redmi

Redmiने जबरदस्त लॉन्च केला स्मार्टफोन, पाण्यातही खराब होणार नाही, कमी किमतीत सर्व काही

रेडमी नोट 10 5G मध्ये अनेक प्रमुख बदलांसह आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो पाण्यातही खराब होणार नाही.  

Aug 3, 2021, 12:41 PM IST

जगभरात सर्वात जास्त विकला गेला, या फोनची किंमत फक्त एवढी..काय आहेत फीचर्स

भारतात हा स्मार्टफोन सप्टेंबर 2020 मध्ये लॉन्च करण्यात आला.

May 25, 2021, 06:37 PM IST

'सॅमसंग' देणार 'रेडमी'ला टक्कर

'शाओमी' कंपनीचा स्मार्टफोन 'रेडमी नोट ७ प्रो' ला टक्कर देण्यासाठी 'सॅमसंग'ने 'गॅलेक्सी एम ३०' लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.

Feb 19, 2019, 11:25 AM IST

शाओमी आणि रेडमीमध्ये घटस्फोट, वाचा याचा काय होणार परिणाम

स्वस्तात मस्त स्मार्टफोन म्हणून भारतात प्रसिद्ध झालेल्या रेडमी हॅण्डसेटधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

Jan 4, 2019, 04:46 PM IST

'Xiaomi Redmi Note 5'चे फिचर्स लिक

शाओमीच्या रेडमी नोट 5 या फोनची फिचर्स लिक झाले आहे. शाओमीच्या या स्मार्टफोनमध्ये ड्यूअल रेअर कॅमेरे असतील. 

Oct 4, 2017, 07:16 PM IST

फ्लिपकार्टवर आजपासून जिओमीचे ५०००० रेडमी नोट स्मार्टफोन्स उपलब्ध

चीनची प्रसिद्ध मोबाईल कंपनी जिओमीनं आपला नवा रेडमी नोट स्मार्टफोन मोठ्या संख्येनं ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलाय. रेडमी नोटची पहिली विक्री ही आज म्हणजेच मंगळवारपासून सुरू होणार आहे.

Dec 2, 2014, 10:42 AM IST