अरे वाह! नवीन रॉयल एनफील्ड क्लासिक 350 या दिवशी होणार लॉन्च, कंपनीकडून दुजोरा
Royal Enfield : रॉयल एनफील्ड प्रेमींसाठी एक चांगली बातमी. एकापेक्षा एक उत्तम बाइक बनवणारी देशातील Royal Enfield कंपनी येत्या 1 सप्टेंबरला एक मोठे सरप्राईज देणार आहे.
Aug 25, 2021, 12:41 PM ISTढासू लूक आणि किंमतही; याच महिन्यात तुमच्या भेटीला येतेय Royal Enfield ची 'ही' बाईक
लाँच होण्याआधीच फोटो व्हायरल...
Aug 12, 2021, 07:23 PM IST
रॉयल एनफिल्डच्या गाड्यांमध्ये होऊ शकतो शॉर्ट सर्किट; 2 लाखाहून अधिक युनिट रिकॉल
देशात सर्वात दमदार मोटारसायकल बनवणारी ऑटोमोबाईल कंपनी रॉयल एनफिल्डने (Royal Enfield) नुकत्याच आपल्या काही मॉडेल्सला रिकॉल केले आहे
May 20, 2021, 08:17 PM IST'बजाज'नं उडवली 'रॉयल एनफिल्ड'ची दाणादाण
दमदार बुलेटसाठी ओळखल्या जाणाऱ्या रॉयल एनफील्डची विक्री घसरली
Dec 4, 2018, 11:49 AM IST'जावा' बुलेट पुन्हा बाजारात, आणखी ५ बाईकची 'धूम'
येत्या आठवडात या दोन्ही कंपन्या ५ मॅाडेल भारतीय बाजारात घेवून येण्याची शक्यता आहे.
Nov 15, 2018, 06:57 PM ISTरॉयल एन्फिल्डने लॉन्च केली New Classic Signals 350
Aug 29, 2018, 12:08 PM ISTअवघ्या तीन मिनिटांत 'रॉयल एनफिल्ड'च्या पेगासस ५०० चा स्टॉक संपला
'क्लासिक ५०० पेगासस'नंतर आता प्रतिक्षा आहे ती 'क्लासिक ३५० पेगासस'ची...
Aug 28, 2018, 11:26 AM ISTरॉयल एन्फील्डची नवी Pegasus बुकींगसाठी खुली; जाणून घ्या किंमत, फिचर्स
अत्यंत मर्यादित स्वरूपात उपलब्ध असलेल्या या मॉडेलचे बुकींग तुम्ही ऑनलाईनही करू शकता.
Jul 10, 2018, 11:05 AM IST'बुलेट' आता परवडणाऱ्या दरात! १ लीटरमध्ये ९० किमी धावणार
रॉयल एनफील्डची दमदार बाईक बुलेट कोणाला माहिती नसेल तरच नवल.
Jul 5, 2018, 04:05 PM ISTरॉयल एनफिल्डची नवी जबरदस्त बाइक, १० जुलैपासून बुकिंग सुरु
बाइकमधील राजेशाही म्हणून ओळखली जाणारी रॉयल एनफिल्डची नवी बाइक बाजारात दाखल होत आहे.
Jun 1, 2018, 07:56 AM ISTरॉयल एनफिल्डची 'पेगासस ५००' भारतात लॉन्च
येत्या १० जुलैपासून रॉयल एनफिल्ड पेगासस ५०० ची ऑनलाईन विक्री सुरू होईल.
May 31, 2018, 07:22 PM ISTबुलेट खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या ठिकाणी मिळेल स्वस्त आणि मस्त बुलेट
दुचाकी वाहनांच्या खरेदीदारांपैकी अनेकजण बुलेटला जास्त पसंती देतात. बुलेटची शान आणि बुलेट असणाऱ्यांचा एक वेगळाच मान असतो. त्यामुळे या बुलेटला मोठी मागणी असल्याचं पहायला मिळतं. तुम्हीही बुटेलप्रेमी आहात तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
Mar 8, 2018, 08:03 PM ISTदमदार 'रॉयल एनफिल्ड'च्या दोन शानदार बाईक बाजारात
बाईक बनवणारी कंपनी रॉयल एनफील्डनं आपल्या लोकप्रिय मॉडल 'थंडरबर्ड' सीरिजमध्ये आणखीन दोन नव्या बाईक लॉन्च केल्यात.
Feb 28, 2018, 06:36 PM ISTरॉयल एनफील्डची हिमालयन Fiबाईक लॉन्च
पॉवरफूल बाईक बनवणारी रॉयल एनफील्ड १२ जानेवारीला भारतात बाईकचं नवीन मॉडेल लॉन्च करणार आहे.
Jan 12, 2018, 08:43 PM ISTरॉयल एनफील्डची नवी बाईक १२ जानेवारीला होणार लॉन्च
पॉवरफूल बाईक बनवणारी रॉयल एनफील्ड १२ जानेवारीला भारतात बाईकचं नवीन मॉडेल लॉन्च करणार आहे.
Jan 10, 2018, 11:19 PM IST