फिक्सिंगनंतर श्रीनिवासन यांचा मीडियावर राग
बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन राजीनामा न देण्याच्या आपल्या भूमिकेवर कायम आहेत. दरम्यान, आज ते मीडियावर चांगलेच घसरलेत. त्यांनी आपला राग व्यक्त केला.
May 27, 2013, 01:27 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रश्नांना उत्तर देणार नाही- श्रीनिवासन
श्रीनिवासन यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीबाबत विचारले असता उडवून लावलं. राष्ट्रवादी काँग्रेस बीसीसीआयचा सदस्य नाही. त्यामुळं त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
May 26, 2013, 05:37 PM ISTमी राजीनामा देणार नाही - श्रीनिवासन
श्रीनिवासन यांच्या बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा निश्चित मानण्यात येतोय. त्यामुळं त्यांच्या जागेवर आता प्रभारी अध्यक्षाची वर्णी लावण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मी राजीनामा देणार नाही, अशी भूमिका घेत श्रीनिवासन यांनी बीसीसीआयला पेचात टाकलं आहे.
May 25, 2013, 02:09 PM ISTश्रीनिवासनना जावई नडला, देणार राजीनामा?
आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरूनाथ मुय्यप्पन यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.
May 25, 2013, 12:25 PM ISTश्रीनिवासन यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादीचं 'फिक्सिंग'
‘बीसीसीआय’चे अध्यक्ष श्रीनिवासन यांना आयपीएलमधील मॅच फिक्सिंग प्रकरण भोवणार असल्याचं दिसतंय.
May 24, 2013, 06:31 PM ISTदादांचा राजीनामा काकांनी स्वीकारला
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय भूकंप झाला. त्यामुळे सरकार जाणार की राहणार याची चर्चा सुरू झाली. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला कोणताही धोका नाही, असे आधीच स्पष्ट केले होते. मात्र, आज अजित पवारांचा राजीनामा काका शरद पवार यांनी स्वीकारला आणि राजीनामा नाट्यावर पडदा पडला आहे.
Sep 27, 2012, 12:22 PM ISTअजित पवार आक्रमक, आता माघार नाही!
मी राजीनामा दिला आहे. त्यामुळे तो मागे घेण्याचा प्रश्नच नाही. आता माघार नाही. सरकारमध्ये पुन्हा पद घेण्याचा विचार नाही. पक्ष मजबूत करण्याला प्राधान्य देऊ, अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे.
Sep 27, 2012, 08:31 AM ISTमहाराष्ट्राचा नवा सिंघम!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं वादळ आलंय... ते वादळ ज्यांच्यामुळं आलंय त्या व्यक्तीचं नाव आहे विजय पांढरे... राज्याच्या सिंचनातील भ्रष्टाचार आणि अनागोंदीवर त्यांनी बोट ठेवलं आणि त्यानंतर सगळं चित्रच बदलून गेलं. पण कोण आहेत हे पांढरे? त्यांनी सिंचन खात्यावर कोणते आक्षेप घेतलेत? आध्यात्माशी काय आहे पांढरेंचं नातं? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत ‘महाराष्ट्राचा नवा सिंघम!’ या झी २४ तास स्पेशलमध्ये…
Sep 26, 2012, 10:22 PM ISTदादांनंतर राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे
जलसंपदा विभागाबाबत होत असलेल्या आरोपांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राजीनामा दिला. पवार यांनी उर्जामंत्रीपदाचाही राजीनामा दिला आहे.
Sep 25, 2012, 07:52 PM ISTपंतप्रधानांच्या राजीनाम्यावर भाजप ठाम
पंतप्रधानांच्या निवेदनानंतरही राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असल्याचं भाजपनं स्पष्ट केलय. कोळसा खाण घोटाळ्यातला पैसा काँग्रेसकडे गेल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला. सर्व कोल ब्लॉक रद्द केले जावेत. या घोटाळ्यात पंतप्रधान थेट दोषी असून नैतिकतेच्या मुद्यावर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली.
Aug 27, 2012, 10:26 PM ISTदेवकरांचा राज्यमंत्रिपदाचा राजीनामा
अखेर जळगाव घरकूल घोटाळा गुलाबराव देवकरांना भोवडलंय. घोटाळ्यातले मुख्य आरोपी देवकरांनी अखेर परिवहन राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलाय.
Aug 8, 2012, 03:00 AM ISTशरद पवार नाराज, राजीनामा देण्याची शक्यता!
ज्येष्ठताक्रमात डावलल्याने शरद पवार केंद्र सरकारवर नाराज आहेत. ज्येष्ठताक्रमात पवारांना डावलून अँथोनी यांना दुसरा क्रमांक दिल्यामुळे शरद पवार नाराज झाले आहेत. क्रमांक दोनसाठी पवारांचा संघर्ष चालू असल्याचं सांगितलं जात आहे. प्रफुल्ल पटेलांनीही राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
Jul 19, 2012, 10:25 PM IST