ramesh kadam

Thane Ramesh Kadam Case Senior Police Inspector Suspended PT1M46S

ठाणे | ठाण्यातील पीएसआय आर.डी.पवार बडतर्फ

ठाणे | ठाण्यातील पीएसआय आर.डी.पवार बडतर्फ
Thane Ramesh Kadam Case Senior Police Inspector Suspended

Oct 20, 2019, 07:30 PM IST

अटकेतील आमदार रमेश कदम चक्क फ्लॅटवर, ५३ लाखांसह अटक

जेलची हवा खात असलेले अपक्ष आमदार रमेश कदम चक्क प्लॅटवर सापडले.  

Oct 19, 2019, 01:14 PM IST

अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ भ्रष्टाचार प्रकरणातील कागदपत्रे चोरीला

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या ३८५ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराशी संबंधित कागदपत्र महामंडळाच्या कार्यालयाचं सील तोडून चोरून नेण्यात आली आहेत. या प्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

May 4, 2018, 01:16 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक आमदार अटकेत

छगन भुजबळ आणि रमेश कदम या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांना अटक झाली होती.

Dec 21, 2017, 08:12 PM IST

छगन भुजबळ, रमेश कदमांची सुटका होणार?

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा म्हणजेच मनी लाँड्रिंग कायद्यातंर्गत तुरूंगात असणाऱ्या अनेक आरोपींची लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे.

Nov 24, 2017, 02:13 PM IST

आमदार रमेश कदम कॉंग्रेसच्या वाटेवर

चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं..

Nov 15, 2017, 09:47 AM IST

रत्नागिरी | रमेश कदम पुन्हा काँग्रसेच्या वाटेवर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 15, 2017, 08:51 AM IST

रमेश कदमना दिलासा नाहीच

अण्णा भाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांना पुन्हा एकदा न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिलाय. 

Aug 2, 2017, 07:23 PM IST

आमदार रमेश कदम याची जेलमध्ये शाही बडदास्त

अण्णाभाऊ साठे महामंडळातील भ्रष्टाचार प्रकरणी अटकेत असलेल्या आमदार रमेश कदम यांना बीडच्या न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली,मात्र बीड पोलिसांनी त्यांची शाही बडदास्त ठेवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Jul 20, 2017, 03:56 PM IST

'हत्येनंतर मंजुला शेट्येचं रक्त पुसून टाकलं गेलं'

'मंजुला शेट्येची हत्या केल्यानंतर मंजुलाचं रक्त पुसून टाकण्यात आलं. तसंच अत्याचार करण्यासाठी वापरण्यात आलेली काठी इतर कैद्यांना सांगून नष्ट करण्यात आली' असा धक्कादायक खुलासा एका कैद्यानं केलाय. 

Jul 14, 2017, 08:36 PM IST