Chandrayaan 3: अंतराळात जाणारे सर्व रॉकेट पांढऱ्या रंगाचे का असतात?

चांद्रयान-3 च्या लँडिंगची वेळ 23 ऑगस्ट 2023 च्या संध्याकाळी 6:04 वाजता निश्चित करण्यात आली आहे.

अंतराळ यानचं नुकसान होऊ नये, तसेच यान उतरल्यानंतर यशस्वीरित्या काम करावं, यासाठी सॉफ्ट लँडिंग करण्यात येत आहे.

मात्र, अंतराळात जाणारे सर्व रॉकेट पांढऱ्या रंगाचे का असतात? असा सवाल अनेकांना पडला आहे.

रॉकेट्स मुख्यतःपांढरे असतात जेणेकरून अंतराळयानावर सर्यवादळाचा किंवा तीक्ष्ण उर्जेचा परिणाम होऊ नयेत.

रॉकेट्समधील क्रायोजेनिक प्रणोदक लाँचपॅडवर आणि प्रक्षेपणाच्या वेळी सूर्याच्या किरणोत्सर्गाच्या प्रदर्शनामुळे गरम होण्यापासून संरक्षित केलं जाऊ शकतं.

चंद्राचा दक्षिण ध्रुव तुलनेने कमी थंड असतो. या भागात अंधारही कमी असतो. त्यामुळे दक्षिण ध्रुवावर अनेकदा यान उतरवलं जातं.

चांद्रयान-3 मधील रोव्हरचे नाव प्रज्ञान आहे. हे सहा चाकी रोबोटिक वाहन आहे, जे चंद्रावर चालेल आणि फोटो देखील काढे

VIEW ALL

Read Next Story