रोंमँटिक माहौल बनवा

बेडरुमध्ये सॉफ्ट म्युजीक तसेच कँडल लावून रोंमँटिक माहौल बनवा.

विश्वास द्या

जोडादारासह वेळ घालवत असताना त्याला विश्वास द्या.

कौतुक करा

जोडीदाराचे कौतुक करा.

संवाद साधा

जोडीदारासह संवाद साधा. त्याच्याशी गप्पा मारा.

न आवडणाऱ्या गोष्टी टाळा

जोडीदाराला न आवडणाऱ्या गोष्टी टाळा.

प्रेम व्यक्त करा

आपल्या जोडीदारासमोर प्रेम व्यक्त करा.

आवड लक्षात घ्या

जोडीदाराची आवड लक्षात घ्या आणि त्यानुसार त्याच्याशी वागा.

सरप्राईज द्या

काही कारण नसले तरी जोडीदाराला एखादे सरप्राईज गिफ्ट द्या

मूड जाणून घ्या

आपल्या जोडीदाराचा मुड कसा आहे हे जाणून घ्या.

जोडीदार जवळ येत नाही. अशा वेळेस काय करावे या बदद्ल जाणून घ्या.

भांडण टाळा

एकमेकांसोबत असताना काही विषयावरुन वाद झाल्यास भांडण टाळा

VIEW ALL

Read Next Story