ratan tata

रतन टाटांचा मुंबईतील 'हा' Dream Project पूर्ण झाला उद्घाटन राहूनच गेलं, कारण ठरलं निवडणूक; आता व्यक्त होतेय हळहळ

Rata Tata Dream Project: केवळ भारतातच नाही तर जगभरात टाटा या नावाचा डंका वाजवणाऱ्या रतन टाटांच्या निधनानंतर अनेकांनी या पूर्ण झालेल्या पण उद्घाटन राहिलेल्या प्रकल्पासंदर्भात उघडपणे हळहळ व्यक्त केली आहे. नेमकं घडलं काय आणि हा प्रकल्प काय आहे जाणून घेऊयात यासंदर्भातील सविस्तर माहिती...

Oct 12, 2024, 12:29 PM IST

रतन टाटांसाठी अनुष्का शर्माची क्रिप्टिक पोस्ट? लोक म्हणाले...

Anushka Shrama Post : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश हादरला आहे. सर्वजण त्यांना आदरांजली वाहत आहेत. चित्रपटसृष्टीतील अनेकांनी त्यांच्या जाण्याने दु:ख व्यक्त केले. अशातच अनुष्का शर्मानेही एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने रतन टाटा आणि शंतनु नायडू दाखवल्याचे मानले जात आहे. कोणती आहे ती पोस्ट? नक्की काय आहे त्या पोस्टमध्ये जाणून घेऊया.

Oct 12, 2024, 11:39 AM IST

रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला 24 तास उलटण्याआधीच खात्यावर जमा झाला दिवाळी बोनस; कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर

Tata Motors Credits Diwali Bonus To Workers Accounts: टाटा समुहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार झाल्यानंतर 24 तास उलटण्याआधीच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर दिवाळी बोनसची रक्कम जमा झाली.

Oct 12, 2024, 09:43 AM IST

रतन टाटा यांचा उत्तराधिकारी ठरला! Tata Trusts अध्यक्षपदावर नोएल टाटा यांची निवड

Ratan Tata's successor : रतन टाटा यांचा उत्तराधिकारी ठरला आहे. Tata Trusts च्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची निवड झालीय. 

Oct 11, 2024, 02:08 PM IST

'विमान लॅण्ड झाल्यानंतर रतन टाटांनी मला थांबवलं अन्...'; महिला पायलेटबरोबरच घडलेला प्रसंग चर्चेत

रतन टाटा यांचं गुरुवारी निधन झालं. त्यांच्या जाण्यानंतर अनेकांनी रतन टाटा यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. एअर इंडिया कॅप्टन झोया अगरवाल यांनी शेअर केलेली ही खास पोस्टय 

Oct 11, 2024, 10:01 AM IST

रतन टाटाचं ₹34000000000000 चं महासाम्राज्य कोण सांभाळणार? Tata Group चं 'हे' आहेत दावेदार

Tata Group Future Leaders : रतन टाटा यांना मुलबाळ नसल्यामुळे आता त्यांच्या निधनानंतर टाटा समूहाचा उत्तराधिकारी कोण असणार अशी चर्चा रंगली आहे. 34 लाख कोटींच्या महासाम्राज्याची धुरा कोण सांभाळणार हा प्रश्न उपस्थितीत झालाय. 

Oct 11, 2024, 09:27 AM IST

रतन टाटांच्या 'गोवा' श्वानाने अन्न-पाणी सोडलं; पार्थिवाजवळचा 'तो' व्हिडीओ... असा केला अखेरचा अलविदा

रतन टाटा यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळीचा 'गोवा' या श्वानाचा पार्थिवाजवळचा व्हिडीओ व्हायरल. 

Oct 11, 2024, 09:01 AM IST

₹100755540000 चा मालक पण संवेदना शून्य! टाटांना श्रद्धांजली वाहताना म्हणाला, 'Ok Tata bye bye'; पोस्ट वाचून...

Indian CEO Deletes Post On Ratan Tata Death: अनेक भारतीय कंपन्यांच्या मालकांनी आणि सीईओंनी श्रद्धांजली अर्पण केली असतानाच या व्यक्तीने केलेल्या पोस्टमधील शेवटी ओळ अनेकांना खटकली.

Oct 11, 2024, 07:27 AM IST

रतन टाटा शेवटच्या काळात वाकून का चालायचे? वृद्धापकाळात का होते अशी समस्या?

रतन टाटा यांना 7 ऑक्टोबर रोजी वयोमानाशी संबंधित आजारांमुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 9 ऑक्टोबर रोजी रात्री त्यांचे निधन झाले. आयुष्याच्या शेवटच्या वर्षांत शरीर झुकलेले 

Oct 10, 2024, 09:30 PM IST

25 वर्ष अधिराज्य गाजवणाऱ्या 'टाटा सूमो'चं नाव कसं पडलं? मराठी माणसाचा सन्मान... वाचा ही रंजक गोष्ट

TATA Sumo : टाटा सुमो या कारने गेली 25 वर्ष वाहननिर्मिती बाजारावर अधिराज्य गाजवलंय. टाटाचं मोस्ट सेलिंग वाहन म्हणून टाटा सुमोनं लौकिक मिळवला होता. पण तुम्हाला माहित आहे का? जीपला सुमो नाव हे एका कर्मचाऱ्यावरुन दिलंय.

Oct 10, 2024, 09:26 PM IST

मुलांना शिकवा, पण श्रीमंत होण्यासाठी नाही तर...; रतन टाटा यांचे पालकांना मार्गदर्शन

Ratan Tata Parenting Tips : रतन टाटा यांनी बुधवारी जगाचा निरोप घेतला. पण ते त्यांच्या विचारांनी कायमच आपल्यासोबत राहतील. पालकांनी रतन टाटा यांचा खास सल्ला. 

Oct 10, 2024, 08:21 PM IST
Shantanu Naydu Friend Of Ratan Tata PT48S

उद्योगविश्वातील रत्न निखळलं! शंतनू पुढे, रतन टाटांचं पार्थिव मागे

उद्योगविश्वातील रत्न निखळलं! शंतनू पुढे, रतन टाटांचं पार्थिव मागे

Oct 10, 2024, 07:35 PM IST