'आप'च्या राज्यसभेच्या ऑफरवर रघुराम राजन यांची प्रतिक्रिया
आम आदमी पक्ष(आप)ची राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीची ऑफर आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
Nov 9, 2017, 04:12 PM ISTकेजरीवालांच्या खेळीने रघुराम राजन 'आप'लेसे होणार?
रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन कमबॅंक करण्याची शक्यता आहे. पण, राजन यांचा कमबॅंक हा रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर म्हणून नव्हे तर, राज्यसभा सदस्य म्हणून होण्याची शक्यता आहे.
Nov 8, 2017, 05:41 PM ISTरघुराम राजन या पक्षाकडून राज्यसभेवर?
पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात दिल्लीतल्या तीन राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुका होणार आहेत.
Nov 8, 2017, 05:22 PM IST...तर मी हिंदू धर्म सोडणार : मायावतींची घोषणा
बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याचा इशारा देत खळबळ उडवून दिली आहे. जर हिंदू धर्माचार्यांमध्ये सुधारणा झाली नाही, तर योग्य वेळी आपणही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणेच बौद्धधम्माचा स्वीकार करू, असे मायावती यांनी जाहीर केले आहे. आजमगड येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या.
Oct 25, 2017, 08:22 AM ISTजनता दल (यु) फुटीच्या उंबरठ्यावर; शरद यादव यांना राज्यसभेच्या नेतेपदावरून हटवले
लालू प्रसाद यादव यांच्यासोबतची आघाडी तोडण्याचा निर्णय घेतल्यावर नितीश कुमार यांनी पक्षांतर्गतही मोठा निर्णय घेतला आहे.
Aug 12, 2017, 07:24 PM ISTराज्यसभेत आठवलेंच्या कविता, सभागृहात एकच हशा
मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांना निरोप देताना आपल्या भाषणात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कविता सादर केल्या. त्यानंतर राज्यसभेत एकच हशा पिकला.
Aug 10, 2017, 04:05 PM ISTत्या ८ आमदारांचं काँग्रेसमधून निलंबन!
गुजरातमध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत पक्षाचा आदेश धाब्यावर बसवणाऱ्या ८ आमदारांचं काँग्रेसमधून निलंबन करण्यात आलं आहे.
Aug 9, 2017, 09:55 PM ISTगुजरातमध्ये अहमद पटेल, अमित शाह, स्मृती इराणी विजयी
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार आणि गुजरात काँग्रेसमधील मातब्बर नेते अहमद पटेल यांनी अखेर राज्यसभा निवडणुकीत बाजी मारली. तर राज्यसभेच्या इतर जागांवर भाजपच्या अमित शाह आणि स्मृती इराणी यांनी अपेक्षेप्रमाणे विजय मिळवला.
Aug 9, 2017, 06:29 AM ISTदोन पद्धतीच्या 500 रूपयांच्या नोटा छापल्या, या दशकातील सर्वात मोठा घोटाळा: कॉंग्रेसचा आरोप
केंद्रीय अर्थमंत्री अरून जेटली यांनी विरोधकांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच, कॉंग्रेस सभागृहामध्ये कोणतेही गांभीर्य नसलेले विषय उपस्थित करत असल्याचा आरोप केला. या वेळी ‘सभागृहामध्ये नोटांबाबत बेजबाबदारपणे वक्तव्य तर केले जात आहेच.पण, शुन्य प्रहराचा गैरवापरही विरोधकांकडून केला जात आहे’, असा आरोप जेटली यांनी केला.
Aug 8, 2017, 04:37 PM ISTराज्यसभा निवडणूक : भाजपचे अमित शाह, स्मृती इराणी तर काँग्रेसचे अहमद पटेल रिंगणात
गुजरातमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेय.
Aug 8, 2017, 08:55 AM ISTराष्ट्रवादीच्या गुगलीमुळे काँग्रेसचं टेन्शन वाढणार!
राष्ट्रवादी काँग्रेसनं टाकलेल्या नव्या गुगलीमुळे काँग्रेसचं टेन्शन वाढणार आहे.
Aug 7, 2017, 04:12 PM ISTराज्यसभेत कमळ विस्तारले, पंजाची पकड पडली ढिली
नवी दिल्ली : कॉंग्रेसला धक्का देऊन बहुमतात आलेली भाजपा लोकभेत फ्रंटला खेळताना दिसते. परंतु, पुरेशा संख्याबळाअभावी राज्यसभेत हे चित्र उलटे दिसायचे.
अखेर राज्यसभेत आले खासदार सचिन, प्रश्नोत्तराच्या सत्राला हजेरी
राज्यसभेचे खासदार सचिन तेंडुलकर यांच्या सभागृहातील गैरहजेरीवरून चांगला गदारोळ झाल्यानंतर तेंडुलकर यांनी पावसाळी अधिवेशनात पहिल्यांदाच हजेरी लावली.
Aug 3, 2017, 05:50 PM ISTराज्यसभेत डाव्यांकडून एकही उमेदवार नाही, माकपचे भट्टाचार्य यांचा अर्ज बाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 3, 2017, 10:55 AM ISTकाँग्रेसच्या आमदारांना भाजपकडून १५ कोटींची ऑफर - गुलामनवी आझाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2017, 12:25 PM IST