raveena tandon films

रवीना टंडनची लेक राशा 'अशा' पद्धतीने करते ट्रोलिंगचा सामना, म्हणाली 'तुमचे विचार...'

रवीनाची मुलगी राशा ही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. आता रवीनाची मुलगी राशाने ती ट्रोलिंगचा कसा सामना करते, याबद्दल भाष्य केले आहे.  

Apr 6, 2024, 09:42 PM IST

वडील फिल्ममेकर, तरीही लेकीचा संघर्ष; खिशात 1 रुपया घेऊन केला प्रवास, 90च्या टॉप अभिनेत्रीचा खुलासा

Raveena Tandon: रवीना टंडन हिने एका मुलाखतीत तिच्या सुरुवातीच्या काळातील आठवणींना उजाळा दिला आहे. ती तिच्या संघर्षाच्या दिवसांबाबत भरभरुन बोलली आहे. 

 

Mar 13, 2024, 12:38 PM IST

Guess Who : ऋषी-नीतू कपूरसोबत फोटोत असलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?

Guess Who :  फोटोत तुम्ही पाहू शकता लग्न सोहळ्याचे वातावरण आहे. बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर (rishi kapoor) आणि बॉलिवूड अभिनेत्री नीतू कपूरचे (neetu kapoor) लग्न होत आहे. या लग्न सोहळ्यातील रिसेप्शनमध्ये एक मुलगी दिसत आहे. 

Dec 11, 2022, 07:15 PM IST