आपल्या पार्टनरशी 'या' 5 गोष्टींसाठी बोला खोटे, नातं होईल

Pravin Dabholkar
Dec 29,2023


अनेकदा खरे बोलल्याने नाती तुटलेली आपण पाहिले असेल.


अशावेळी कधीतरी खोटं बोलून आपलं नातं वाचवायला हवं.


तुमच्या पार्टनरने कधी गिफ्ट आणलं तर त्याचे कौतुक करा. भलेही तुम्हाला ते आवडलं नसेल.


इतरांसमोर पार्टनरचा आदर ठेवा. त्याचे कौतुक करा.


पार्टनर तुमच्याप्रमाणे नसला तरी त्याचं मनोबल वाढवा.


असे केल्यास तुमचे नाते मजबूत होईल आणि खूप दूरवर जाईल.


पार्टनरने कोणता नवा लूक केला आणि तुम्हाला आवडला नाही तरी त्याची/तिची खिल्ली उडवू नका.


पार्टनरला आय मिस यू म्हटलं तर त्याच्यापर्यंत तुमच्या प्रेमाची भावना पोहोचेल.


असे केल्यास नात्यातील सर्व भांडणे मिटतील. दोघांमधील प्रेम वाढेल.


पार्टनरने तुमच्यासाठी खायला बनवलं तर त्याचे कौतुक करा. खाण्याला नावे ठेवू नका. (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story