relationship tips

Relationship Tips : क्रशला इम्प्रेस करायचंय, या ट्रीक्स वापरा, मुलगी पटलीच समजा

समोरच्या व्यक्तीला तुमच्या भावना (Felings) समजत नसतील तर निराश होऊ नका. अशा परिस्थितीत दु:खी होऊन प्रयत्न करणे थांबवू नका. 

Sep 22, 2022, 10:12 PM IST

अनोळख्या व्यक्तीवर प्रेम करताय? पहिल्या डेटवर हे '8' प्रश्न विचारायला विसरू नका!

प्रेम, आकर्षणाच्या विश्वात अनोखळ्या व्यक्तीसोबत संबंध ठेवण्यापूर्वी  हे '8' प्रश्न विचारायला कधीच विसरू नका !

 

Sep 12, 2022, 11:22 AM IST

लग्नानंतर प्रत्येक पती-पत्नीने ही 5 वचन पाळावीत, नात्यात येईल मधासारखा गोडवा!

नातं रोमॅंन्टिक हवं असेल तर या गोष्टी वाचाच 

Sep 9, 2022, 10:54 PM IST

Patch Up Tips: तुम्हालाही पॅचअप करायचंय? 'या' टिप्स ठरतील फायद्याच्या

सध्याच्या सुपरफास्ट जगात नाती जेवढ्या झटकन जुळतात, तेवढ्याच पटकन संपतानाही पाहायला मिळतात

Sep 2, 2022, 02:46 PM IST

रिलेशनशिपमध्ये Breakup झाल्यानंतर तरूणी काय करतात? जाणून घ्या

ब्रेकअप झाल्यानंतर मुली 'या' गोष्टी करतात, जाणून तुम्हालाही बसेल धक्का 

Aug 27, 2022, 10:38 PM IST

फसवणूक करताना पुरुष सहसा देतात 'अशी' कारणं, महिलांनी रहावं सतर्क

कोणत्याही व्यक्तीसोबत राहिल्यावर तुम्हाला त्यांचं सत्य आणि खोटं सहज कळते

Aug 24, 2022, 02:24 PM IST

महिलांनो तुम्हालाही 'या' सवयी असतील तर आताच बदला, पुरुषांना अजिबात आवडत नाहीत!

मुलीच्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या प्रियकर किंवा पतीला आवडत नाहीत आणि ज्यामुळे वाद वाढतात.

Aug 21, 2022, 02:05 PM IST

Long Distance Relationship मध्ये अशा चुका कधीही करु नका, अन्यथा नाते लवकर संपुष्टात

 Relationship Mistakes : बदलत्या काळात Long Distance Relationshipचा ट्रेंड खूप वाढला आहे, त्यामुळे हे नाते कसे हाताळायचे हे तुम्हाला माहित असले पाहिजे. 

Aug 18, 2022, 03:30 PM IST

Relationship Tips : तुमच्या होणाऱ्या नवऱ्याला नक्की विचारा 'हे' 4 प्रश्न, नाहीतर होईल पश्चाताप

तुम्ही लव्ह मॅरेज करता किंवा अरेंज करा, परंतु लग्नानंतर तुमचा नवरा कसा वागेल हा एक मोठा प्रश्न आहे. 

Aug 12, 2022, 06:43 PM IST

मुलींना Impress करायचं असेल, तर... प्रत्येक मुलाला माहित असाव्यात 'या' गोष्टी

मुलींना नक्की कोणत्या गोष्टी आवडतात? हा प्रश्न अनेक मुलांच्या मनात उपस्थीत राहातो. चला त्या गोष्टी कोणत्या जाणून घेऊ.

Aug 11, 2022, 10:15 PM IST

Relationship Tips: लग्नाच्या विचारात आहात? आधी Partner ला 'हे' प्रश्न विचारा

लग्नापूर्वी जोडीदाराला काही प्रश्न विचारणं केव्हाही फायद्याचं

Aug 5, 2022, 11:28 AM IST

क्या हो दाजीबा! मेहुणीच्या साखपुड्यानंतर दाजीबाची उघडली पोल, गर्भवती पत्नीला बसला धक्का

नवरी मुलीच्या साखरपुड्यानंतर चक्क एक व्यक्ती इतका रडला की सर्वत्र फक्त त्याचीच चर्चा होत आहे. 

Jul 30, 2022, 03:30 PM IST

Relationship Tips मुलांच्या 'या' चुकांमुळे होतात ब्रेकअप, जाणून घ्या

मुलांच्या 'या' चुकांमुळे गर्लफ्रेंड त्यांना सोडून जातात 

 

Jul 29, 2022, 04:30 PM IST

Relationship Tips: 'या' कारणामुळे मुली करतात उशीरा रिप्लाय... फटाफट बदला तुमच्या 'या' सवयी

 मेसेजेस करताना मुलांच्या मनात एक प्रश्न नक्की पडतो की, माध्यम इतक सोपं आणि फास्ट झालं असलं तरी देखील मुली मेसेजवर लेट रिप्लाय का करतात?

Jul 26, 2022, 03:19 PM IST

Relation Tips: पहिल्यांदा डेटवर जाताना 'या' गोष्टींची काळजी घ्या, चांगलं इम्प्रेशन पडेल

प्रेम मिळवण्यासाठी केवळ सुंदर दिसणं पुरेसं नाही. प्रेमाचं नातं घट्ट कसं करावं याबाबतही काळजी घेणं गरजेचं आहे.

Jul 25, 2022, 01:04 PM IST