rs 2000

मोठी बातमी! 2000 च्या नोटा जमा करण्याची मुदत वाढवली, आता 'ही' अंतिम तारीख

2016 मध्ये नोटबंदी झाल्यानंतर पाचशे आणि दोन हजारांची नवीन नोट चलनात आली. पण  19 मे 2023 दोन हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी तारीख आरबीआयकडून तारीख निश्चित करण्यात आली होती. आता या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. 

Sep 30, 2023, 05:59 PM IST

2 हजारांची नोट आता 'या' ठिकाणीही चालणार नाहीत, बॅंकेत कधीपर्यंत जमा करायच्या, जाणून घ्या

RS 2000 Latest Update:  ई-कॉमर्स वेबसाइट Amazon ने कॅश ऑन डिलिव्हरीच्या वेळी 2000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची घोषणा केली होती. पण आता याबद्दल नवीन माहिती देण्यात आली आहे.

Sep 19, 2023, 04:43 PM IST

बँकांमध्ये जमा केलेल्या 2 हजारांच्या नोटांचं पुढे काय होणार? पुन्हा तुमच्याच खिशात येणार फक्त...

What Will Happen To The Discarded RS 2000 Currency Notes: देशभरांमधील बँकांना या नोटा गोळा करुन बदलून देण्याचे निर्देश आरबीआयने दिले आले आहेत.

May 26, 2023, 04:42 PM IST

नोटबंदीचे असेही साईडइफेक्ट! 2 हजारांची नोट चालवण्यासाठी लोकांचा जुगाड

RBI : 2 हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्याच्या निर्णयानंतर लोकांमध्ये अवस्थता पसरली आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी लोकांनी घाबरुन जाण्याचं किंवा बँकेत गर्दी करण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. 

May 22, 2023, 07:15 PM IST

Samsung | फक्त 2000 रुपयांत करा सॅमसंग गॅलेक्सीची प्री बुकिंग; प्रतिस्पर्धी कंपन्यांना तगडी टक्कर

सॅमसंगच्या ग्राहकांना येणाऱ्या सॅमसंग गॅलक्सी फोनची प्री-बुकिंग करता येणार आहे.

Aug 7, 2021, 12:04 PM IST

नागरिकांसाठी डोक्याचा ताप ठरतायत नवीन नोटा

केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या नवीन 2000 रुपयांच्या आणि 500 रुपयांच्या नोटेनं बिलासपूरच्या नागरिकांची झोप उडवून टाकलीय. 

Jan 13, 2017, 08:39 AM IST

नोटबंदीचा 'साडी' इफेक्ट!

आता बाजारात दोन हजारांच्या नोटेची साडी आलीय. 

Jan 12, 2017, 03:23 PM IST

नोटबंदीनंतर या राज्यात जनधन खात्यात सर्वाधिक रक्कम जमा

जनधन खात्यात देशात सर्वाधिक रक्कम ही उत्तर प्रदेशात जमा झाली.

Nov 30, 2016, 11:31 AM IST

साईबाबांच्या चरणी २००० रुपयांच्या नवीन नोटांचा पाऊस

पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा चलनातून रद्द झाल्यानंतरही शिर्डीतील साईबाबांच्या दानपेटीत पडणारा नोटांचा खच काही कमी होताना दिसत नाहीय. उल्लेखनीय म्हणजे, शिर्डीतील दानपेटीत जुन्या नोटांसोबतच नवीन २००० रुपयांच्या नोटांचाही पाऊस पडलाय. 

Nov 15, 2016, 04:49 PM IST