railway

श्रावण महिन्याच्या अगोदर नॉनव्हेज खाण्यासाठी हवीय सुट्टी, अर्ज वायरल

सुट्ट्या मिळवण्यासाठी लोक काय काय करतात, हे काही आता लपून राहिलेलं नाही. नुकतंच, छत्तीसगडमध्ये एका रेल्वे कर्मचाऱ्यानंही सुट्टीसाठी एक भन्नाट कारण दिलंय. 

Jun 22, 2017, 04:03 PM IST

रेल्वेची क्रेडीट गुडन्यूज, आधी तिकीट काढा नंतर पैसे द्या!

रेल्वे प्रवासासाठी 'आधी तिकिट काढा, पैसे नंतर द्या' अशी नवी सेवा सुरु करण्याचे रेल्वेने ठरविले आहे. लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या गाड्यांना ही सेवा लागू होणार आहे.

Jun 2, 2017, 06:07 PM IST

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक

रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीसह सिग्नलमध्ये तांत्रिक दोष दूर करणे रुळांमधील खडी बदलणे या कामांसाठी रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात आलाय.

May 28, 2017, 07:49 AM IST

पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकलच्या नव्या ४० फेऱ्या

२ ऑक्टोबरपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर लोकलच्या नव्या ४० फेऱ्या सुरु करण्यात येणार आहेत.

May 9, 2017, 09:22 AM IST

मुंबईत रेल्वेच्या तीनही मार्गावर आज मेगाब्लॉक

रेल्वेच्या तीनही मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेच्या अंधेरी जोगेश्वरी डाउन स्लो मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी ७ ते संध्याकाळी 4 पर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे.

Apr 30, 2017, 08:48 AM IST

एक किलो दही नऊ हजार रुपयांना!

मध्य रेल्वेने गेल्यावर्षी जानेवारीत १५०० किलो दह्यासाठी तब्बल दीड कोटी रूपये खर्च केलेत.

Apr 29, 2017, 09:42 PM IST

मनमाडजवळ मालगाडीचा डबा घसरला...

मनमाड रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचा डबा रुळावरून घसरल्याची घटना घडलीय.

Apr 23, 2017, 10:49 PM IST

रेल्वेची प्रवाशांसाठी खुशखबर...

तुम्हाला कुठेतरी जायचं आहे... आणि त्यासाठी तुम्ही रेल्वेचा वापर करणार आहात. अशावेळी रेल्वेची इत्थंभूत माहिती मिळवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला आता रेल्वे प्रशासनाची मदत होणार आहे. 

Apr 23, 2017, 09:17 PM IST

ट्रेनमध्ये मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्याची धुलाई

ट्रेनमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न

Apr 20, 2017, 11:37 AM IST