rohit sharma

'मीच रोहित शर्माला कर्णधार केलं अन् आता...', सौरव गांगुलीने व्यक्त केली खंत, 'आता जेव्हा...'

विराट कोहलीने (Virat Kohli) भारतीय क्रिकेट संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माकडे (Rohit Sharma) नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. विराट कोहलीने कर्णधारपद सोडताना तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीवर (Sourav Ganguly) गंभीर आरोप केले होते. 

 

Jul 14, 2024, 03:20 PM IST

अंबानींच्या लग्नात नाही तर 'या' ठिकाणी पोहोचला रोहित शर्मा

Rohit Sharma at Wimbledon : रोहित शर्मा लंडनमध्ये 12 जुलै रोजी विम्बल्डनमध्ये दिसला. विम्बल्डनच्या अधिकृत अकाऊंटवरून रोहित शर्माचा फोटो शेअर करण्यात आलाय. 

Jul 12, 2024, 08:44 PM IST

रोहित शर्माच्या खांद्यावरचा तिसरा हात कोणाचा?

Rohit Sharma: टी20 वर्ल्ड कप 2024 विजयानंतर रोहित शर्मा प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी हिरो बनलाय. मुंबईतला रोड शो हा रोहित शर्माबरोबरच टीम इंडियासाठी यादगार ठरला आहे. पण सध्या रोहित शर्माचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या फोटोने खळबळ उडवली आहे.

Jul 11, 2024, 10:11 PM IST

एकच ह्रदय आहे किती वेळा जिंकशील! सपोर्ट स्टाफसाठी रोहित शर्माचा मोठा निर्णय

Rohit Sharma : टी20 वर्ल्ड कप जिंकत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इतिहास रचला. विश्वविजेत्या टीम इंडियावर पैशांची बरसात झाली. बीसीसीआयने मुक्त हस्ताने टीम इंडियासाठी तिजोरी उघडली आणि खेळाडूंवर कोट्यवधींची उधळण केली.

Jul 11, 2024, 08:26 PM IST

बुम बुम बुमराह! रोहित शर्माला मागे टाकत जसप्रीत बुमराहने पटकावला 'हा' मानाचा पुरस्कार

ICC Men's Player of the Month : वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज आहे. टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये टीम इंडियाच्या विजयात जसप्रीत बुमराहचं महत्त्वाचं योगदान आहे. याच कामगिरीची दखल घेत आयसीसीने बुमराहला मानाच्या खिताबाने सन्मानित करण्यात आलंय. 

Jul 9, 2024, 06:33 PM IST

Rohit Sharma: रोहित शर्माकडून तिरंग्याचा अपमान? भारतीय कर्णधाराने केली मोठी चूक!

Rohit Sharma Indian Flag Controversy: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. टी-20 वर्ल्डकप ट्रॉफी जिंकल्यामुळे, नंतर त्याच्या निवृत्तीबद्दल, नंतर विजयाच्या परेडमधील त्याच्या फोटोंवरून.

Jul 9, 2024, 06:14 PM IST

T20 WC जिंकल्यावर रोहित शर्माचं राहुल द्रविड यांना पत्र, म्हणाला 'माझी पत्नी नेहमी मला...'

Rohit Sharma On Rahul Dravid : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून टीम इंडियाने इतिहास रचला. अशातच आता रोहित शर्माने राहुल द्रविडसाठी खास पोस्ट केलीये.

Jul 9, 2024, 05:18 PM IST

'या' मालिकेतून रोहित, विराट आणि बुमराह बाहेर?

Team India : टी20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया आता झिम्बाब्वेविरुद्ध मालिका खेळतेय. या संपूर्ण वर्षात टीम इंडियाचं वेळापत्रक व्यस्त आहे. चॅम्पियन्स ट्ऱॉफीपर्यंत टीम इंडिया तब्बल पाच देशांविरुद्ध टी20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे. 

Jul 8, 2024, 10:45 PM IST

ना सूर्या ना शुभमन, 'या' खेळाडूने ठोकलेत टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं

टी-ट्वेंटीचा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्या नावावर सर्वाधिक टी-ट्वेंटी शतकाचा विक्रम आहे.

Jul 8, 2024, 05:19 PM IST

IND vs ZIM : एक शर्मा गेला, पण दुसरा आला! दुसऱ्याच सामन्यात मोडला 'हिटमॅन'चा रेकॉर्ड

IND vs ZIM 2nd T20I Abhishek Sharma : अभिषेक शर्माने झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात अभिषेक शर्माने अवघ्या 46 चेंडूत शतक झळकावलं अन् शतक पूर्ण केलं. यामध्ये 8 सिक्स आणि 4 फोरचा समावेश आहे. यावेळी त्याने अनेक रेकॉर्ड नावावर केलेत.

Jul 7, 2024, 11:59 PM IST

T20 WC जिंकल्यानंतर जय शाह यांची मोठी घोषणा; चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी भविष्यवाणी, म्हणाले 'यापुढे रोहित...'

Jay Shah Prediction On Team India: बीसीसीआयचे सचिव जय शाह (BCCI Secretary Jay Shah) यांनी पुन्हा एकदा भविष्यवाणी केली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारतीय संघ पुढील वर्षी होणारी चॅम्पिअन्स ट्रॉफी (Champions Trophy) आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिप (World Test Championship) जिंकेल असा विश्वास जय शाह यांनी व्यक्त केला आहे. 

 

Jul 7, 2024, 04:07 PM IST

T20 WC : 'टीम इंडियामध्ये सतत बदल...'; वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर राहुल द्रविडचा मोठा खुलासा

T20 WC :  टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) सोबत राहुल द्रविडची टीम इंडिया प्रशिक्षकपदाचा कारकीर्द संपली आहे. अशातच राहुलने टीम इंडियाबद्दल मोठा खुलासा केलाय. 

Jul 7, 2024, 12:16 PM IST

₹125 कोटींच्या बक्षिसापेक्षाही रोहित-विराटला मोठं सप्राइज देणार BCCI? धोनीप्रमाणे...

BCCI May Take Big Decision: भारतीय संघाने 2024 ची टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकल्यानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयकडे एक मोठी मागणी करण्यात आली आहे. या मागणीसंदर्भात काय निर्णय होतो हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही मागणी नेमकी काय आहे हे जाणून घेऊयात.

Jul 6, 2024, 09:26 PM IST

तुझी हिंमत कशी काय झाली? पंतप्रधान मोदींचा प्रश्न ऐकताच कुलदीप म्हणाला 'मी रोहित शर्माला...'

टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्यानंतर रोहित शर्मा (Rohti Sharma) ट्रॉफी घेण्यासाठी स्लो मोशन वॉक करत पोहोचला होता. यानंतर सोशल मीडियावर (Social Media) एकच वाद पेटला होता. मात्र आता याचं उत्तर कुलदीप यादवने दिलं आहे. 

 

Jul 6, 2024, 07:02 PM IST

'रोहित ज्या पद्धतीने..', आफ्रिदी 'हिटमॅन'च्या प्रेमात! बाबरला टोला; म्हणाला, 'आमचे प्रोडक्टच..'

Shahid Afridi Targets Babar Azam Mention Rohit Sharma: भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकल्यानंतर रोहित शर्माचं सर्वात आधी अभिनंदन करणाऱ्यांमध्ये शाहीद आफ्रिदीचा समावेश

Jul 6, 2024, 03:08 PM IST