भाजपमध्ये 40 'आयाराम' उमेदवार
भाजपने 40 आयारामांना उमेदवारी दिल्याने, वर्षानुवर्ष काम करणारे कार्यकर्ते नाराज झाले आहे. भाजपनेच नव्हे तर अनेक पक्षांनी हा फंडा आजमवलाय. पण भाजपमध्ये यावेळी आयारामांची संख्या 40 असल्याने भाजपसाठी ही चिंतेची बाब ठरू शकते.
Oct 1, 2014, 12:37 PM ISTआठवलेंना चणे, फुटाणे आणि गुळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2014, 01:31 PM ISTआम्ही महायुतीसोबत, पण मित्र पक्षांचा विचार करा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2014, 05:24 PM ISTविनायक मेटेंनी घेतली आठवलेंची भेट
Sep 16, 2014, 08:18 AM IST'रेखाऐवजी राखीला राज्यसभेवर घ्या!'
आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी रेखा ऐवजी राखी सावंत यांना राज्यसभेवर घेतलं पाहिजे, असं म्हणून रामदास आठवले यांनी राजकीय सिलसिला छेडला आहे. राखी सावंत या आपलं शुटिंग सोडून राज्य सभेत हजेरी लावतील, कारण त्या अनेक कार्यक्रमांना उपस्थित असतात, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
Aug 12, 2014, 12:10 AM ISTराखी सावंतला व्हायचंय मुख्यमंत्री, राज ठाकरेंविरोधात लढणार?
स्वत:चा 'राष्ट्रीय आम पक्ष' काढून लोकसभा निवडणुकीला उभ्या राहिलेल्या अभिनेत्री राखी सावंतला अपयश पत्करावं लागलं. त्यानंतर तिनं शनिवारी रिपब्नलिकन पार्टी ऑफ इंडियात प्रवेश घेतला. पक्ष प्रवेशावेळी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले हेही उपस्थित होते.
Jun 29, 2014, 09:11 AM ISTआठवले पलटले : राज ठाकरेंनाच हाणलाय टोला!
शिवसेनेमध्ये पक्षांतर्गत नाराजीनाट्य घडत असलं तरी मित्रपक्ष म्हणून उद्धव ठाकरेंवर विश्वास असल्याचं रिपाइं नेते रामदास आठवले यांनी म्हटलंय.
Dec 5, 2013, 12:13 PM ISTआठवलेंना `मातोश्री`वर दिवाळी गिफ्ट?
उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिवाळी गिफ्ट मिळाल्याचं सांगितलंय. आपल्या राज्यसभेवर पाठवण्यात येणार असल्याची माहिती आठवलेंनी या भेटीनंतर दिली.
Nov 3, 2013, 10:33 PM ISTराणे-भुजबळ यांना शिवसेनेत येण्याचे आठवलेंचे निमंत्रण
शिवसेनचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्यामुळे आपल्याला शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याची वेळ आली, असे ज्या नेत्यांना वाटते अशा नेत्यांनी आता पुन्हा शिवसेनेत यावे, असा उपरोधिक टोला आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी लगावला आहे.
Oct 17, 2013, 01:37 PM ISTराजकीय हिशेब...व्हीआयपी सुरक्षेचं गौडबंगाल
राजकीय नेते आणि मंत्र्यांना दिलेल्या व्हीआयपी सुरक्षेला कात्री लावण्यात आली असताना, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारनं वाढ केली आहे. याउलट आघाडीशी काडीमोड घेऊन महायुतीत सामील झालेले रामदास आठवले यांची सुरक्षा मात्र कमी करण्यात आली आहे. यामागे काही राजकीय हिशेब आहेत का, याची चर्चा आता सुरू झाली आहे.
Oct 11, 2013, 10:31 AM ISTरामदास आठवलेंना शिवसेनेचा एका जागेचा प्रस्ताव
शिवसेनेनं रिपाइं नेते रामदास आठवलेंची नाराजी दूर करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेनेनं रिपाइला लोकसभेची एक जागा सोडण्याची तयारी दर्शवलीय. खासदार संजय राऊत यांनी रामदास आठवलेंची मुंबईतल्या रंगशारदा हॉटेलमध्ये भेट घेतली.
Sep 24, 2013, 11:07 PM ISTउदयनराजे! RPI कडून निवडणूक लढा- आठवले
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आगामी निवडणूक आरपीआयकडून लढवावी, असं आवाहन आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलंय.
Jun 18, 2013, 06:47 PM ISTशिवसेना-मनसेनेने एकत्र येवू नये - आठवले
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एकत्र येवू नये असं सांगत रिपब्लीकन पार्टीचे नेते रामदास आठवलेंनी पुन्हा कोलांटउडी घेतलीय.
Jun 5, 2013, 04:58 PM ISTराज ठाकरे महायुतीत येण्यास आठवलेंचा विरोध
`राज ठाकरे महायुतीसोबत आणि काँग्रेस आघा़डीसोबत नसल्यामुळे असा एक मतदार वर्ग आहे जो, तो मतदार दोघांनाही कव्हर करत नाही.
Jan 30, 2013, 02:54 PM IST`दादागिरीपेक्षा राज यांनी कार्यकर्त्यांना सीमेवर पाठवावं`
‘फेरीवाल्यांवर दादागिरी करण्यापेक्षा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षांचे कार्यकर्ते सीमेवर शत्रूशी लढण्यासाठी पाठवावे’ अस आवाहन राज ठाकरेंना केलं आहे.
Jan 18, 2013, 04:53 PM IST