या बेसिक फोनमध्ये WhatsApp आणि YouTube देखील वापरता येणार आहे.

0.3MP फ्रंट कॅमेरा, 5.0 ब्लूटूथ व्हर्जन असे अनेक फिचर्स यात आहेत.

या फोनमध्ये 1800mAh बॅटरी आहे. 128GB चे microSD कार्ड इन्स्टॉल केले जाऊ शकते.

JioPhone Prima 4G मध्ये 2.4 इंचाचा डिस्प्ले आहे.

हा फोन ब्लू आणि यलो या दोन कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.

JioPhone Prima 4G Jiomart ecommerce वेबसाइटवर विक्रिसाठी उपलब्ध आहे.

JioPhone Prima 4G फोनची किंमत फक्त 2599 रुपये इतकी आहे.

VIEW ALL

Read Next Story