पांढऱ्या रंगाचेच का असतात अवकाशात जाणारे रॉकेट?
Chandrayaan 3 Landing : रॉकेट्स मुख्यतःपांढरे (White rockets) असतात जेणेकरून अंतराळयानावर सर्यवादळाचा किंवा तीक्ष्ण उर्जेचा परिणाम होऊ नयेत. रॉकेट्समधील क्रायोजेनिक प्रणोदक लाँचपॅडवर आणि प्रक्षेपणाच्या वेळी सूर्याच्या किरणोत्सर्गाच्या प्रदर्शनामुळे गरम होण्यापासून संरक्षित केलं जाऊ शकतं.
Aug 22, 2023, 09:28 PM ISTVideo | गुजरातच्या या गावात जमिनीवर नाही तर अंगावर फटाके फोडायची पद्धत
In this village of Gujarat, the method of bursting firecrackers is not on the ground but on the body
Oct 25, 2022, 08:40 PM ISTVideo | हे काय रावणाकडूनच रॉकेट हल्ला?
Is this a rocket attack from Ravana?
Oct 6, 2022, 08:50 PM IST२० किमी उंच एलीव्हेटरवरून होणार अंतराळ यानाचं प्रक्षेपण
जगातील सर्वात मोठ्या एलीव्हेटर तयार करणाऱ्या एका कॅनेडियन कंपनीला, स्पेस एलीव्हेटर तयार करण्याचं पेटंट मिळालं आहे. एलीव्हेटर, दूबईतील जगात सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफापेक्षा २० पट उंच असणार आहे. या एलीव्हेटरच्य़ा एका टावरवरून अंतराळ यानाचं प्रक्षेपणही करता येणार आहे.
Aug 18, 2015, 01:33 PM ISTनाशिकमध्ये क्षेपणास्त्रांचं प्रदर्शन
नाशिकच्या देवळाली कॅम्प भागात अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचं प्रदर्शन अगदी थाटात पार पडलं. त्यातून भारतीय तोफ दलाची क्षमता दिसून आली. धाडसी कसरती सादर करत सैनिकांनी भारतीय लष्कर सक्षम असल्याचं सिद्ध केलं.
Jan 10, 2012, 04:36 PM IST