Relationship : या 5 कारणांमुळे तुम्ही स्वत:च्या गरजा जोडीदाराला सांगण्यास ठरता अपयशी
Relationship Tips : अनेकवेळा अनेक जण आपल्या गरजा जोडीदाराला सांगण्यात अपयशी ठरतात. मात्र, तुम्हाला माहित आहे का? तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही जबाबदार आहात. दुसरे कोणीही तुमचे मन वाचू शकत नाही आणि तुमच्या दोघांकडून अशी अपेक्षा करणे अयोग्य आहे. तुमच्या गरजा वैध आणि महत्त्वाच्या आहेत आणि तुम्ही त्या पूर्ण करण्यास सक्षम आहात.
May 20, 2023, 03:40 PM ISTशरीरसंबंधांमुळं वजन वाढतं? पोटासह मागचा भाग खूप वाढतो, हा समज खरा की खोटा?
Weight Gain After Marriage : शारीरिक संबंध ठेवल्यानंतर वजन वाढतं का? पोटासह मागचा भाग खूप वाढतो. दररोज सेक्स केल्यामुळे वजन झपाट्याने वाढतं. महिला जाड तर पुरुष बारीक होतात, हा समज खरा की खोटा? काय आहे यामागचं सत्य आज आपण जाणून घेणार आहोत.
May 19, 2023, 03:05 PM IST
Women Relationship Tips : महिलांकडे पुरुष या 5 गुणांनी आकर्षित होतात, असं काय असतं त्यांच्यात...
Women Relationship : आजकाल मुलं आणि मुली रिलेशनशिपमध्ये असतात. ही गोष्ट आज कॉमन झाली आहे. मुलींना त्यांचा जोडीदार काळजीवाहू, डॅशिंग आणि स्मार्ट व्यक्तिमत्त्व असलेला हवा असतो. ज्याच्यासोबत चालताना त्यांना अभिमान वाटतो. पण मुले आपल्या पार्टनरमध्ये कोणते गुण शोधतात, हेही आज जाणून घ्या. आज आम्ही तुम्हाला मुलींच्या अशा 5 गुणांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्यावर मुले फिदा होतात. जाणून घ्या कोणते आहेत ते गुण.
May 19, 2023, 02:20 PM ISTParenting Tips : तुमची मुलं हट्टी आणि रागीट आहेत? या 5 सोप्या टिप्स वापरुन मुलांचा राग करा दूर
Parenting Tips : घरात लहान मुले असली की घर कसं भरलेलं वाटतं. जर हीच मुलं हट्टी आणि रागीट असतील तर ते घर डोक्यावर घेतात. लहान मुलांच्या रागाचा सामना करणे पालकांसाठी एक आव्हान असू शकते, परंतु संयम आणि सातत्य ठेवून, तुम्ही त्यांना प्रभावीपणे हाताळू शकता आणि त्यांचा रागही शांत करु शकता. रागाचा सामना करण्यासाठी तुम्हाला मदत करण्यासाठी येथे काही टिप्स आहेत. त्या लगेच जाणून घेऊ घ्या आणि मुलांमधील राग दूर करा.
May 18, 2023, 03:12 PM ISTRelationship Tips: बेडरुममध्ये वाद होतोय; जोडीदार जवळ येत नाही, फॉलो करा या टीप्स
Relationship Tips in Marathi: पती पत्नीे नाते हे अतिशय नाजुक असते. यात किंचीत जरी मतभेद झाले तरी वाद होवून दुरावा निर्माण होऊ शकतो. अनेकदा जोडप्यामध्ये बेडरुममध्ये वाद होतात. यामागे अनेक कारण असतात. जोडीदार जवळ येत नाही. अशा वेळेस काय करावे या बदद्ल जाणून घ्या.
May 17, 2023, 10:35 PM ISTवारंवार सेक्ससंदर्भात स्वप्न पडतात? जाणून घ्या काय आहे यामागील नेमका अर्थ
Sexual Dream Facts: सेक्ससंदर्भातील स्वप्न पाहिल्याने त्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो? तसंच वारंवार अशी स्वप्न पडत असतील तर चुकीचं आहे का हे जाणून घेऊया
May 8, 2023, 08:08 PM ISTG-Spot म्हणजे काय? महिलांच्या G स्पॉटबद्दल 51% पुरुषांना माहिती नाही
Relationship Tips : स्त्रियांना सेक्सची इच्छा होते का? त्यांना कामोत्तेजनाचा अनुभव येतो का? असे अनेक प्रश्न आजही पुरुषांना पडतात. एका संशोधनातून हे सिद्ध झालं आहे की, 51% पुरुषांना महिलांच्या सेक्शुअल प्लेजर स्पॉटबद्दल माहिती नाही.
