'Beauty With Brains' सारा तेंडुलकरचं शिक्षण किती झालंय?
सारा तेंडुलकरचे सोशल मीडियावर अनेक फॅन्स असून तिचं सौंदर्य अनेकांना भुरळ पाडत.
Sep 30, 2024, 07:59 PM ISTअर्जुन तेंडुलकरची एकूण संपत्ती किती? पहिल्यांदाच आकडा आला समोर...IPLमधून इतकी कमाई
Arjun Tendulkar Birthday : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरा गॉड ऑफ क्रिकेट म्हटलं जातं. क्रिकेट जगतातील जवळपास प्रत्येक विक्रम सचिनच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरनंतर आता त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मैदान गाजवतोय.
Sep 24, 2024, 06:48 PM IST