Relationship Tips: 'या' गोष्टींमुळे पुरुषांकडे आकर्षित होतात स्त्रिया, जाणून घ्या

महिला असो किंवा पुरुष असो एकमेकांकडे आकर्षित होण्यासाठी दिसणं खूप महत्त्वाचे मानले जाते.

आज आम्ही तुम्हाला सागंणार आहोत की महिला पुरुषांच्या कोणत्या गोष्टींकडे सर्वात आधी आकर्षित होतात.

दिसण्यासोबतच स्वच्छतेची काळजी घेणारे पुरुष मुलींना आवडतात.

आजकाल ट्रिम्ड बियर्डचा ट्रेंड वाढत चालला आहे, कारण मुली अशा मुलांकडे खूप आकर्षित होतात.

जर्नल ऑफ कॉस्मेटिक सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असेही सांगण्यात आले होते की जे पुरुष परफ्यूम लावतात ते महिलांना आकर्षित करतात

मुली अनेकदा त्यांच्या वयापेक्षा मोठे असलेल्या पुरुषांना प्राधान्य देतात. अभ्यासात असेही समोर आले आहे की, वयाने मोठ्या असण्यासोबतच आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र महिला जीवनात स्थिर पुरुषांना प्राधान्य देतात. (वरील माहिती सामान्य संदर्भांच्या आधारे देण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story