ramesh kadam

'कसाब'फेम कोठडीत राष्ट्रवादी नेता!

'कसाब'फेम कोठडीत राष्ट्रवादी नेता!

Nov 28, 2015, 12:16 PM IST

'कसाब'फेम कोठडीत राष्ट्रवादी नेता!

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांची रवानगी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील दोषी क्रूरकर्मा कसाब याच्यासाठी बनवण्यात आलेल्या विशेष कारागृहात करण्यात आलीय. 

Nov 28, 2015, 10:18 AM IST

आमदार रमेश कदमची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

अटकेत असलेले आमदार रमेश कदम यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलीय. 

Aug 18, 2015, 06:59 PM IST

राष्ट्रवादीचा आमदार रमेश कदमला पुण्याच्या हॉटेलातून अटक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील भ्रष्टाचार प्रकरणी आमदार रमेश कदम यांना पुण्यातील एका हॉटेलमधून अटक करण्यात आलीय.

Aug 17, 2015, 01:09 PM IST

राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम पोलिसांच्या अटकेत

राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम पोलिसांच्या अटकेत

Aug 17, 2015, 10:19 AM IST

गुन्हा दाखल होताच मोहोळचे आमदार रमेश कदम पसार

अण्णाभाऊ साठे महामंडळात कोट्यवधींच्या घोटाळाप्रकरणी आमदार रमेश कदमांविरुद्ध दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. रमेश कदम राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे आमदार आहेत. 

Jul 19, 2015, 09:52 PM IST

राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांना न्यायालयीन कोठडी

मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. आमदार कदम यांच्यासह ५७ आंदोलकांनाही न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

Jul 5, 2015, 03:14 PM IST

सोलापुरात पोलीस, आमदार कदम यांच्या समर्थकांत धुमचक्री

सोलापुरात पोलीस, आमदार कदम यांच्या समर्थकांत धुमचक्री

Jul 4, 2015, 06:31 PM IST

सोलापुरात पोलीस, आमदार कदम यांच्या समर्थकांत धुमचक्री

मोहोळमध्ये  राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम समर्थक आणि पोलीस यांच्यात मोठी धुमचक्री सुरु झाली. जमावाने पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला.

Jul 4, 2015, 03:17 PM IST

सोलापुरात वाळू उपशावरून घमासान

सोलापुरात वाळू उपशावरून घमासान

Jan 23, 2015, 09:16 PM IST