उगीच कोणी बनत नाही रतन टाटा!आजीकडून शिकले दिलदारपणा, कर्मचाऱ्यांसाठी गहाण ठेवला डायमंड!

टाटा स्टील वाचवण्यासाठी आपला 245 कॅरेटचा जुबली डायमंड गहाण ठेवला होता. 1920 च्या दशकात टाटा स्टीलसमोर आर्थिक संकट आलं होतं. 

| Oct 07, 2024, 15:39 PM IST

Tata Inspirational Story: टाटा स्टील वाचवण्यासाठी आपला 245 कॅरेटचा जुबली डायमंड गहाण ठेवला होता. 1920 च्या दशकात टाटा स्टीलसमोर आर्थिक संकट आलं होतं. 

1/10

उगीच कोणी बनत नाही रतन टाटा!आजीकडून शिकले दिलदारपणा, कर्मचाऱ्यांसाठी गहाण ठेवला डायमंड!

Ratan Tata Inspirational Story Lady Meherbai Jubilee Diamond Marathi News

अब्जोपती आणि दिग्गज व्यावसायिक रतन टाटा आपल्या दिलदारपणासाठी ओळखले जातात. त्यांनी हा दिलदारपणा आपल्या आजीकडून शिकला आहे.

2/10

रतन टाटांचे कुटुंब

Ratan Tata Inspirational Story Lady Meherbai Jubilee Diamond Marathi News

रतन टाटांचे आजोबा रतनजी टाटा. रतनजींच्या भावाचे नाव दोराबजी टाटा.दोराबजींच्या पत्नीचे नाव मेहरबाई टाटा. 

3/10

245 कॅरेटचा जुबली डायमंड

Ratan Tata Inspirational Story Lady Meherbai Jubilee Diamond Marathi News

मेहरबाई टाटा नात्यात रतन टाटा यांची आजी लागायच्या. त्यांनी टाटा स्टील वाचवण्यासाठी आपला 245 कॅरेटचा जुबली डायमंड गहाण ठेवला होता. 

4/10

टाटा स्टीलसमोर आर्थिक संकट

Ratan Tata Inspirational Story Lady Meherbai Jubilee Diamond Marathi News

1920 च्या दशकात टाटा स्टीलसमोर आर्थिक संकट आलं होतं. त्यावेळी याला TISCO असे म्हटले जायचे.

5/10

TISCO अडचणीतून मुक्त

Ratan Tata Inspirational Story Lady Meherbai Jubilee Diamond Marathi News

ही समस्या सोडवण्यासाठी हिरा इम्पेरियल बॅंकेत ठेवायला लागणार होता. त्यांच्या या निर्णयामुळे TISCO अडचणीतून मुक्त झाली आणि प्रगतीपथावर पोहोचली.

6/10

सर दोराबजी ट्रस्ट

Ratan Tata Inspirational Story Lady Meherbai Jubilee Diamond Marathi News

यानंतर हिरा विकून मिळालेल्या रक्कमेत सर दोराबजी ट्रस्ट बनवण्यात आली. 

7/10

आजीकडून शिकले दिलदारपणा

Ratan Tata Inspirational Story Lady Meherbai Jubilee Diamond Marathi News

आपल्या आजीकडून दिलदारपणा शिकलेल्या रतन टाटा यांनी काही दिवसांपूर्वी स्वत:चे उत्तम उदाहरण जगासमोर ठेवले होते. टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सशी संबंधित हे प्रकरण आहे.

8/10

115 जणांना काढण्याचा निर्णय

Ratan Tata Inspirational Story Lady Meherbai Jubilee Diamond Marathi News

टीसने टीचिंग आणि नॉन टिचिंग स्टाफपैकी 115 जणांना काढण्याचा निर्णय घेतला होता. पण रतन टाटांनी कपात करण्यास नकार दिला.

9/10

5 कोटींचे आर्थिक सहाय्य

Ratan Tata Inspirational Story Lady Meherbai Jubilee Diamond Marathi News

टाटा ट्रस्टने टीसला 5 कोटींचे आर्थिक सहाय्य दिले.टाटा ट्रस्टचे प्रमुख हे रतन टाटा आहेत. 

10/10

अनेक खर्चांसाठी फंड

Ratan Tata Inspirational Story Lady Meherbai Jubilee Diamond Marathi News

ट्रस्टने प्रोजेक्ट, प्रोग्राम आणि पगारासहित अनेक खर्चांसाठी फंड जारी केले.