saamana

संजय राऊत यांच्यासारखा...; दीपक केसरकरांकडून शिवसेनेतील बंडखोरीबाबत मोठा गौप्यस्फोट

शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या माजी मंत्री आणि आमदार असलेल्या दिपक केसरकर यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

Jun 27, 2022, 09:30 AM IST

शिवसेनेचा बंडखोरांशी जोरदार 'सामना'; गद्दारी करणाऱ्यांवर 'वायझेड' म्हणत अभद्र भाषेत टीका

या आमदारांबाबत शिवसेनाही आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहे

Jun 27, 2022, 09:15 AM IST

दिल्लीत व्यापाऱ्यांचे राज्य तर राज्यसभा निवडणुकीत साठमारी, 'सामना'तून फडणवीस आणि भाजपवर टीकास्त्र

 Saamana editorial on BJP: शिवसेनेचे मुखपत्र असलेले दैनिक 'सामना'च्या रोखठोकमधून राज्यसभा निवडणुकांनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे.  

Jun 12, 2022, 09:43 AM IST

काँग्रेसमध्ये 'गळती' हंगाम सुरूच, शिवसेनेकडून टीकेचे बाण

राज्यातल्या महाविकास आघाडीला बिघाडीचं ग्रहण लागलंय. महाविकास आघाडीत शिवसेना विरूद्ध काँग्रेस असा कलगीतुरा चांगलाच रंगलाय.

May 21, 2022, 10:56 PM IST

नारायण राणे यांच्या आरोपांना दोन शब्दात उत्तर, पाहा काय म्हणाले संजय राऊत

संजय राऊत यांचं लक्ष हे उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे

Feb 16, 2022, 06:11 PM IST

नारायण राणे म्हणतात, आमच्यामुळे शिवसेना सत्तेत...

भाजपाच्या मागे लागाल, तर पुराव्यासह वाभाडे काढू, नारायण राणे यांचा इशारा

Feb 16, 2022, 05:30 PM IST

'राज्यपालांवरची टीका दर्जाहिन, टीकाकारांची मळमळ आणि तळमळ दिसते' - देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील हे विसरू नका, अशी टीका दैनिक सामनातून करण्यात आली होती

Sep 23, 2021, 06:21 PM IST

'सामना'ने कधीतरी आमच्याबद्दल चांगलं लिहिलंय का? संजय राऊत सर्वज्ञ आहेत का? देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

Jul 9, 2021, 06:40 PM IST

Saamana : मुळात 'वाकडे-तिकडे' काही नव्हतेच तर जुळवून घ्यायच विषय येतोच कोठे?

 शिवसेना आमदारांच्या पत्राची क्रिया–प्रतिक्रिया संपली असेल तर पुढच्या कामास लागूया; 'सामना' च्या अग्रलेखातून लेटरबॉम्बवर 'ताजा कलम'

Jun 22, 2021, 06:56 AM IST

"महाराष्ट्रातील काँग्रेस नेते 'सामना' वाचत असतील नसतील, तरी सोनिया गांधी वाचतात"- संजय राऊत

महाराष्ट्राच्या जुन्या कँग्रेसच्या नेत्यांनीही 'सामना' वाचून महाराष्ट्रातील जनतेच्या प्रतिक्रिया सोनिया गांधींना सांगितली असती तर चांगले झाले असते.

May 12, 2021, 05:49 PM IST

पुन्हा लॉकडाऊन? 'सामना'च्या अग्रलेखातून संकेत

काय म्हटलंय 'सामना' अग्रलेख 

Mar 10, 2021, 09:06 AM IST

IT Raid : '....त्याचीच किंमत तापसी, अनुरागला भोगावी लागतेय'

सगळ्यांनाच पालघीचे भोई होता येत नाही 

Mar 5, 2021, 11:28 AM IST