May 7, 2023, 02:23 PM ISTतुमचा पती तुम्हाला फक्त पैशासाठी वापरतो का? अशाप्रकारे जाणून घ्या
अनेकवेळा नवरा - बायको कमावते असतात. मात्र, बिले भरण्याची वेळ येते त्यावेळी नवरा बायकोला सांगतो, तेवढे बिल भरुन टाक. बायकोही ते बिल भरते. परंतु हे जर सातत्याने होत असेल तर...
May 3, 2023, 10:04 AM ISTRelationship Tips: महिलांच्या कोणत्या गोष्टीकडे पुरुष सर्वात आधी बघतात? चौथी 'ही' गोष्ट तर फारच धक्कादायक..
जेव्हा एखादी महिला किंवा तरुणी एखाद्या पुरुषाला पहिल्या वेळेस भेटते तेव्हा त्याला कोणत्या गोष्टी जास्त आकर्षित करतात.. पहा ह्या ५ गोष्टी…
Apr 24, 2023, 06:00 PM ISTBreak up Tips: तुमच्या पार्टनरचा तुमच्यातला इंटरेस्ट कमी होतोय का? जाणून घ्या लक्षणं
break up tips: तुम्हालाही असा संशय येता का की तुमच्या पार्टनरचा तुमच्यातला (Partner Losing Interest in You) इंटरेस्ट कमी होऊ लागला आहे? आपल्या पार्टनरच्या हावभावावरून आणि त्याच्या वागण्यावरून तुम्हाला असं वाटतं अगदी साहजिकच आहे. परंतु त्यामागील कारणं (Reasons that your partner is losing interest in you) जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.
Apr 15, 2023, 05:16 PM ISTपार्टनरबरोबर इंटिमेट होण्याआधी चुकूनही खाऊ नका या 6 गोष्टी; Romance वर फिरेल पाणी
Foods Avoid Before Sex: आपल्या पार्टनरबरोबर शारीरिक जवळीक साधताना छोट्या छोट्या गोष्टींबद्दल काळजी घेणं आवश्यक असतं. त्यामुळेच आपल्या पार्टनरबरोबर इंटिमेट होण्याआधी काय करावं काय नाही यासंदर्भात या क्षेत्रातील तज्ज्ञ सल्ले देतात. यामध्ये इंटिमेट होण्यापूर्वी खालेल्या पदार्थांचाही मोठा परिणाम होतो. त्यामुळेच इंटिमेट होण्याआधी कोणत्या गोष्टी खाऊ नये हे ही फार महत्त्वाचं असतं. अशाच काही पदार्थांबद्दल आपण जाणून घेणार आहोत...
Apr 5, 2023, 06:37 PM ISTSemen and Sperm Difference: वीर्य आणि शुक्राणू यातील फरक काय? माहिती नसेल तरच वाचा!
वीर्याबाबतीत महत्त्वाच्या गोष्टी फारशा माहिती नसतात. वीर्य आणि शुक्राणू यातील फरक काय? असा सवाल अनेकांना पडला असेल. जाणून घ्या याची संपूर्ण माहिती...
Mar 19, 2023, 04:52 PM ISTRelationship Tips : रिलेशनशिपमध्ये 'या' गोष्टी चुकूनही बोलू नका, नाहीतर होईल Breakup
Relationship Tips : प्रेमाच्या नात्यात छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे असते.तुमच्या पार्टनरला खोटे बोलण्याची सवय असल्यास, ही सवय वाढतच जाते आणि तुमच्या ब्रेक-अपचे कारण बनू शकते.
Mar 14, 2023, 04:32 PM ISTRelationship Tips : 'या' गोष्टी निर्माण करू शकतात रिलेशनशिपमध्ये दुरावा
तुम्हाला नकोय तुमच्या Relationship दुरावा? अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुमच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉबल्मस होऊ शकतात. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांच्यावर काम केल्यानं तुम्हाला कधीच येणार नाही Relationship मध्ये अडचणी? या गोष्टी जाणून घेतल्या तर तुम्हीही राहाल तुमच्या रिलेशनशिपमध्ये आनंदी.
Mar 9, 2023, 07:05 PM ISTRelationship Tips : पार्टनर तुम्हाला 'असा' धोका देतोय? कसे जाणून घ्यायचे...
Boyfriend Girlfriend Relation : नातेसंबंध जपताना (Relation) प्रत्येकाळा काळजी घ्यावी लागते. प्रेमात पडल्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीसोबत भविष्याची स्वप्ने पाहू लागता, पण तुमचा पार्टनर त्या नात्याबाबत तितकाच गंभीर असतो का? प्रेम हे कोणत्याही वयात होऊ शकते, पण जर तुम्हाला ही भावना तरुण वयात येत असेल, तर तुम्ही थोडे सावध असले पाहिजे. कारण
Feb 25, 2023, 11:09 AM IST