रवीना टंडनला वाटते 'या' गोष्टीची भीती, म्हणते 'माझ्या मुलीने कधीही...'
Raveena Tandon daughter Rasha Thadani : रवीना टंडनला वाटते 'या' गोष्टीची भीती, म्हणते 'माझ्या मुलीने कधीही...' रवीना टंडनची मुलगी राशा थडानी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. अशातच रवीनाने आपल्या मुलीविषयी मोठं वक्तव्य केलं आहे.
Apr 24, 2024, 09:14 PM ISTएअरपोर्टवर रविना टंडनच्या मुलीला पाहताच पापाराझी म्हणाले, 'मिठाई कुठे आहे?' पण कारण काय
Raveena Tandon Daughter Viral Video: रविना टंडनच्या मुलीचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी तिला एअरपोर्टवर स्पॉट झाल्यावर पापाराझींनी नाना तऱ्हेचे प्रश्न विचारले होते. तेव्हा यावेळी तिनं काय उत्तर दिलं? पाहा
May 31, 2023, 07:58 PM IST