मुंबई : आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी रेखा ऐवजी राखी सावंत यांना राज्यसभेवर घेतलं पाहिजे, असं म्हणून रामदास आठवले यांनी राजकीय सिलसिला छेडला आहे. राखी सावंत या आपलं शुटिंग सोडून राज्य सभेत हजेरी लावतील, कारण त्या अनेक कार्यक्रमांना उपस्थित असतात, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
तर राखी सावंत यांनीही रामदास आठवले यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. रामदास आठवले यांना मोठं केंद्रीय मंत्रिपद काय?, तर त्यांना पंतप्रधानपद दिलं पाहिजे, असं राखी सावंतने म्हटलं आहे.
व्हिडीओ पाहा
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.