saamana

सामनात देवेंद्र फडणवीसांवर खालच्या भाषेत टीका, भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट... ठिकठिकाणी आंदोलनं

भाजप आणि ठाकरे गटात आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत टीका करण्यात आली आहे. याविरोधात भाजप आक्रमक झाली आहे.

Aug 19, 2023, 05:17 PM IST

"गुवाहाटीत जाऊन ‘रेडा’ बळी दिला, पण रेडय़ाने उलटा शाप दिला", 'सामना'तून एकनाथ शिंदेंवर सडकून टीका

Maharashtra Political Crisis: जे मिंध्यांच्या बाबतीत घडले तेच नव्या फुटीर गटाबाबत घडत आहे. ‘एक (डाऊट) फुल, दोन हाफ’ हा नवा चित्रपट राज्यात लागला आहे अशी टीका शिवसेनेने (Shivsena) सामना संपादकीयमधून (Saamana Editorial) केली आहे. तसंच या सगळ्याचे सूत्रधार दिल्लीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

 

Jul 5, 2023, 08:05 AM IST

Maharashtra Politics: "शरद पवारांनी भाकरी फिरवली, अजित पवारांनी नव्या तव्यावर स्वतःची भाकरी थापली; शिंद्यांची भाकरी करपली"

Maharashtra Political Crisis: शरद पवार (Sharad Pawar) यांनी महिनाभरापूर्वीच पक्षात भाकरी फिरवली. अजित पवारांनी (Ajit Pawar) लगेच नवी चूल, नवा तवा आणून स्वतःची भाकरी थापली. शिंद्यांची भाकरी करपली. भाजप आता शिंद्यांचे राजकारण अजित पवारांच्या चुलीत घालेल व त्यावर शेकोटी घेत बसेल अशी टीका सामनातून करण्यात आली आहे. 

 

Jul 3, 2023, 08:03 AM IST

हाजीर हो! उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कोर्टाचं समन्स, 14 जुलै हजर राहाण्याचे आदेश

ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कोर्टाने समन्स बजावलं असून 14 जुलैला कोर्टात हजर राहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खादर राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानी याचिका प्रकरणात हा निर्णय देण्यात आला आहे. 

Jun 27, 2023, 05:39 PM IST

"फडणवीसांना अटकेची भीती कशासाठी?," शिवसेनेची 'सामना'मधून विचारणा, म्हणाले "हे संघ संस्कारांस शोभणारे नाही"

Saamana Editorial on Fadnavis: फडणवीस (Devendra Fadnavis) हे गेल्या काही दिवसांपासून धादांत खोटे बोलू लागले आहेत व हे काही संघ (RSS) संस्कारांस शोभणारे नाही. फडणवीस हे माजी मुख्यमंत्री होते. 105 अशा नेत्याच्या मनात ‘‘मला अटक केली जाईल’’ अशी भीती का असावी? अशी विचारणा शिवसेनेने केली आहे. 

 

Feb 15, 2023, 10:02 AM IST

Saamana Editorial : रवी राणा आणि बच्चू कडू वादावर थेट 'सामना'तून हल्लाबोल, फडणवीस यांना टोला

Saamana Editorial  : दोन आमदारांचे भांडण ‘खोक्यां’वरुन सुरू झाले आणि महाराष्ट्राने तमाशा पाहिला. बच्चू कडू हे गुवाहाटीला गेले होते आणि गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी खोके घेतले असा हल्ला आमदार राणा यांनी कडू यांच्या मतदारसंघात जाऊन केला. बच्चू कडू हा तोडपाणी करणारा आमदार असल्याचा दुसरा हल्ला राणा यांनी करताच कडू यांनीही थेट सरकारला इशारा दिला होता. 

Nov 3, 2022, 11:06 AM IST

Andheri By Election : भाजपची पोटनिवडणुकीतून माघार, ठाकरे गटाने डिवचलं

अंधेरी पोटनिवडणुकीतून (Andheri By Election 2022) भाजपनं माघार घेतलीय. त्यामुळं अंधेरीतला घमासान राजकीय सामना टळला. 

 

Oct 18, 2022, 09:21 PM IST

महाराष्ट्राच्या दुष्मनांचं दफन करा; 'सामना' अग्रलेखातून शिंदे गट, भाजपवर कडाडून टीका

Saamana Editorial on Shiv Sena Symbol and Shiv Sena Name freeze : महाराष्ट्राच्या दुष्मनांचं दफन करा, त्यावर त्यांची नातवंडेही थुंकतील असा हल्लाबोल दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून शिंदे गट, भाजपवर करण्यात आला आहे.  

Oct 11, 2022, 09:07 AM IST

'एकनाथ शिंदे हे गारद्यांचे सरदार...' धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याने सामनातून सडकून टीका

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commision) 'शिवसेना' नाव आणि  'धनुष्यबाण' हे चिन्ह गोठवलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तूळात चर्चेला उधान आलं आहे. या प्रकरणावर सामनाच्या अग्रलेखातून सडकून टीका करण्यात आली आहे.

Oct 10, 2022, 10:04 AM IST

कृषी कायदे मागे घेतल्याचा आव आणणाऱ्या मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे कोणते निर्णय घेतले?

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे

Aug 19, 2022, 02:21 PM IST

Eknath Shinde यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; जाणून घ्या प्रमुख मुद्दे

विधानसभा अध्यक्षांनी 16 आमदार विरोधात केलेल्या कारवाईला स्थगिती देण्यासंदर्भातची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झालीय. गटनेता निवड पद्धती चुकीची असल्याचा दावाही याचिकेत केलाय.

Jun 27, 2022, 09:54 AM IST