redmi

जबरदस्त कॅमेरा, पावरफुल प्रोसेसर आणि तगडा बॅटरा बॅकअप; हे आहेत बजेट स्मार्टफोन

Samsung, Realme, Redmi, Poco या ब्रँडचे हे परवडणारे स्मार्टफोनही आहेत. जाणून घ्या फोनचे फिचर्स आणि किंमत.

Jun 14, 2023, 08:38 PM IST

Redmi च्या फोनचा स्फोट होऊन 8 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर कंपनीने दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Redmi Smartphone: मोबाइलवर (Mobile) व्हिडीओ पाहत असताना स्फोट होऊन 8 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. हा मोबाइल रेडमी (Redmi) कंपनीचा असल्याचा दावा आहे. यानंतर कंपनीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

 

Apr 27, 2023, 01:00 PM IST

फक्त नऊ हजाराच्या आत खरेदी करा 'हे' दमदार स्मार्टफोन...

या फॅन फेस्टमध्ये रेडमी आणि शाओमीचे स्मार्टफोन हे तुम्हाला सहा हजारांपासून मिळणार आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हे स्मार्टफोन खास बँक ऑफर्ससोबत खरेदी करु शकता. जाणून घेऊया अशाच तीन स्वस्त स्मार्टफोनविषयी...

Apr 11, 2023, 10:33 PM IST

गेम खेळताना मोबाईलचा स्फोट, तुम्हीसुद्धा 'या' चुका करत असाल तर वेळीच व्हा सावध!

13 वर्षाचा मुलगा रूममध्ये खेळत होता फोनवर गेम खेळत होता, अन् झाला मोठा आवाज

Dec 13, 2022, 07:56 PM IST

Smartphone Camera : ‘ही’ कंपनी विकत आहे बनावट कॅमेरा असलेले स्मार्टफोन, तुम्हीही खरेदी केलाय का?

 स्मार्टफोन खरेदी करताना जर तुम्ही सर्वात आधी फोनचा कॅमेरा तपासत असाल तर ही विशेष माहिती तुम्हाला नक्कीच आवडेल. खरं म्हणजे, आजच्या काळात फोनच्या कॅमेऱ्याद्वारे उत्तमोत्तम फोटो सहज क्लिक करता येतात. या प्रकरणात, तुमची स्वतंत्रपणे कॅमेरा खरेदी करण्याची गरज संपते. जर तुम्ही स्वतःसाठी नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Oct 25, 2022, 04:49 PM IST

Redmi Note 12 Series: फक्त 10 मिनिटात होणार फूल चार्ज आणि डिझाईन पाहून व्हाल खूश

अलीकडील अहवालानुसार, नोट 12 लाइनअपमध्ये 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर + 2-मेगापिक्सेल मॅक्रो/डेप्थ युनिट यांचा समावेश असेल.

Sep 30, 2022, 01:36 PM IST

Amazon ने केली Great Indian Festival Sale ची घोषणा! 'या' बँका ही देणार कडक ऑफर

भारतात दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर सूट मिळावी म्हणून अ‍ॅमेझॉनने Great Indian Festival Sale ची घोषणा केली.

Sep 7, 2022, 10:30 PM IST

599 रुपयांचा Mi Earphones मिळतोय फक्त 1 रुपयात, फक्त इतकंच करा

Xiaomi च्या Mi.com या वेबसाइटवर एक धमाकेदार ऑफर सुरु आहे. कंपनीकडून महागडे Mi इअरफोन्स हे फक्त 1 रुपयात दिले जात आहेत.

Aug 22, 2022, 07:24 PM IST

Redmi लाँच करणार झटपट चार्ज होणारा 5G स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

रेडमी जवळजवळ दोन वर्षांनी भारतात नवीनतम K-सिरीज स्मार्टफोन लाँच करण्यासाठी सज्ज आहे.

Jul 19, 2022, 05:00 PM IST

Smartphone Offers : फक्त 5 हजारात 5G स्मार्टफोन घेण्याची संधी? 'या' ऑनलाईन साईटवर सेल

फ्लिपकार्टचा बिग बचत धमाल सेल सुरू आहे. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समध्ये भरघोस सुट दिली जातेय. 

Jun 5, 2022, 03:26 PM IST

Redmi स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी, या 70 स्मार्टफोन्समध्ये नवीन फीचर देणार नाही

रेडमी स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. आता रेडमी आणि एमआयच्या स्मार्टफोन्समध्ये नवीन फीचर वापरता येणार नाही आहे. जर तुमच्या स्मार्टफोनचं नाव यात असेल तर तुम्हाला नवीन फोन खरेदी करावा लागणार आहे.  

Jun 3, 2022, 09:06 PM IST

रेडमी 20 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मध्यम श्रेणीतील बेस्ट सेलर लाँच

रेडमी ने या श्रेणीत पूर्णपणे वर्चस्व गाजवण्याचे नवीन शस्त्र आणले आहे. रेडमी प्रीमियम स्मार्टफोन ब्रॅकेटमध्ये भारतीय ग्राहकांसाठी

Mar 12, 2022, 06:34 PM IST

इतर 5G स्मार्टफोन्सची वाट लावणार -Redmi Note 11 Pro+ 5G

Redmi Note 11 Pro+ 5G फीचर्सच्या बाबतीत कुठलीही तडजोड न करता तुम्हाला येणाऱ्या काळासाठी आणि 5G साठी तयार करण्याचे वचन देतो.

Mar 11, 2022, 06:21 PM IST

Redmi Note 11 Pro सिरिज तुमची पुढील अॅड टु कार्ट का असावी याची 11 कारणे

Redmi त्याची Redmi Note 11 Pro सिरिज लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. अनन्य वैशिष्ट्यांच्या विस्तृत श्रेणीसह, Redmi Note 11 Pro Plus 5G आणि Redmi Note 11 Pro या किंमती श्रेणीत निश्चितपणे गेम चेंजर्स होणार आहेत.

Mar 7, 2022, 08:34 PM IST