रतन टाटांनी सांगितलं, का पुन्हा सांभाळली टाटा ग्रुपची जबाबदारी
रतन टाटांनी पुन्हा जबाबदारी सांभाळली
Oct 25, 2016, 09:20 AM ISTटाटा समूहातल्या उलथा पालथीमुळे शेअर बाजार गडगडण्याची चिन्हं
टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून अवघ्या 4 वर्षांत सायरस मिस्त्री यांना हटवण्यात आलं आहे. रतन टाटा आणि अनेक संचालकांना त्यांची कार्यपद्धती मान्य नसल्यामुळे तडकाफडकी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जातंय.
Oct 25, 2016, 08:45 AM ISTउचलबांगडीनंतर मिस्त्री कोर्टात जायच्या तयारीत, रतन टाटांचे मोदींना पत्र
टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून अवघ्या चार वर्षांत सायरस मिस्त्री यांना हटवण्यात आले आहे. रतन टाटा आणि अनेक संचालकांना त्यांची कार्यपद्धती मान्य नसल्यामुळे तडकाफडकी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, मिस्त्री यांनी या निर्णयाविरोधात कोर्टात जायची तयारी केली आहे.
Oct 25, 2016, 08:35 AM ISTम्हणून सायरस मिस्त्रींना टाटा समुहाच्या चेअरमन पदावरून हटवलं
टाटा समुहाचे चेअरमन सायरस मिस्त्री यांना तडकाफडकी पदावरून हटवण्यात आल्यामुळे उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
Oct 24, 2016, 07:32 PM ISTरतन टाटांचं अकाऊंट हॅक, मोदींबद्दलचं ते ट्विट शेअर
उद्योदक रतन टाटा यांच्या ट्विटर अकाऊंटवरून मोदींबाबत काल करण्यात आलेल्या ट्विटमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या
Sep 10, 2016, 07:32 PM ISTराज्यातल्या एक हजार गावांच्या विकासासाठी सेलिब्रिटींचा पुढाकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2016, 11:41 PM ISTराज्यातल्या एक हजार गावांच्या विकासासाठी सेलिब्रिटींचा पुढाकार
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, अर्थात CSR अंतर्गत राज्यातल्या 1 हजार गावांचा संपूर्ण विकास करण्याची योजना राज्य सरकारनं आखली आहे.
Aug 25, 2016, 11:04 PM IST'नॅनो 'स्वस्त कार' म्हणणं आमची सर्वात मोठी चूक'
'टाटा सन्स'चे अध्यक्ष रतन टाटा यांना आपली चूक आता लक्षात आलीय. 'नॅनो' बाजाराच्या स्पर्धेत उतरवताना टाटा समूहानं विक्री आणि मार्केटींगमध्ये अनेक चुका केल्याचं त्यांनी म्हटलंय.
Jul 16, 2015, 02:43 PM IST'नॅनो 'स्वस्त कार' म्हणणं आमची सर्वात मोठी चूक'
'नॅनो 'स्वस्त कार' म्हणणं आमची सर्वात मोठी चूक'
Jul 16, 2015, 12:50 PM IST'कार्याह' फॅशन पोर्टलमध्ये रतन टाटांची गुंतवणूक
टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी स्वत: कार्याह या फॅशन क्षेत्रातील संकेतस्थळामध्ये गुंतवणूक केली आहे. टाटा यांनी फॅशन क्षेत्रासाठी वाहिलेल्या संकेतस्थळातील हिस्सा खरेदी केला आहे. मात्र याबाबतचे प्रमाण व हिस्सा स्पष्ट करण्यात आलेला नाही.
Jun 4, 2015, 08:04 PM ISTटाटा नॅनोची नेक्स्ट जनरेशन कार लॉन्च
May 19, 2015, 05:53 PM ISTलॉन्च झाली 'टाटा'ची GenX Nano!
टाटाची नॅनो कार आता नव्या लूकमध्ये समोर येत आहे. टाटानं जनरेशन नेक्स्ट एक्स प्रकारातील नॅनोचे 5 नवीन मॉ़डेल बाजारात लाँच केले आहेत.
May 19, 2015, 03:44 PM ISTरतन टाटांच्या नॅनोने रूपडं बदललं
रतन टाटांच्या नॅनोचं आता रूपडं बदलणार आहे, तसेच आता लाख रूपयात ही कार मिळणार नाहीय, त्यामुळे नॅनोला आता स्वस्त कारही म्हणता येणार नाहीय, टाटा कंपनी 'जेनएक्स नॅनो' नावाने हे मॉडेल बाजारात उतरवणार आहे.
May 4, 2015, 10:48 AM ISTरतन टाटांनी घेतले श्याओमीचे शेअर्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 27, 2015, 12:20 PM ISTचीनच्या 'श्याओमी' कंपनीचे रतन टाटांनी घेतले शेअर्स
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि नामांकित उद्योजक रतन टाटा यांनी 'श्याओमी' या चीनी मोबाईल कंपनीचे शेअर्स विकत घेतलेत. चीनी स्मार्टफोन कंपनीत भागिदारी असणारे रतन टाटा हे पहिलेच भारतीय ठरलेत.
Apr 27, 2015, 12:18 PM IST