rajya sabha

लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ सुरूच राहण्याची शक्यता

लोकसभा आणि राज्यसभेतला गदारोळ आजही सुरूच राहण्याची शक्यता आहे. नोटाबंदीच्या मुद्दयावर राज्यसभेत सुरू झालेली चर्चा आज पुन्हा सुरू होईल अशी आशा आहे. सरकारच्यावतीनं अर्थमंत्री अरुण जेटली या चर्चेला उत्तर देणार आहे. पण पंतप्रधानांनी चर्चेदरम्यान राज्यसभेत हजर राहून हस्तक्षेप करावा अशी विरोधकांची मागणी आहे.

Nov 21, 2016, 10:58 AM IST

राज्यसभेत नोटाबंदीवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न

राज्यसभेत नोटाबंदीवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न

Nov 16, 2016, 02:54 PM IST

Good news : महिला कर्मचाऱ्यांसाठी, प्रसूती रजा आता सहा महिन्यांची

महिला कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज.  प्रसूती रजेचा कालावधी वाढवणारे विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे महिलांना भरपगारी आता ६ महिन्यांची रजा मिळणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Aug 11, 2016, 05:50 PM IST

जीएसटी हे महत्वाचे विधेयक अखेर पास

गेले अनेक महिने देशातील आर्थिक राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले अत्यंत संवेदनशील वस्तू आणि सेवाकर (जीसटी) विधेयक केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज राज्यसभेमध्ये मांडले. हे बिल पास करण्यात आले आहे.

Aug 3, 2016, 09:27 PM IST

जीएसटी विधेयकाला उद्या राज्यसभेत मंजुरी मिळणार?

जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर विधेयक राज्यसभेत बुधवारी चर्चेसाठी आणलं जाणार आहे. 

Aug 2, 2016, 08:53 AM IST

दलित अत्याचारावर राज्यसभेत मायावतींचं भाषण

दलित अत्याचारावर राज्यसभेत मायावतींचं भाषण 

Jul 21, 2016, 06:53 PM IST

नवजोतसिंग सिद्धूचा खासदारकीचा राजीनामा

भाजपचे राज्यसभेचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू नवजोतसिंग सिद्धूनं खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

Jul 18, 2016, 03:43 PM IST

संभाजीराजे छत्रपती राज्यसभेवर

संभाजी राजे छत्रपती यांची राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे.

Jun 11, 2016, 11:21 PM IST

संभाजीराजे छत्रपती राज्यसभेवर

संभाजीराजे छत्रपती राज्यसभेवर 

Jun 11, 2016, 09:59 PM IST

चिंदबरम महाराष्ट्रातून जाणार राज्यसभेवर

माजी अर्थमंत्री आणि गृहमंत्री पी. चिदंबरम यांना काँग्रेसची राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.

May 28, 2016, 04:33 PM IST

सोनिया गांधी, मनमोहन सिंगाची चौकशी करा - स्वामी

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीतल्या लाचखोरीप्रकरणी राज्यसभेत जोरदार चर्चा झाली. ऑगस्टाबाबत सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची चौकशी करण्याची मागणी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली. मात्र केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करा अशा सूचना उपसभापतींनी स्वामींना दिल्या.

May 4, 2016, 06:36 PM IST

विजय माल्यानं राज्यसभेच्या खासदारकीचा दिला राजीनामा

 भारतीय बँकांकडून डोंगराएवढं कर्ज घेऊन भारतातून पोबारा केलेल्या विजय माल्ल्यानं अकेर सोमवारी राज्यसभेच्या पदाचा राजीनामा दिलाय. 

May 2, 2016, 06:39 PM IST