royal enfield

Bikes Sales: देशात सर्वाधिक विकलेली गेलेली बाईक केवळ 5 हजारांत घरी न्या! जाणून घ्या ऑफर

Top 10 bikes: टॉप 10 बाईक्समध्ये हीरो, होंडा, टीव्हीएस, बजाज आणि रॉयल एनफील्ड या कंपन्याच्या प्रत्येकी दोन बाईकचा समावेश आहे. हीरो स्पेलेंडर पुन्हा एकदा देशातील सर्वाधिक विकली गेलेली बाईक ठरली आहे. हीरो मोटोकॉपची एका दमदार बाईकने विक्रीच्या बाबतीत दुसऱ्या स्थानापर्यंत सुसाट धाव घेतली आहे.

Jan 23, 2023, 10:49 PM IST

Royal Enfield Super Meteor 650 उद्या होणार लाँच, जाणून घ्या खासियत

Royal Enfield Super Meteor 650: बाइकप्रेमींसाठी 10 जानेवारी 2023 हा दिवस खास असणार आहे. कारण Royal Enfield Super Meteor 650 क्रूजर मोटरसायकल लाँच होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बाइकप्रेमी या गाडीची आतुरतने वाट पाहात होते

Jan 9, 2023, 08:35 PM IST

Electric Bullet ची जोरदार चर्चा, बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर धावणार 150 किमी

Royal Enfield Bullet Electric Version: बिहारमधील एक कंपनी रॉयल एनफिल्ड बुलेटसारखं इलेक्ट्रिक वर्जन वेबसाईटवर विकत आहे. या वेबसाईटवर इलेक्ट्रिक बाइक्स आणि स्कूटरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. इथे तुम्हाला रॉयल एनफील्ड बुलेटचं इलेक्ट्रिक वर्जन देखील मिळू शकते. 

Dec 20, 2022, 05:49 PM IST

Royal Enfield च्या बाइकचा सोशल मीडियावर धुमाकूळ, तरूणांना पाडतेय भूरळ

Royal Enfield च्या नवीन बाइकची इतकी चर्चा का रंगलीय? काय आहेत फिचर्स? 

Nov 4, 2022, 11:29 PM IST

Royal Enfield च्या या 3 बाइक्सना सर्वाधिक पसंती, जाणून घ्या किंमत

Royal Enfield best-selling motorcycles: रॉयल एनफिल्डच्या बाइक्सना तरुणांची सर्वाधिक पसंती आहे. या बाइक्सबद्दल तरुणांमध्ये चर्चा असते. होंडा, जावा आणि Yezdi या कंपन्यांच्या बाइक रॉयल एनफिल्डच्या बाइकशी स्पर्धा करतात. मात्र त्यांना अपेक्षित यश मिळालेलं नाही.

Oct 30, 2022, 05:36 PM IST

Royal Enfield चा दिवाळी धमाका, लाँच करणार 3 जबरदस्त बाइक, जाणून घ्या फीचर्स

Royal Enfield Upcoming Bikes: रॉयल एनफील्ड गाड्यांबाबत तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ असते. त्यामुळे कंपनीची कोणती येणार असं कळलं तरी बाइकप्रेमींमध्ये चर्चा सुरु होते. कंपनी लवकरच तीन बाइक लाँच करणार आहे. 

Oct 20, 2022, 07:37 PM IST

Royal Enfield ची नवीन बाइक पाहून तुम्हीही व्हाल खूश, फक्त 25 युनिट्स होणार विक्री

ऑस्ट्रेलियाच्या ऑटोमोटिव्ह डिझाइन स्टुडिओ स्कंक मशीनने रॉयल एनफिल्डच्या कॉन्टिनेंटल जीटी 865 नवीन डिझाइनमध्ये सादर केले आहे. नवीन डिझाईन देण्यासोबतच याला सेरा GT 865 (Cerra GT 865) हे नवीन नाव देखील देण्यात आले आहे.

Oct 12, 2022, 02:37 PM IST

Royal Enfield ला टक्कर देण्यासाठी भारतात येतेय ही बाईक, जबरदस्त लूक, पाहा किंमत

BSA Gold Star 650: बीएसए गोल्ड स्टार 650 रेट्रो-स्टाईल मोटरसायकल, डिसेंबर 2021 मध्ये प्रथम लॉन्च करण्यात आली. अमेरिका आणि युरोपियन बाजारपेठांमध्ये आधीच विक्रीसाठी उपलब्ध आहे. आता भारतात ही बाईक विक्रीसाठी असणार आहे.

Sep 16, 2022, 03:53 PM IST

एनफिल्ड घ्यायचीये? आताच्या आता ही बातमी पाहा...

Royal Enfield कंपनीची सर्वात स्वस्त बाईक ओळख असलेली Royal Enfield Hunter 350 ही भारतात लवकरच लाँच होणार आहे. चला तर मग जाणू घेऊया Royal Enfield Hunter 350 या बाईकच्या फीचर्स आणि डिझाइन बद्दल...

Aug 5, 2022, 03:18 PM IST

Royal Enfield Bullet : बुलेट घेण्याचा विचार करण्याआधी या 4 महत्वाच्या गोष्टी वाचा; अन्यथा होईल पश्चाताप

Royal Enfield Bullet : जर तुम्ही रॉयल एनफील्ड बुलेट घेणार असाल तर आम्ही तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. ज्या तुमच्यासाठी गरजेच्या आहे.

Jul 13, 2022, 10:53 AM IST

रस्त्यांवर धिंगाणा घालण्यासाठी Royal Enfield सज्ज, पाहा टॉप 5 Upcoming models

Top 5 Upcoming Royal Enfield bikes in India : रॉयल एनफिल्ड येत्या काही दिवसातच नवीन बाईक लॉन्च करणार आहे. Himalayan 450, Classic 650 आणि असे काही नवीन मॉडेल्स घेऊन येत आहे. कोणते आहेत ते इतर मॉडेल्स ? हे जाणून घेण्यासाठी वाचा...

Jun 14, 2022, 03:15 PM IST

Royal Enfield Bullet 350 : सर्वात स्वस्त बुलेटचा अपडेटेड मॉडल लवकरच लॉन्च

नवी जनरेशन बुलेट पहिल्यांदा टेस्टिंग दरम्यान भारतात पाहिली गेली. ही नवी मोटरसायकल लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे.

Mar 17, 2022, 06:07 PM IST

Royal Enfield ची सर्वात स्वस्त बाईक; आता कमी बजेटमध्येही तुम्हाला परवडणार

हे पाहता आता एनफिल्डनंही 4-5 नव्या बाईकचं अनावरण करण्याचं ठरवलं आहे. 

Feb 14, 2022, 10:39 AM IST

आयकर रिटर्न फाइल करा आणि जिंका Royal Enfield! 31 डिसेंबरपर्यंत शेवटची संधी, जाणून घ्या डिटेल्स

सरकारच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या कॉमन सर्विस सेंटरचे VLE जर 31 डिसेंबरपर्यंत 1000 हून अधिक रिटर्न फाइल करीत असतील. तर त्यांना एक रॉयल एनफिल्ड ही बाईक जिंकण्याची संधी आहे. 

Dec 25, 2021, 03:19 PM IST

भारतात सगळ्यात जास्त विकला जाणारी बाईक कोणती? तुम्हाला माहित आहे?

 सध्याच्या तरुण मुलांचा कल नवीन बाईक्सकडे जास्त आहे. या तरुण मुलांच लक्ष बाजारात येणाऱ्या प्रत्येक बाईककडे असं.

Aug 30, 2021, 05:13 PM IST