riteish deshmukh movies

PHOTO : CM च्या मुलाचा बॉलिवूडमध्ये डंका, 16 व्या वर्षी पडला प्रेमात, 9 वर्ष लहान अभिनेत्रीशी लग्न, 132 कोटींचा संपत्ती

Entertainment : फोटोमधील एक चिमुकल्याला लहानपणापासून राजकारणाचा वारसा मिळाला. पण त्याला आर्किटेक्ट व्हायचं होतं, शिवाय नशिबात बॉलिवूडचं क्षेत्र होतं. अभिनेता असो किंवा खलनायक सगळ्याच प्रकारचे अभिनय त्याने केले. विनोदात तर त्याचा हातखंड आहे. तुम्ही या कलाकाराला ओळखलं का?

Dec 16, 2024, 10:29 PM IST

वडिलांच्या जयंतीनिमित्त रितेशची पोस्ट वाचून तुमचंही मन गहिवरेल!

Ritiesh Deshmukh Emotional Post: रितेश देशमुख हा बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आहे. आज विलासरावांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्तानं रितेशनं एक भावनिक पोस्ट (Vilasrao Deshmukh Birth Anniversary) शेअर केली आहे. यावेळी त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. 

May 26, 2023, 03:05 PM IST

आयुष्यातली सर्वात मोठी चूक! 'ती' एक आठवण Riteish Deshmukh ला आजही भूतकाळात नेते

Riteish Deshmukh हा एक अभिनेता असण्यापेक्षा अनेकांचाच जिगरी आहे असं म्हणायला हरकत नाही. कलाकार मित्रांसोबत धमाल करणारा रितेश चाहत्यांशी असणारं खास नातंही तितक्याच प्राधान्यानं जपताना दिसतो. 

 

Apr 25, 2023, 12:32 PM IST

OMG! सोनाक्षीचं रौद्ररुप, कॉमिडयनच्या कानाखाली मारतानाचा VIDEO व्हायरल

Sonakshi Sinha: रितेश देशमुखच्या (Riteish Deshmukh) एका शोच्या दरम्यान सोनाक्षी प्रसिद्ध कॉमेडियनच्या (Famous comedy) चक्क कानाखाली लगावली आहे. 

Sep 29, 2022, 09:53 AM IST

कोण आहेत हे Footage खाणारे 'दादा- वहिनी'? सलमानच्या पार्टीत एंट्री होताच काय घडलं पाहा Video

थोडक्यात काय, तर ही जोडी कायमच सर्वांच्या पसंतीस का उतरते हेच पुन्हा एकदा स्पष्ट झालं

May 4, 2022, 11:08 AM IST